पोलीस भरती 2020 ऑनलाईन फ्री सराव पेपर क्र. 07
टीप- सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की ही प्रश्नपत्रिका सोडून झाल्यानंतरच उत्तर पत्रिका चेक करावे आणि आपल्याला किती गुण मिळतात हे नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा जर आपली परीक्षे बद्दल काही मत असतील तर माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज करू शकतात. प्रश्नपत्रिका सोडवताना कोणत्याही प्रश्नाबद्दल काही डाऊट वाटत असेल तर नक्कीच आम्हाला व्हाट्सअप नंबर वर कळवा.
(जर प्रश्न पूर्ण दिसत नसतील तर आपला मोबाईल desktop mode करून बघावे)
विभाग पहिला- विषय सामान्य ज्ञान
1. वासुदेव बळवंत फडके यांच्यावर कोणाच्या व्याख्यानाचा प्रभाव होता?
A. महात्मा फुले
B. गणेश वासुदेव जोशी
C. न्यायमूर्ती रानडे
D. लोकमान्य टिळक
2. खालीलपैकी कोणत्या वेदास आयुर्वेदाचा मूलस्रोत असे म्हणतात?
A. ऋग्वेद
B. अथर्ववेद
C. सामवेद
D. यजुर्वेद
3. कृष्णा नदी खालीलपैकी कोणत्या राज्यातून वाहत नाही?
A. मध्य प्रदेश
B. महाराष्ट्र
C. आंध्र प्रदेश
D. कर्नाटक
4. महात्मा गांधी सेतू कोणत्या नदीवर आहे?
A. साबरमती
B. नर्मदा
C. गंगा
D. वर्धा
5. द इंडियन स्ट्रगल हा ग्रंथ कोणी लिहिला?
A. बिपिन चंद्र पाल
B. आचार्य कृपलानी
C. लाला लाजपत राय
D. सरोजिनी नायडू
6. नेहरू रिपोर्ट ची मागणी कोणती होती?
A. वसाहतीचे स्वराज्य
B. पूर्ण स्वराज्य
C. एका वर्षात स्वराज्य
D. यापैकी नाही
7. रक्तदाब मोजण्यासाठी कोणत्या उपकरणाचा उपयोग करतात ?
A. स्टेथस्कोप
B. स्फिग्मोमॅनोमीटर
C. ECG
D. ऑडिओमीटर
8. ............ या रंगासाठी काचेचा अपवर्तनांक अधिक असतो?
A. जांभळा
B. तांबडा
C. हिरवा
D. नारंगी
9. कुटुंब नियोजन कार्यक्रम कोणत्या वर्षी जिल्हा परिषदेकडे सोपविण्यात आला?
A. 1962
B. 1966
C. 1969
D. 1971
10. अहमदनगर येथील भातवडीच्या लढाईत शहाजीराजे कोणा विरुद्ध लढले?
A. मुगल बादशहा
B. मलिक अंबर
C. 1 व 2
D. यापैकी नाही
11. अजातशत्रूने पहिली बौद्ध परिषद कोठे भरली होती?
A. राजगृह
B. कुंडलवन
C. पाटील पुत्र
D. बुद्धगया
12. खालीलपैकी कोणता किल्ला सातारा जिल्ह्यात नाही?
A वासोटा
B. प्रतापगड
C. सज्जनगड
D. यापैकी नाही
13. शिखर व जिल्हा यातील चुकीची जोडी ओळखा.
A. कळसुबाई - अहमदनगर
B. सप्तशृंगी - नाशिक
C. साल्हेर - सातारा
D. हरिश्चंद्रगड - अहमदनगर
14. नगरपालिकेच्या राजकीय प्रमुखास .......... म्हणतात.
A. नगराध्यक्ष
B. नगरपाल
C. मुख्याधिकारी
D. महापौर
15. राज्यघटनेतील 12 वे परिशिष्ट कशाशी संबंधित आहे?
A. ग्रामीण स्वराज्य संस्था
B. ग्रामपंचायत
C. नागरी स्वराज्य संस्था
D. वरीलपैकी सर्व
16. राष्ट्रीय शिक्षण दिन कधी असतो?
A. 11 नोव्हेंबर
B. 19 सप्टेंबर
C. 15 सप्टेंबर
D. 17 सप्टेंबर
17. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) सदस्यांची नेमणूक कोण करतात?
A. राष्ट्रपती
B. राज्यपाल
C. मुख्यमंत्री
D. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
18. खालीलपैकी तहसीलदाराचे कार्य कोणते?
A. मामलेदार म्हणून (शेती विषयक) कार्य पार पाडणे
B. तलाठी यांच्यावर नियंत्रण ठेवणे
C. तालुका निवडणूक अधिकारी म्हणून कार्य पाडणे
D. वरील सर्व
19. धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलम अंतर्गत दिलेला आहे?
A. 12 ते 35
B. 23 ते 24
C. 25 ते 28
D. 29 व 30
20. सरकती योजनेचा कालावधी कोणता?
A. 1975 ते 1978
B. 1978 ते 1983
C. 1980 ते 1983
D. यापैकी नाही
21. संत चोखामेळा यांची समाधी कोठे आहे?
A. पंढरपूर
B. सप्तशृंगी
C. ढोकी
D. पैठण
22. राष्ट्रीय काँग्रेसच्या 1917 च्या अधिवेशनात अस्पृश्यता निवारणाचा ठराव कोणत्या समाजसुधारकाने मांडला?
A. डॉ बाबासाहेब आंबेडकर
B. पंडिता रमाबाई
C. विठ्ठल रामजी शिंदे
D. डॉ. पंजाबराव देशमुख
23. टूर दि फ्रान्स ही स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
A. फार्मूला वन
B. मॅरेथॉन
C. सायकल
D. यापैकी नाही
24. IBM म्हणजेच............
A. International business Machine
B. International basic machine
C. International board of bank machine
D. यापैकी नाही
25. औरंगाबाद शहर आयुक्तालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
A. 1990
B. 1991
C. 1992
C. 1993
विभाग - दुसरा विषय - गणित
1. एका 3 रंगाची फुगे आहेत. त्यात 12 सोडून सर्व गुलाबी, 14 सोडून सर्व जांभळे व 16 सोडून सर्व पांढरे फुगे आहेत. तर बकेट मधील एकूण फुगे किती असतील?
A. 21
B. 52
C. 32
D. 62
2. एक 6 अंकी संख्या आहे.तिच्यातील दुसरा अंक हा पहिल्या अंकाच्या वर्गा बरोबर आहे. 14 अंक हा तिसऱ्या अंकाच्या घना बरोबर आहे, सहावा अंक हा पाचव्या अंकाच्या वर्गा बरोबर आहे तर ती संख्या कोणती?
A. 2,42,839
B. 4,22,938
C. 4,92,398
D. 4,12,345
3. गबरु कडे जेवढ्या मेंढ्या आहेत त्याच्या दुप्पट बदक आहेत. त्या सर्वांचे एक पाय 96 आहेत तर एकूण बदल किती आहेत?
A. 24
B. 48
C. 14
D. 10
4. एका उद्घाटन समारंभात काही पाहुणे एकत्र आले व त्यातील प्रत्येकाने प्रत्येक पावशी हस्तांदोलन केले. एकूण हस्तांदोलनाची संख्या 210 झाली तर त्या समारंभात किती पाहुणे होते?
A. 19
B. 20
C. 21
D. 22
5. एका चाचणी परीक्षेत 30 प्रश्न विचारले गेलेत. त्या परीक्षेतील प्रत्येक प्रश्नाच्या बरोबर उत्तरासाठी 4 गुण मिळतात चुकलेल्या उत्तरांसाठी 2 कमी होतात. महेशने सर्व प्रश्न सोडवले तेव्हा त्यास 60 गुण मिळाले तर त्याने त्या परीक्षेत किती प्रश्न बरोबर सोडविले?
A. 20
B.18
C. 17
D. 16
6. एका पार्किंग मध्ये काही चार चाकी व काही दुचाकी उभ्या आहेत. त्यांच्या चाकाची एकत्रित संख्या 94 आहे. जर दुचाकीची संख्या 17 असल्यास चार चाकींची संख्या किती?
A. 10
B. 12
C. 15
D. 25
7. एका संख्येची 12 पट करून येणाऱ्या संख्येला 12 ने भागल्यास उत्तर 12 येते तर ती संख्या कोणती?
A. 10
B. 12
C. 15
D. 20
8. 13 मीटर लांबीच्या दोरीचे कापून 13 समान तुकडे करावयाचे आहे तर ती दोरी जास्त जास्त किती ठिकाणी कापावी लागेल?
A. 14
B. 11
C. 12
D. 13
9. 20 फूट लांब असलेल्या धोतराला 4 ठिकाणी कापून समान लांबीचे भाग केल्यास प्रत्येक भाग किती फूट लांबीचा असेल?
A. 4
B. 5
C. 10
D. 2
10. गौताळा अभयारण्यात एक बिबट्या आपल्या 12 मीटर अंतरावरील सावजाला 1.5 सेकंदात धावून पकडतो तर त्या बिबट्याचा सरासरी ताशी वेळ काढा?
A. 28.8 किमी/तास
B. 288 किमी/तास
C. 2,888 किमी/तास
D. 2,880 कीमी/तास
11. 50 रुपयांच्या नोटांच्या पुडक्यात BA 10112 पासून ते बा 10187 पर्यंतच्या सर्व नोटांची एकूण रक्कम किती?
A. 2,800 रुपये
B. 8,800 रुपये
C. 3,800 रुपये
D. 4,800 रुपये
12. 9 माकडे , 4.5 डझन केळी ,1 मिनिटात खातात तर 2 माकडे किती केळी 2 मिनिटात खातील?
A. 4 डझन
B. 1/2 डझन
C. 2 डझन
D. 3 डझन
13. 12 गायी 12 पेंढ्या 3 मिनिटात खातात तर 3 गायी ,6 पेंढ्या किती मिनिटात खातील?
A. 4
B.6
C. 12
D. 9
14. 14 घोडे ,21 किलोग्राम चने ,6 मिनिटात खातात तर 2 घोडे, किती मिनिटात 6 किलोग्राम चने खातील?
A. 6
B.12
C. 10.5
D. 24
15. 17 माणसे आपली न्याहरी 17 मिनिटात खातात तर 26 माणसे आपले न्याहरी किती मिनिटात करतील?
A. 17
B. 26
C. 20
D. 22
16. 16 संख्यांची सरासरी 19 आहे तर प्रत्येक संख्येस 2 भागून तयार झालेल्या नवीन संख्या संचाची सरासरी काढा?
A. 8.0
B. 8.5
C. 9.0
D. 9.5
17. 1.2 × 1.2 + 0.8 × 0.8 + 2.4 × 0.8
A. 2
B. 4
C. 3
D. 16
18. पाच अंकी मोठ्यात मोठी सम व चार अंकी लहानात लहान विषम संख्यातील फरकातील सर्व अंकांची बेरीज पुढीलपैकी कोणती?
A. 44
B. 43
C. 42
D. 41
19. दसादशे किती दराने 1,500 रुपयाची तीन वर्षात 1,860 रुपये रास होईल?
A. 8 %
B. 12 %
C. 10 %
D. 6 %
20. 758237 सेंटी ग्राम = ......... हेक्टोग्रम
A. 758. 237
B. 75. 8237
C. 8582. 3
D. 7.78237
21. पुढील संख्या चे घनमुळ काढा. 8,04,357
A. 93
B. 96
C. 83
D. 97
22. एका शहराची लोकसंख्या दरवर्षी 5 % ने वाढते जर आज त्या शहराची लोकसंख्या 1,76,400 असेल तर दोन वर्षापूर्वी त्या शहराची लोकसंख्या किती होती?
A. 1,60,000
B. 1,68,000
C. 1,85,220
D. 1,94,481
23. 12 ते 17 या संख्यांचा भूमिती मध्य काढा?
A. 108
B. 48
C. 324
D. 18
24. एका संख्येतून 10% वजा करून त्यातून नंतर 20% वजा केल्यास 3,600 शिल्लक राहते, तर ती संख्या कोणती?
A. 5,000
B. 4,200
C. 4,800
D. 4,000
25. पहिल्या क्रमावर 8 नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज किती?
A. 186
B. 204
C. 255
D. 312
विभाग तिसरा विषय - मराठी व्याकरण
1. वृत्त किंवा छंद = ?
A. पद्यात जी विशिष्ट शब्दरचना आपण करतो.
B. स्वभाविक बोलण्याला
C. गध्यामध्ये एकामागून एक वाक्य येतात.
D. विचार व्यक्त करण्याची पद्धत
2. साफसफाई शिवाय घर सुंदर दिसत नाही, या वाक्याचे होकारार्थी वाक्य करा.
A. केवळ साफसफाई नाही घर सुंदर दिसते.
B. साफसफाईशिवाय घर सुंदर दिसते.
C. साफसफाई केल्यावर घर सुंदर दिसते.
D. साफसफाई घर खराब दिसते.
3. मनातील भावनांचा स्फोट होऊन एखादा.......... तोंडावाटे बाहेर पडतो.
A. श्र्वास
B. ओंकार
C. उद्धार
D. एल्गार
4. मुखावाटे निघणाऱ्या मुलध्वनींना आपण काय म्हणतो?
A. अनुनासिक
B. वर्ण
C. शब्द
D. व्यंजन
5. वेगळा शब्द ओळखा.
A. अर्क
B. स्पर्श
C. कैऱ्या
D. कार्ड
6. खालीलपैकी व्यंजन संधी चा सामासिक शब्द कोणता?
A. तेजोनिधी
B. दिगंबर
C. उमेश
D. देवालय
7. सन्मती या सामाजिक शब्दाचा संधी प्रकार कोणता?
A. विसर्गसंधी
B. व्यंजनसंधी
C. स्वरसंधी
D. यापैकी नाही
8. शब्दांच्या आठ जाती पैकी अविकारी नसलेली जात ओळखा.
A. क्रियाविशेषण
B. विशेषण
C. शब्दयोगी
D. उभयान्वयी
9. काल्पनिक वस्तूची किंवा त्याच्या गुणांची नावे असतात त्यांना ........ म्हणतात.
A. नामे
B. सर्वनामे
C. विशेषणे
D. क्रियापदे
10. खालील शब्दातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा.
A. दहा
B. परंतु
C. इथे
D. साठी
11. जे शब्द दोन शब्द किंवा दोन वाक्ये यांना जोडतात त्यांना...... असे म्हणतात.
A. शब्दयोगी
B. उभयान्वयी
C. केवलप्रयोगी
D. सर्वनामे
12. पुढील चार शब्द पैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा.
A. पांढरा
B. आंधळा
C. गंगायमुना
D. डांबरट
13. खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा.
A. नेता
B. माता
C. भ्राता
D. पिता
14. पुढील वाक्यातील काळ ओळखा. आई मुलांना जेवायला वाढत होती.
A. अपूर्ण भूतकाळ
B. पूर्ण वर्तमान काळ
C. साधा भूतकाळ
D. चालू वर्तमान काळ
15. सगळेच हुशार कसे असतील? या वाक्यातील काळ ओळखा.
A. वर्तमानकाळ
B. भविष्यकाळ
C. भूतकाळ
D. साधा भविष्यकाळ
16. दुष्काळग्रस्तांसाठी मदत मागण्यात आली होती. या वाक्यातील काळ ओळखा.
A. अपूर्ण भूतकाळ
B. पूर्ण भूतकाळ
C. रीती भूतकाळ
D. साधा भूतकाळ
17. आम्ही देशाचे शूर जवान आहोत. या वाक्यातील विशेषण ओळखा.
A. शूर
B. जवान
C. देश
D. आम्ही
18. खालील वाक्यातील अयोग्य वाक्य कोणते?
A. क्रियाविशेषण हे विकारी असते.
B. क्रियाविशेषण अव्यय आहेत.
C. क्रियाविशेषण हे अव्यय नाहीत.
D. यापैकी नाही
19. निर्वासित या शब्दाबद्दल खालीलपैकी कोणता शब्दसमूह आहे?
A. इतरांच्या आधारावर जगणारा
B. स्वतःच्या घरात राहणारा
C. घरदार, देशात पारखा झालेला
D. घरदार असलेला
20. स, ला, ते ......, स, ला ,ना, ते हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत?
A. प्रथम
B. द्वितीया
C. तृतीया
D. पंचमी
21. जसे केळ या शब्दाचा अनेक वचन केळी तसे वेळ या शब्दाचे अनेक वचन काय?
A. वेळी
B. वेळेत
C. वेळा
D. वेळ
22. डोळ्यावर कातडे ओढणे या वाक्यप्रचारा च्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा.
A. कानाडोळा करणे
B. डोळे झाकून घेणे
C. डोळ्यातील घालणे
D. डोळ्यास डोळा लागणे
23. गाय : वासरू तसे हरीण : ?
A. लेकरू
B. करडू
C. शावक
D. रेडकू
24. परश्याचा अभिनय कृतीम वाटत नाही. या वाक्याचे होकारार्थी वाक्य कोणते?
A. परशाचा अभिनय कृतीम वाटतो.
B. परशाचा अभिनय खरा वाटत नाही.
C. परश्याचा अभिनय स्वभाविक वाटत.
D. परशाचा अभिनय अस्वभाविक वाटतो.
25. भृंग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
A. नृप
B. अली
C. मृग
D. श्रृंग
विभाग चौथा विषय - बुद्धिमत्ता चाचणी
1. ग्रह : बुध : : तारा : ?
A. शनि
B. शुक्र
C. सूर्य
D. गुरु
2. इंग्रजी वर्णमालेतील क्रमांक 25 , 29 व 5 ही अक्षरे जुळवून एक शब्द तयार होतो, तर त्या शब्दातील शेवटचे अक्षर कोणते?
A. E
B. W
C. S
D. R
3. 1 = 2 , 3 = 4 , 5 = 6 आणि 7 = 8 तर 1535 = ?
A. 3804
B. 3864
C. 2646
D. 3722
4. 462 , 154 , 4?3
A. 8
B. 9
C. 7
D. 5
5. 216 : 6 : 343 : ?
A. 7
B. 8
C. 9
D. 10
6. दुपारी दिड वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत घड्याळाचा मिनिट काटा तास काट्याला कितीवेळा ओलांडेल?
A. 7 वेळा
B. 5 वेळा
C. 6 वेळा
D. 8 वेळा
7. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा.
1 , 3 , 7 , 15 , 31 , ?
A. 33
B. 52
C. 63
D. 64
8. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा.
4 , 16 , 36 , ? , 100
A. 42
B. 54
C. 60
D. 64
9. जर B²= 6 आणि D² = 20 तर K² = ?
A. 121
B. 132
C. 143
D. 154
10. राधिका अजयला म्हणाली तुझ्या बाबांची बायको हे माझ्या आईच्या आई-बाबांची एकुलती एक मुलगी आहे हे तर राधिका अजयची कोण?
A. मावस बहीण
B. बहिण
C. आतेबहीण
D. मामेबहीण
11. एका सांकेतिक भाषेतील RETIRE हा शब्द THVLTH असा लिहितात. तर त्याच भाषेत RESULT हा शब्द कसा लिहावा?
A. THUNXW
B. THUXNW
C. THXNUW
D. THXNWU
12. एका सांकेतिक भाषेत DEMAND हा शब्द DNAMED असा लिहितात. KRISHNA हा शब्द ANHSIRK असा लिहितात तर त्याच भाषेत QUESTION हा शब्द कसा लिहावा?
A. NOTSEUQ
B. NOITSEUQ
C. NOITSEQU
D. NOTIQSUF
13. जर DSF = HWJ तर MHK = ?
A. NIL
B. QLO
C. PQO
D. OJM
14. जर CAMEL = 5315714 तर MAN = ?
A. 15316
B. 16114
C. 15117
D. 15516
15. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल ते ओळखा.
ACE , XYZ , BDF , UVW , CEG , ?
A. RST
B. NOP
C. TSR
D. ANB
16. घोड्याला वाघ म्हटले , वाघाला सिंह म्हटले , सिंहाला हरीण म्हटले , हरीणाला बैल म्हटले, तर टांग्याला काय झुपले जाईल?
A. हरीण
B. घोडा
C. सिंह
D. वाघ
17. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य अक्षर ओळखा.
18. आकाशाला समुद्र म्हटले, समुद्राला हवा म्हटले , हवेला पाणी म्हटले, पाण्याला नदी म्हटले , नदीला विहीर म्हटले , तर तहान लागल्यावर काय प्याल?
A. पाणी
B. हवा
C. नदी
D. आकाश
19. जर × म्हणजे सांगितले , ÷ म्हणजे अधिक , + म्हणजे गुणिले , व - म्हणजे वजाबाकी तर 120 × 40 + 27 - 13 ÷ 48 =?
A. 116
B. 216
C. 74
D. 96
20. विसंगत अक्षर गट ओळखा.
A. ZBX
B. XDV
C. VET
D. THR
21. खालील अक्षर मालिकेमध्ये गाळलेल्या जागा भरा.
_bcxyabc_ya_cxy
A. abc
B. axb
C. axy
D. byx
22. विसंगत अक्षर गट ओळखा.
A. TRS
B. MKL
C. IGH
D. GFE
23. दवाखाना : डॉक्टर : : ? : शिक्षक
A. शिक्षिका
B. हेडमास्टर
C. शाळा
D. विद्यार्थी
24. विसंगत घटक ओळखा.
A. मिटर
B. यार्ड
C. एकर
D. फर्लांग
25. 18 : 324 : : 14 : ?
A. 196
B. 225
C. 256
D. 289