Friday, July 31, 2020

फ्रान्समधील आंतरराष्ट्रीय तापनाभिकीय प्रायोगिक अणुभट्टी (ITER) येथे कार्याला प्रारंभ झाला

फ्रान्समधील आंतरराष्ट्रीय तापनाभिकीय प्रायोगिक अणुभट्टी (ITER) येथे कार्याला प्रारंभ झाला

🔸28 जुलै 2020 रोजी फ्रान्समधील सेंट पॉल-लेझ-दुरांस या शहरात उभारलेल्या ITER टोकमॅकच्या असेम्ब्लीचे काम सुरु झाले. त्यानिमित्त फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन यांनी एक आभासी सोहळा आयोजित केला होता.

प्रकल्पाविषयी

🔸आंतरराष्ट्रीय तापनाभिकीय प्रायोगिक अणुभट्टी (इंटरनॅशनल थर्मोन्यूक्लियर एक्सपिरिमेंटल रिएक्टर  - ITER) हा फ्रान्समध्ये एक मोठ्या प्रमाणावर केला जाणारा वैज्ञानिक प्रयोग आहे, ज्यामधून न्यूक्लियर फ्यूजनद्वारा व्यावसायिक पातळीवर ऊर्जा तयार करणे शक्य आहे. भारत, चीन, अमेरिका, रशिया, जपान, दक्षिण कोरिया आणि युरोपीय संघ हे सात देश या प्रकल्पाचा भाग आहेत.

🔸न्यूक्लियर फ्यूजनद्वारा ऊर्जा निर्मिती करण्याच्या उद्देशाने फ्रान्समध्ये चालविणार्‍या आंतरराष्ट्रीय तापनाभिकीय प्रायोगिक अणुभट्टी (ITER) संशोधन प्रकल्पासाठी उपकरणे पुरविण्यात भारताने पुढाकार घेतला आहे. ITER-भारत प्रकल्प हा संपूर्ण प्रकल्पामधील एक भाग सिरिश देशपांडे यांच्या नेतृत्वात चालवला जात आहे. आतापर्यंत पुरविण्यात आलेल्या एकूण यंत्रसामुग्रीपैकी जवळजवळ 40 टक्के भार भारतातून आला आहे.

🔸भारत प्रकल्पाला त्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी आणि प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी, क्रायोस्टॅट, इन-व्हेसल शिल्ड्स, कुलिंग वॉटर,  क्रायोजेनिक आणि क्रायो-डिस्ट्रिब्यूशन प्रणाली, RF आणि बीम तंत्रज्ञान वापरून सहाय्यक हीटिंग उपकरणे,  मल्टिमेगा वॅट वीज पुरवठा आदी बाबींमध्ये भारताने भरीव योगदान देत आहे.

भारतीय लष्करात नोकरीची संधी, 177500 पर्यंत असेल पगार, जाणून घ्या डिटेल्स

इंडियन आर्मीने टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स (टीजीसी- 132) साठी व्हॅकन्सी जारी केली आहे. या अंतर्गत 40 उमेदवारांची भरती करण्यात येईल. या पदांवर ट्रेडनुसार रिक्त पदे निर्धारित केली आहेत. या पदांवर इंजिनियरिंग डिग्री प्राप्त किंवा फायनल ईयरचे विद्यार्थी अर्ज करू शकतात. उमेदवार इंडियन आर्मीच्या वेबसाइटवर जाऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात. यासाठी कमाल वय वर्षे 27 असलेले उमेदवार पात्र असतील. उमेदवारांची निवड मुलाखत आणि वैद्यकीय तपासणीच्या आधारावर होईल.

वेबसाइट : joinindianarmy.nic.in

पदाचे नाव - 132 टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स (टीजीसी)

पदांची संख्या- 40

वेतन - 56,100-1,77,500 रुपये

ट्रेडनुसार रिक्त पदे -

1. सिव्हिल- 10

2. आर्किटेक्चर- 01

3. मॅकेनिकल- 03

4. इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स- 04

5. कम्प्यूटर सायन्स अँड इंजिनियरिंग/कम्प्यूटर टेक्नॉलॉजी/इन्फॉर्मेशन टेक/एमएससी (कम्प्यूटर सायन्स)- 09

6. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन/टेलीकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन/सॅटेलाइट कम्युनिकेशन- 06

7. एरोनॉटिकल/बॅलिस्टिक्स/एव्हियोनिक्स- 02

8. एरोस्पेस- 01

9. न्यूक्लियर टेक्नॉलॉजी- 01

10. ऑटोमोबाईल- 01

11. लेजर टेक्नॉलॉजी- 01

12. इंडस्ट्रियल/मॅन्यूफॅक्चरिंग- 01

एकुण संख्या- 40

शैक्षणिक पात्रता :
संबंधित ट्रेडमध्ये इंजिनियरिंग डिग्री किंवा उमेदवार इंजिनियरिंग डिग्री कोर्सच्या फायनलमध्ये असावा


वयोमर्यादा :
उमेदवाराचे किमान वय 20 वर्ष आणि कमाल वय 27 वर्ष असावे. वयाची हिशेब 1 जानेवारी 2021 च्या आधारावर केला जाईल.

अर्ज शुल्क :
या पदांसाठी कोणतेही शुल्क नाही.

महत्वाच्या तारखा

* ऑनलाईन अर्ज सुरू : 28 जुलै 2020

* ऑनलाईन अर्ज सबमिट करण्याची शेवटची तारीख : 26 ऑगस्ट 2020

अर्ज प्रक्रिया :
या पदांसाठी अर्ज ऑनलाईन भरले जातील. इच्छुक उमेदवार संबंधित वेबसाइटवर जाऊन आणि दिलेले निर्देशांनुसार अर्ज प्रक्रिया पूर्ण करतील. अर्ज सबमिट करताना त्याची प्रिंटआऊट पुढील प्रक्रियेसाठी आपल्याकडे ठेवावी.

निवड प्रक्रिया :
योग्य उमेदवारांची निवड पीईटी, एसएसबी इंटरव्ह्यू आणि मेडिकल परीक्षेने केली जाईल.

चालू घडामोडी 31 जुलै 2020

🔰जागतिक नाविन्यता निर्देशांक🔰

➡️:-जागतिक बौद्धिक संपदा संघटना

➡️निर्देशांक:-80

⏩संकल्पना:-निरोगी जीवनाची निर्मिती-वैद्यकीय नाविन्यपूर्ण भविष्य

👁‍🗨एकूण देश:-129

✍भारत:-52       2018:-57

👉आवृत्ती:-12 वि

✨पहिले 3 देश

1)स्वित्झर्लंड

2)स्वीडन

3)अमेरिका

✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨

🥇 घटना आणि देशातील पहिले राज्य 🥇
---------------------------------------------------
● प्लास्टिक बंदी लागू करणारे पहिले राज्य :-  हिमाचल प्रदेश

● माहितीचा अधिकार लाग करणारे पहिले राज्य :- तामिळनाडू

● सेवेचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य : - राजस्थान

● पंचायत राजची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य :- राजस्थान

● संस्कृतला राजकीय भाषेचा दर्जा देणारे पहिले राज्य :- उत्तराखंड

● मूल्यवर्धित करप्रणाली लागू करणारे पहिले राज्य :- हरियाणा

● भाषेच्या आधारावर गठित झालेले पहिले राज्य :- आंध्रप्रदेश 

● जागतिक बँकेला कार्बन क्रेडिट विकणारे पहिले राज्य :- हिमाचल प्रदेश 

● संपूर्ण साक्षर असलेले पहिले राज्य :- केरळ

● देशात सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले पहिले राज्य :- पंजाब

● मतांची जनगणना करणारे पहिले राज्य :- कर्नाटक

● विशेष व्याघ्र दल गठित करणारे पहिले राज्य :- कर्नाटक

● भूमी सेना गठित करणारे पहिले राज्य :- उत्तरप्रदेश

● मध्यान्ह भोजन योजनेला सुरुवात करणारे पहिले राज्य :- तामिळनाडू 

● महिला बँकेची स्थापना करणारे पहिले राज्य : - महाराष्ट्र (मुंबई)

● रोजगार हमी योजना सरू करणारे पहिले राज्य :- महाराष्ट्र

● राष्ट्रीय रोजगार हमी योजना (एनआरईजीए) लागू करणारे पहिले राज्य :- आंध्रप्रदेश (2 फेब्रुवारी, 2006, बंदला पल्ली येथून) 

● अन्न सुरक्षा कार्यक्रम लागू करणारे पहिले राज्य :- छत्तीसगड

● मानव विकास अहवाल जाहीर करणारे पहिले राज्य :- मध्यप्रदेश

----------------------------------------------------


पोलीस भरती 2020 ऑनलाइन फ्रि टेस्ट




पोलीस भरती करणाऱ्या तमाम महाराष्ट्रातील उमेदवारासाठी खालील लिंक वर फ्री टेस्ट सिरीज दिले आहेत. या संधीचा नक्कीच फायदा घ्या







पोलीस भरती 2020 ऑनलाइन फ्री टेस्ट 4

वसई विरार शहर महानगरपालिकेत 168 जागांसाठी भरती

जाहिरात क्र.: वविशम/वैआवि/764/2020

Total: जागा 

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1फार्मासिस्ट06 किंवा आवश्यकतेनुसार
2प्रयोगशाळा सहाय्यक10 किंवा आवश्यकतेनुसार
3PHN (सार्वजनिक आरोग्य नर्स)
02 किंवा आवश्यकतेनुसार
Total18

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) 12वी(विज्ञान)  उत्तीर्ण   (ii) D.Pharm
  2. पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) DMLT
  3. पद क्र.3: 12वी(विज्ञान) उत्तीर्ण+GNM किंवा B.Sc (नर्सिंग)

वयाची अट: 50 वर्षांपर्यंत. 

नोकरी ठिकाण: वसई-विरार

Fee: फी नाही.

अर्ज सादर करण्याचा पत्ता: वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी विभाग, चौथा मजला, प्रभाग समिती-सी, बहुउद्देशीय इमारत, विरार (पूर्व)


अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 01 ते 08 ऑगस्ट 2020 (11:00 AM)


अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पाहावी

जाहिरात


Total: 80 जागा 

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1GNM40
2ANM40
Total80

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) GNM डिप्लोमा. 
  2. पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ANM कोर्स.

वयाची अट: 50 वर्षांपर्यंत. 

नोकरी ठिकाण: वसई-विरार

Fee: फी नाही.

अर्ज सादर करण्याचा पत्ता: वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी विभाग, चौथा मजला, प्रभाग समिती-सी, बहुउद्देशीय इमारत, विरार (पूर्व)

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 31 जुलै 2020


अधिकृत वेबसाईट

अधिकृत वेबसाईट

येथे क्लिक करा



केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत आरोग्य विभागात विविध पदांच्या ५५९ जागा

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत आरोग्य विभागात विविध पदांच्या ५५९ जागा

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५५९ जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा-२०२० सहभागी होण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.


विविध पदांच्या ५५९  जागा

केंद्रीय आरोग्य सेवेतील कनिष्ठ पदांच्या १८२ जागा, स

विभागीय वैद्यकीय अधिकारी (रेल्वे) पदांच्या ३०० जागा, 

सहाय्यक वैद्यकीय अधिकारी (आयुध फॅक्टरी आरोग्य सेवा) पदांच्या ६६ जागा,

 (नवी दिल्ली नगर परिषदेच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी (सामान्य) पदांच्या ४ जागा

 आणि पूर्व, उत्तर, दक्षिण दिल्ली महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी (सामान्य) पदांच्या एकूण ७ जागा


शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी २०० /- रुपये आहे तसेच आरक्षित प्रवर्गातील उमेदवारासाठी फीस नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख -दिनांक १८ ऑगस्ट २०२० पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.



अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पाहावी


मुळ जाहिरातीसाठी येथे क्लिक करा 


ऑनलाईन अर्जासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा







Thursday, July 30, 2020

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या १०० जागा

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या १०० जागा

भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्या विविध विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १००  जागायांत्रिकी विभागात २९ जागा, संगणकशास्त्र विभागात १५ जागा, आधुनिक कार्यालय व्यवस्थापन आणि
सचिवालय सराव विभागात १० जागा, इलेक्ट्रॉनिक्स विभागात ३२ जागा, विद्युत विभागात ८ जागा आणि बांधकाम विभागात ६ जागा 


शैक्षणिक पात्रता –उमेदवार  संबंधित अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम उतीर्ण असावा.


करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० ऑगस्ट २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.


अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात बघावे


मूळ जाहिरात



ऑनलाईन अर्जासाठी येथे क्लिक करा


अधिकृत वेबसाईट




पोलीस भरती ऑनलाईन (Membership Form)

चालू घडामोडी (एप्रिल 2020)

चालू घडामोडी (एप्रिल 2020)
..................................................................

"द स्पार्टन कोर्ट" या कादंबरीसाठी .......... याने प्राइज फॉर अरबी फिक्शन (IPAF) जिंकले  - अब्देलौहब एसाओई (अल्जेरियाचे लेखक).


सहाव्या आशियाई किनारपट्टी खेळांचे आयोजन 28 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2020 या काळात .......या ठिकाणी होणार आहे.  – सान्या, चीन.


 जागतिक हिमोफिलिया दिवस - 17 एप्रिल.

गार्टनर 2019 डिजिटल वर्कप्लेस सर्व्हे’ याच्यानुसार, जगातला सर्वात डिजिटली निपुण देश........... हा आहे  - भारत (त्यानंतर ब्रिटन आणि अमेरिका).


.......... हा भारतीय बुद्धीबळपटू WWF (वर्ल्ड वाइड फंड) इंडिया संस्थेच्या पर्यावरण शिक्षण कार्यक्रमाचा दूत बनला - विश्वनाथन आनंद.


 अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (AIFF) ..........या संस्थेच्या सहकार्याने 20 एप्रिलपासून भारतीय प्रशिक्षक शिक्षण कार्यक्रम सुरू केला  - भारतीय क्रिडा प्राधिकरण (SAI).


 2022 साली 9 ऑक्टोबरपासून चीनच्या हंग्झहू येथे होणाऱ्या चौथ्या एशियन पॅरा या खेळांसाठीचे शुभंकर........... हा आहे. - 'फिफि' (Feifei).

राफेल फायटर जेट

युव्हेंटसचे सलग नववे विजेतेपद- सेरी-ए फु टबॉल स्पर्धा.

युव्हेंटसचे सलग नववे विजेतेपद- सेरी-ए फु टबॉल स्पर्धा.

💎ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या अप्रतिम कामगिरीमुळे युव्हेंटसने सलग नवव्यांदा सेरी-ए फु टबॉल स्पर्धेच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

💎युव्हेंटसने रविवारी सॅम्पडोरियाचा 2-0 असा पाडाव करत दोन सामन्यांआधीच जेतेपदावर मोहोर उमटवली.

💎पाच वेळा ‘बलॉन डीऑर’ या प्रतिष्ठेच्या पुरस्कारावर नाव कोरणाऱ्या रोनाल्डोने करोनाच्या विश्रांतीनंतर सलग 11 सामन्यांत गोल करण्याचा विक्रम आपल्या नावावर के ला.

💎 त्याचबरोबर इटलीतील दुसऱ्या मोसमात 30 सामन्यांत 30 गोलचा टप्पा त्याने ओलांडला.

💎रोनाल्डोला आता सेरी-ए स्पर्धेत युव्हेंटसतर्फे सर्वाधिक गोलचा विक्रम आपल्या नावावर करण्यासाठी एका गोलची गरज आहे. 

💎1933-34मध्ये फे लिस बोरेल यांनी हा विक्रम नोंदवला होता.

चालू घडामोडी 2020

🏏🏏विराटने पहिलं आणि रोहित शर्मा ने दुसरं स्थान कायम राखलं.👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 


 🎾भारतीय वन-डे संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उप-कर्णधार रोहित शर्मा यांनी आयसीसीच्या वन-डे क्रमवारीत आपलं पहिलं आणि दुसरं स्थान कायम राखलं आहे. 

 🎾तर गोलंदाजांच्या यादीत भारताचा युवा गोलंदाज जसप्रीत बुमराह दुसऱ्या स्थानी कायम राहिला आहे
 🎾आयसीसीने वन-डे क्रमवारी जाहीर केली. या यादीत विराट 871 गुणांसह पहिल्या तर रोहित 855 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

पोलीस भरती 2020 3 ऑनलाईन टेस्ट फ्री

Wednesday, July 29, 2020

चालू घडामोडी 2020/BelYo”: भारताचे पहिले ‘कोविड-19 ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म’

“BelYo”: भारताचे पहिले
 ‘कोविड-19 ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म’

🔸“BelYo” या नावाने भारताचे पहिले ‘कोविड-19 ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म’ तयार करण्यात आले आहे.

🔸भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनी (ICMR) मान्यता दिलेल्या 730 शासकीय प्रयोगशाळा आणि 270 खासगी प्रयोगशाळांपर्यंत पोहोचणे आणि माहिती गोळा करणे हे हा मंच तयार करण्यामागचे उद्दीष्ट आहे.

ठळक बाबी

🔸हा मंच भौतिक स्वरूपात असलेली नागरिकांची कोविड-19 संबंधित वैद्यकीय आणि लसीकरण माहिती डिजिटल स्वरूपात रूपांतरित करतो, जी रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेणाऱ्या आरोग्य सेतूसारख्या कोणत्याही अॅपमार्फत पुनर्प्राप्त केली जाऊ शकते.

🔸एखादी व्यक्ती क्यूआर कोडच्या मदतीने स्वतःचे परीक्षण करू शकते आणि त्यासंबंधीची माहिती पुनर्प्राप्त करू शकते, ज्यामुळे प्रक्रिया 100 टक्के संपर्क-विरहित होते.

🔸हा मंच बेलफ्रिक्स बीटी ही कंपनी, बंगळुरूच्या भारतीय विज्ञान संस्थेच्या (IISc) संगोपनाखाली असलेली योसिंक ही स्टार्टअप कंपनी यांनी संयुक्तपणे विकसित केला आहे.

🔸याच्या विकासासाठी एमफॅसिस एफ1 फाउंडेशन या संस्थेनी वित्तपूरवठा केला.

चालू घडामोडी 2020/ राष्ट्रीय शिक्षण धोरण मसुदा २०१९

बिग ब्रेकिंग 

तब्बल 34 वर्षांनंतर देशातल्या शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल 

दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द यापुढे पाचवी, आठवी, अकरावी आणि पदवीची अंतिम परीक्षा महत्वाची असणार 

 केंद्र सरकारचा शिक्षणप्रणालीत आमूलाग्र बदल



भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास खात्याने नवीन शैक्षणिक धोरण २०१९ चा मसुदा जनतेसमोर ठेवला असून पूर्व प्राथमिक पासून उच्च शिक्षणापर्यंत अनेक बदल यात सुचविले आहेत. इस्रोचे माजी प्रमुख डॉ. डी. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील ९ सदस्यीय समितीने हा मसुदा तयार केला असून त्यातील काही ठळक तरतुदी खालील प्रमाणे सांगता येतील:

भाग १
१. पूर्वप्राथमिक आणि प्राथमिक शिक्षण:
सध्याचा ५+२+३ हा पॅटर्न रद्द करून उच्च माध्यमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण एकत्र करण्यात आले आहे म्हणजे इयत्ता ९ वी ते १२वी एकत्र करून चार वर्षाचा कोर्स प्रस्तावित आहे ज्यात कला, वाणिज्य आणि शास्त्र असा शाखा निहाय फरक रद्द केला असून एकूण 8 सेमिस्टर चा हा कोर्स असेल ज्यात भाषा, गणित आणि शास्त्र हे विषय बंधनकारक करून इतर कोणतेही विषय आपल्या आवडीनुसार निवडता येतील.
पूर्व प्राथमिक शिक्षण वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून सुरू होईल. अंगणवाडी शिक्षण हे छोटा शिशु आणि मोठा शिशू या वर्गाबरोबर जोडले जाईल. ६व्या वर्षी मूल पहिलीच्या वर्गात प्रवेश घेईल.

स्वतंत्र B.Ed. रद्द करून चार वर्षांचा इंटिग्रेटेड पदवी कोर्स सुरू करण्यात येईल. बारावीनंतर थेट या कोर्सला प्रवेश घेता येईल. आणि हे शिक्षक प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये नियुक्तीसाठी पात्र ठरतील.
 ज्यांनी इंटिग्रेटेड B. Ed. केलेले नाही ते पदवीनंतर ज्या महाविध्यालात इंटिग्रेटेड  B. Ed. आहे त्याच महाविद्यालयात एक वर्षाच्या B. Ed. साठी प्रवेश घेऊ शकतील.

व्यावसायिक शिक्षण शालेय शिक्षणात समाविष्ट केले जाईल.
इयत्ता सहावी नंतर तीन भाषा शिक्षण पद्धती सुरू केली जाईल. ज्यात स्थानिक भाषेला प्राधान्य दिले जाईल. ज्या प्रदेशात हिंदी बोलली जात नाही त्या प्रदेशात हिंदी भाषा शिक्षणाला प्राधान्य दिले जाईल तर हिंदी भाषिक प्रदेशात इतर कोणत्याही मान्यता प्राप्त भारतीय भाषेला प्राधान्य दिले जाईल.

इंग्रजीला कमी महत्व देऊन तिला तिसऱ्या क्रमांकाची भाषा म्हणून निवडता येईल किंवा पर्याय म्हणू  दुसरी भाषा स्वीकारता येईल

वयोगट ३ ते ८ मधील शिक्षण हे मूलभूत शिक्षण समजले जाईल आणि त्यासाठी बालसुलभ शिक्षण आणि अभ्यासक्रम विकसीत केला जाईल.
अंगणवाडीच्या शाळा पूर्वप्राथमिक वर्गाशी जोडल्या जातील तर शक्य असेल तेथे पूर्वप्राथमिक च्या शाळा प्राथमिक शाळेशी जोडण्यासाठी प्रयत्न केले जातील.

ज्या ठिकाणी सध्या अस्तित्वात असलेल्या अंगणवाडी आणि पूर्वप्राथमिक शाळा नवीन अभ्यासक्रम राबविण्यात अपयशी ठरतील त्याठिकाणी सर्व सोयींनी युजर नवीन स्वतंत्र पूर्व प्राथमिक शाळा उभारल्या जातील आणि शिक्षणाबरोबर ३ ते ६ वयोगटातील मुलाच्या बौद्धिक, मानसिक आणि शारीरिक विकासासाठी आवश्यक सुविधा निर्माण केल्या जातील

३ ते ८ या वयोगटातील मुलासाठी उपक्रमाधारीत, खेळांच्या माध्यमातून आणि लवचिकता असलेले शिक्षण दिले जाईल.
पूर्व प्राथमिक शिक्षण पुर्ण होईपर्यत मुलांमध्ये मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान यावे यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
शाळांमध्ये असलेल्या हुशार मुलांना अपेक्षित शिक्षण मिळावे म्हणून "राष्ट्रीय शिक्षण कार्यक्रमा" अंतर्गतदर आठवड्याला पाच तासांचे अतिरिक्त शिक्षण पुरविले जाईल तसेच अपेक्षित क्षमते पेक्षा मागे असलेल्या मुलांसाठी नियमित शाळेच्या वेळेत आणि वेळेनंतरही उपाययोजनात्मक शिक्षण पुरविले जाईल.
प्रत्येक विद्यार्थ्यांकडे नीट लक्ष देता यावे यासाठी विध्यार्थी शिक्षक प्रमाण ३०:०१ असे ठेवणे.
मुलांना स्थनिक भाषेत चांगले शिक्षण मिळावे म्हणून स्थानिक भाषेची जाण असलेल्या शिक्षकांची नियुक्ती करण्याला प्राधान्य देणे.
वाचनाला आणि त्यातुन ज्ञानवृद्धीला प्राधान्य मिळावे म्हणून संपूर्ण देशात सार्वजनिक ठिकाणी आणि शाळांमध्ये ग्रंथालये आणि वाचनकक्ष उभारणे.
मुलांच्या हजेरीवर आणि मानसिक स्थितीवर लक्ष ठेवून त्यात सातत्य राखण्यासाठी प्रत्येक शाळेत एक समाजसेवक आणि एका मानसशास्त्रज्ञाची नियुक्ती करणे.
अपेक्षित ध्येय गाठण्यासाठी शाळांना आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा पुरविणे.
RTEA त सुधारणा करून करून २०३० पर्यत १२ वि पर्यंतचे शिक्षण या कायद्याखाली आणणे.
जुन्या ५+२+३ ऐवजी नवीन ५+३+३+४ हा आराखडा लागू करणे ज्यात-
१. पहिला टप्पा: पूर्व प्राथमिक ते दुसरी - पाच वर्षे
२. दुसरा टप्पा: तिसरी ते पाचवी- तीन वर्षे
३. तिसरा टप्पा: सहावी ते आठवी - तीन वर्षे
४. चौथा टप्पा: नववी ते बारावी- चार वर्षे
असा आराखडा लागू करणे

चालू घडामोडी 2020/DRDO कडून 'डेअर टू ड्रीम 2.0' ही नव उद्योजकांसाठीची स्पर्धा जाहीर

 🔸27 जुलै 2020 रोजी माजी राष्ट्रपती ‘मिसाईल मॅन’ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त, संरक्षण संशोधन व विकास संघटनेनी (DRDO) संशोधन कार्यासंबंधी “डेअर टू ड्रीम 2.0” ही स्पर्धा जाहीर केली. 

 🔸नव्याने उदयाला येत असलेले तंत्रज्ञान लक्षात घेऊन ही योजना तयार करण्यात आली आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत व्यक्तिगत पातळीवर संशोधन करणारे संशोधक आणि नवउद्योजक यांच्या संरक्षण आणि उड्डयणशास्त्र तंत्रज्ञान क्षेत्रातल्या संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना आहे. 
 
🔸हे देशातल्या संशोधक व नवउद्योजकांसाठी प्रोत्साहनपर खुले आव्हान आहे. तज्ञ समितीकडून योग्य परीक्षणानंतर विजेते निवडले जाणार. नवउद्योजकांना 10 लक्ष रुपयांपर्यंत तर व्यक्तिगत गटात पाच लक्ष रुपये अशी रोख बक्षिसे विजेत्यांसाठी जाहीर करण्यात आली आहेत.

घडामोडी 2019+सामान्य ज्ञान

            घडामोडी 2019+सामान्य ज्ञान


प्र.1)    ‘ग्लोबल बायो-इंडिया शिखर परिषद’ कुठे आयोजित                 केली जाणार आहे?
           1) महाराष्ट्र
           2) हरियाणा 
           3) नवी दिल्ली
           4) यापैकी नाही

प्र.2) ‌‌‌‌   भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी
           कोणाची नेमणूक करण्यात आली?     
          1) मोहम्मद युनुस 
          2) अरविंद सिंग   
          3) नेहा गुप्ता       
          4) यापैकी नाही   

प्र.3)    ‘राष्ट्रीय आयुर्वेद दिन 2019’ कधी साजरा
            करण्यात आला?             
            1) 25 ऑक्टोंबर     
            2) 26 ऑक्टोंबर     
            3) 27 ऑक्टोंबर     
            4) 28 ऑक्टोबर     

सरकारी नोकरी ! AAI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 1 लाखापेक्षा जास्त वेतन, जाणून घ्या

एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने (AAI) कनिष्ठ सहाय्यक पदावर नियुक्तीसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. या पदावर बीई किंवा बीटेक केलेल्या उमेदवारांबरोबरच 2019 मध्ये गेट परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार अर्ज करू शकतात. या पदांच्या नियुक्तीसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छूक उमेदवार AAI च्या अधिकृत संकेतस्थळ www.aai.aero वर जाऊन अर्ज सबमिट करू शकतात.

पदाचे नाव - कनिष्ठ सहाय्यक (अधिकारी)

पदांची संख्या - 180

वेतनश्रेणी - 40000 - 14000/- रुपये

शैक्षणिक पात्रता - भारतातील मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून अभियांत्रिकीच्या कोणत्याही शाखेत बीई किंवा बीटेक, गेट 2019 मध्ये चांगले गुण

वयोमर्यादा - या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमाल 27 वर्षे आहे.वयोमर्यादा 09 सप्टेंबर 2020 पासून ग्राह्य धरली जाईल.

अर्ज फी - सर्वसाधारण/ओबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांना अर्ज फी 300 रुपये आहे. एससी/एसटी/ईडब्ल्यूएस/पीडब्लूडी/महिला प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी अर्ज विनामूल्य आहे. नेट बँकिंग, डेबीट कार्ड, क्रेडिट कार्डद्वारे फी भरली जाऊ शकते.

ऑनलाईन अर्जाची सुरुवात - 3 ऑगस्ट 2020

ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख - 2 सप्टेंबर 2020

अर्ज प्रक्रिया - या पदांचे अर्ज ऑनलाईन भरले जातील. इच्छुक उमेदवार संबंधित वेबसाईटवर जाऊन दिलेल्या सूचनांनुसार ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण करु शकतात.


Tuesday, July 28, 2020

पोलीस भरती ऑनलाईन टेस्ट फ्री 2

महाराष्ट्र पोलीस भरती 2020 ऑनलाइन टेस्ट क्रमांक 1 विषय सामान्य ज्ञान

सर्वोच्च न्यायालयात आज तीन महत्त्वाच्या प्रकरणांवर सुनावण

सर्वोच्च न्यायालयात आज तीन महत्त्वाच्या प्रकरणांवर सुनावण

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

🔸पदवी परीक्षा - मुंबई : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या परीक्षा घेण्याच्या निर्णयाविरोधात युवासेनेसह देशभरातील विविध राज्यांतील विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर  सोमवारपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल. आयोगाच्या निर्णयाला देशभरातील विविध राज्यांतील विद्यार्थी आणि संघटनांनी आव्हान दिले. न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.

🔶मराठा आरक्षण - नवी दिल्ली : मराठा आरक्षणाबाबतच्या सर्व याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आजपासून अंतिम सुनावणी होणार आहे. मराठा समाजाला शैक्षणिक क्षेत्रात आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये १६ टक्के आरक्षणाचा कायदा करण्यात आला. उच्च न्यायालयाने मराठा समाजाला शैक्षणिक क्षेत्रात १२ टक्के व सरकारी नोकऱ्यांमध्ये १३ टक्के आरक्षण देण्याचा आदेश दिला. त्यास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले.

🔸राजस्थान सत्तापेच - जयपूर : राजस्थानमधील सत्तापेच कायम आहे. या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होईल. दरम्यान, विधानसभेचे अधिवेशन ३१ जुलैला बोलावण्याची विनंती करणारा सुधारित प्रस्ताव मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राज्यपाल कलराज मिश्रा यांच्याकडे शनिवारी रात्री पाठवला. उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी १८ आमदारांसह बंडखोरी केल्यामुळे हा सत्तापेच निर्माण झाला आहे.

मराठा आरक्षणावर निर्णय होईपर्यंत नोकर भरती नाही राज्य सरकारची माहिती


चालू घडामोडी 2020

चालू घडामोडी :-
---------------------------------------------------

• 2020 साली जागतिक क्षयरोग दिनाची (24 मार्च) थीम ............ ही होती. - “इट्स टाइम”.

• ............. या भारतीय वंशाच्या अमेरिकेच्या लेखिका ज्यांना ‘ए प्रेयर फॉर ट्रॅव्हलर्स' या कादंबरीसाठी प्रतिष्ठित 2020 पेन/हेमिंग्वे पुरस्कार जाहिर झाला  - रुचिका तोमर.

• टोकियोमध्ये होणाऱ्या 2020 सालाच्या ऑलंपिक व पॅरालंपिक स्पर्धेतून माघार घेणारा ............... हा पहिला देश ठरला. – कॅनडा.

• देहरादूनच्या वाडिया हिमालय भूशास्त्र संस्थेच्या शास्त्रज्ञांना असे आढळले आहे की इतर हिमालयाच्या प्रदेशांच्या तुलनेत .............या राज्यातल्या हिमनद्या वेगाने वितळत आहेत - सिक्किम.

• ................या देशाने 26 मार्च 2020 रोजी COVID-19 उद्रेकावर प्रतिसादासाठी आभासी जी-20 शिखर परिषद आयोजित केली होती. - सौदी अरब.

• COVID-19 याला भारताच्या सक्रिय प्रतिसादाबद्दल व्यवसाय आणि गुंतवणूकदारांना माहिती देण्यासाठी इन्व्हेस्ट इंडिया या संस्थेनी ................. हा मंच सुरु केला आहे. - इन्व्हेस्ट इंडिया बिझिनेस इम्यूनिटी प्लॅटफॉर्म.

• गणितासाठीच्या ‘एबेल पुरस्कार 2020’ ............. याना जाहिर झाला. - ग्रेगरी मार्गुलिस आणि हिलेल फर्स्टनबर्ग (गणितज्ञ).

• ‘लेगसी ऑफ लर्निंग’ कादंबरीचे लेखक - सविता छाब्रा.

• भारतातले ................. हे तीन शिक्षक जे वर्क फाऊंडेशन ग्लोबल टीचर प्राइज 2020 साठी निवडलेल्या प्रथम 50 मध्ये आहेत – शुवाजित पायने (राजस्थान), रणजित सिंग डिसाले (महाराष्ट्र) आणि विनीता गर्ग (दिल्ली).

• गणितासाठी 2020 रॉल्फ शॉक पुरस्काराचे विजेते - निकोलाई जी. मकरोव्ह.

महाराष्ट्र पोलीस भरती ऑनलाईन सराव पेपर












Featured post

Police Bharti Online Free Test - 06 Sub IQ Test

Loading…