Friday, September 11, 2020

Current affairs superfast 11 September 2020 in Marathi चालू घडामोडी सुपरफास्ट 11 सप्टेंबर 2020


चालू घडामोडी सुपरफास्ट  11 सप्टेंबर 2020

Current affairs superfast 11  September 2020 in Marathi





✒️82 किलोमीटर लांबीची हाय-स्पीड दिल्ली-मेरठ रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टम (RRTS) मार्गिका बांधण्यासाठी भारत सरकारचा फिलिपिन्सच्या ........... या संस्थेसोबत 500 दशलक्ष डॉलर (3678 कोटी रुपये) इतक्या रकमेच्या कर्जासाठी करारावर स्वाक्षरी केली.

➡️ आशियाई विकास बँक (ADB)

त्या मार्गाने दिल्लीतले सराय काले खान आणि उत्तरप्रदेशच्या मेरठ शहरातल्या मोदीपुरम ही ठिकाणे जोडली जाणार आहेत.
इतर परिवहन साधनांची सहज उपलब्धता व्हावी यासाठी रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टम (RRTS) हे एकात्मिक केंद्र म्हणून विकसित केले जाते.

✒️कोविड-19 संबंधी संकटात सापडलेल्या मालमत्तेची समस्या सोडविण्यासाठी आर्थिक मापदंड निश्चित करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेनी नेमलेल्या विशेषज्ञ समितीचे अध्यक्ष 

➡️  के.व्ही. कामथ


✒️प्रथमच पायाभूत गुंतवणूक न्यास (InvIT) पद्धतीच्या माध्यमातून त्याच्या मालमत्तेचे परीक्षण करून मालमत्ता पुनर्वापराचे कार्य करण्याची पहिलीच वेळ असलेला वीज क्षेत्रातला सार्वजनिक उपक्रम 

➡️ पॉवरग्रिड


✒️9 सप्टेंबर रोजी या देशाने जागतिक आरोग्य संघटनेच्या आग्नेय आशियासंबंधीच्या 73 व्या सत्राचे आयोजन केले 

➡️ थायलंड (बँकॉकमधून)

✒️आंतरराष्ट्रीय सौर युतीने (ISA) नवीन व अक्षय ऊर्जा मंत्रालय (भारत सरकार) आणि या वित्तीय संस्थेसोबत ‘वन सोलार वन वर्ल्ड अँड वन ग्रिड’ (OSOWOG) उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी योजनेची आखणी करण्यासाठी सामंजस्य करार केला 

➡️ जागतिक बँक

✒️या केंद्रशासित प्रदेशाला 9 सप्टेंबर रोजी गृहनिर्माण व शहरी कल्याण मंत्रालयाने ‘हागणदारी मुक्त ++’ आणि 3 स्टार (GFC) प्रमाणपत्र दिले 

➡️ चंडीगड

✒️या केंद्रशासित प्रदेशातली फळे व भाजीपाला केंद्र सरकारच्या ‘ऑपरेशन ग्रीन्स टॉप टू टोटल’ योजनेच्या अंतर्गत आणला गेला आहे 

➡️ जम्मू व काश्मीर

✒️युद्धाच्या प्रसंगात भारताला हवाई वर्चस्व मिळवून देणाऱ्या अत्याधुनिक ........  विमानांचा आज इंडियन एअर फोर्सच्या ताफ्यात समारंभपूर्वक समावेश करण्यात आला.

➡️ 'राफेल' फायटर

राफेलच्या पहिल्या तुकडीत पाच विमाने असून Golden Arrow म्हणून ही स्क्वाड्रन ओळखली जाईल.
 २९ जुलैला राफेल फायटर विमानांचे भारतात आगमन झाले होते.


✒️10 सप्टेंबर 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना’ (PMMSY) आणि..... याचा शुभारंभ करण्यात आला.

➡️ ‘ई-गोपाला अ‍ॅप’

ही देशातली मत्स्यउद्योग क्षेत्राच्या केंद्रित आणि शाश्वत विकासासाठी चालविलेली एक महत्वाकांक्षी योजना असून आत्मनिर्भर भारत पॅकेजचा एक भाग आहे.

‘ई-गोपाला अ‍ॅप’चे देखील उद्घाटन करण्यात आले. हे मोबाइल अ‍ॅप शेतकऱ्यांच्या थेट वापरासाठी एक व्यापक प्रजनन सुधारणा बाजारपेठ आणि माहिती मंच आहे.

✒️ 200 अब्ज डॉलर बाजार भांडवल संध्या करणारी पहिली भारतीय कंपनी 











No comments:

Post a Comment

Featured post

Police Bharti Online Free Test - 06 Sub IQ Test

Loading…