Wednesday, September 9, 2020

Current affairs 9 September 2020 (chalu ghadamodi)चालू घडामोडी सुपरफास्ट 9 सप्टेंबर 2020

 चालू घडामोडी सुपरफास्ट 9 सप्टेंबर 2020


MPSC | PSI STI ASO | पोलीस भरती | जिल्हा परिषद |  तलाठी| ग्रामसेवक | रेल्वे | स्टाफ सिलेक्शन कमिशन | बँक |सर्व स्पर्धा परीक्षा




    

➡️विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी........ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.  
👉 डॉ.नीलम गोऱ्हे

➡️‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2020’ जिंकणारे महाराष्ट्राचे निवासी
 👉संगीता सोहोनी, नारायण मंगलम.

➡️‘बॅक टू व्हिलेज’ कार्यक्रमाचा तिसरा टप्पा 2 ते 12 ऑक्टोबर दरम्यान या केंद्रशासित प्रदेशात आयोजित केला जाणार 
👉जम्मू व काश्मीर.

➡️जम्मू व काश्मीरच्या उपराज्यपाल मनोज सिन्हा यांचे नवीन प्रधान सचिव 
👉 नितीश्वर कुमार.

➡️आसाम सरकारने काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाचा विस्तार करीत त्याला कारबी अँगलॉंग पर्वतश्रेणी आणि या जिल्ह्यातल्या नामेरी राष्ट्रीय उद्यानाशी जोडला आहे 
👉सोनितपूर

➡️.....या शहरातल्या जवाहरलाल नेहरू मार्गावर पत्रिका समूहाने ‘पत्रिका द्वार’ बांधले 
👉जयपूर

➡️या संस्थेनी तळागाळातील लोकांच्या नवोन्मेषाबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी ‘स्कून्यूज’ संस्थेसोबत करार केला 
👉 इनोव्हेशन मिशन (AIM)

➡️28 आणि 29 ऑक्टोबर रोजी या शहरात ‘हिंद-प्रशांत व्यवसाय मंच’ची तिसरी वार्षिक परिषद आयोजित करण्यात येणार आहे  
👉हनोई, व्हिएतनाम

➡️भारताने हायपरसॉनिक टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर व्हेईकल (HSTDV) या क्षेपणास्त्राची यशस्वीपणे चाचणी घेतली, ज्याचा सर्वोच्च प्राप्त वेग आहे .
👉 माच 6 (वेग: ध्वनीच्या वेगापेक्षा सहापट; जवळपास 02 किलोमीटर प्रति सेकं

➡️करोनामुळे गेल्या जवळपास पाच महिन्यांपासून बंद असलेल्या शैक्षणिक संस्था.......टप्प्याटप्प्याने सुरू करण्यास आरोग्य मंत्रालयाने मान्यता दिली आहे.
👉 २१ सप्टेंबरपासून 

➡️ ‘एचएसटीडीव्ही’ स्क्रॅमजेट वाहनाची ही चाचणी ओडिशातील बालासोरच्या कोणत्या ठिकाणाहून प्रक्षेपण केंद्रावरून करण्यात आली.
👉अब्दुल कलाम 

➡️कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी बंगळूरु महापालिके ने ३४ कोटी रुपये खर्च करून ४०० मीटर लांबीचा उड्डाणपूल बांधला आहे, या उड्डाणपुलाला कोणाचे नाव देण्यात आले.
👉 स्वातंत्र्यवीर सावरकर

➡️संयुक्त राष्ट्रसंघ शिक्षण, वैज्ञानिक आणि संस्कृतिक संघटना (UNESCO) याच्या नेतृत्वात....... या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन’ साजरा केला जातो.
👉8 सप्टेंबर 

➡️ऑक्सफोर्ड पॉवर्टी आणि संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP) या संस्थांनी प्रसिद्ध केलेला जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक हे .......विकसनशील देशांना व्यापणारी बहुआयामी दारिद्र्याचे आंतरराष्ट्रीय परिमाण आहे.
👉107 

➡️‘2019/2020 जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक’मध्ये भारताचा कितवा(गुण: 0.123) क्रमांक आहे.
👉62 वा 

➡️हल्ल्यापासून शिक्षणाच्या बचावासाठी आंतरराष्ट्रीय दिन 
👉9 सप्टेंबर

➡️.......या बँकेनी सेंद्रिय कापूस उत्पादकांसाठी ‘सफल’ कर्ज उत्पादन योजना बाजारात आणण्याची योजना आखली 
👉 भारतीय स्टेट बँक

➡️ग्लोबल फायनान्स’ पत्रिकेनी जाहीर केलेली 'जगातीली सर्वोत्कृष्ट बँक' म्हणून कोणत्या बँकेची निवड झाली?
👉DBS बँक (सिंगापूरची)

➡️भारतीय रेल्वेची नवीन योजना जी 12 सप्टेंबरपासून पर्यायी गाड्या वापरून प्रतीक्षा यादीत असलेल्या प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहचविणारी योजना कोणती?
👉 ‘क्लोन ट्रेन’ योजना

➡️.......हे राज्य सरकार पालक आणि अंगणवाडी मुलांसाठी ‘डिजिटल पेरेंट्स मार्गदर्शक प्रोग्राम’ आरंभ करणार आहे.
👉 पंजाब

➡️........या राज्य सरकारने ‘टुरिजम इनसेंटीव्ह कूपन’ योजना तयार केली आहे आणि हे धोरण निश्चित करणारे देशातले पहिले राज्य ठरले आहे.
👉 उत्तराखंड

मित्रांनो जर तुम्ही बाकीच्या चालू घडामोडी बघितली नसतील तर खालील लिंक दिली आहे  तिथून तुम्ही पाहू शकता.

चालू घडामोडी सुपरफास्ट दिनांक 8 सप्टेंबर 2020

चालू घडामोडी सुपरफास्ट 7 सप्टेंबर 2020

चालू घडामोडी सुपरफास्ट 6 सप्टेंबर 2020

No comments:

Post a Comment

Featured post

Police Bharti Online Free Test - 06 Sub IQ Test

Loading…