पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 29
प्र. 1) जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे नवीन राज्यपाल कोण आहेत?
1) राधाकृष्ण माथुर
2) सत्यपाल मलिक
3) गिरीश चन्द्र मुर्मू
4) यापैकी नाही
प्र.2) लडाख या केंद्रशासित प्रदेशाचे राज्यपाल कोण आहेत?
1) राधाकृष्ण माथुर
2) श्रीधरण पिल्लई
3) राकेश शर्मा
4) यापैकी नाही
प्र.3) मिझोराम या राज्याचे नवीन नियुक्त राज्यपाल कोण आहेत ?
1) राधाकृष्ण माथुर
2) विखे पाटील
3) सुरज कुमार शहा
4) श्रीधरन पिल्लई
प्र.4) गोवा या राज्याचे नवीन राज्यपाल कोण आहेत?
1) सत्यपाल मलिक
2) राधाकृष्ण माथुर
3) प्रतिभाताई पाटील
4) पंकजा मुंडे
प्र.5) कोणत्या बँकेने इंडियन बँकेत सोबतच्या विलीनीकरणाला मंजुरी दिली आहे?
1) अलाहाबाद बँक
2) बँक ऑफ बडोदा
3) बँक ऑफ इंडिया
4) पंजाब नॅशनल बँक
प्र.6) कोणती व्यक्ती परदेशात भारतीय मिशनमध्ये ते सैन्य मुत्सद्दी म्हणून प्रथम महिला अधिकारी आहेत?
1) प्रेरणा फाठक
2) राधिका शुक्ला
3) अंजली सिंग
4) देवांशी श्रीवास्तव
प्र.7) कोणत्या क्रीडा प्रकारांमधून दिनेश मोंगिया या खेळाडूने निवृत्ती घेतली ?
1) क्रिकेट
2) कबड्डी
3) फुटबॉल
4) टेनिस
प्र.8) जम्मू-काश्मीर राज्यातले एकमेव असे फ्रेंट टर्मिनल्स कुठे उभारले जाणार आहे?
1) पुंछ रेल्वे स्थानक
2) चक रखवाल रेल्वे स्थानक
3) जम्मू तवी रेल्वे स्थानक
4) सांबा रेल्वे स्थानक
प्र.9) कोणत्या केंद्रशासित परदेशाच्या सरकारने 31 ऑगस्ट रोजी प्रधानमंत्री जनधन आरोग्य योजना यांचा प्रारंब केला?
1) लडाख
2) पांडिचेरी
3) लक्षदीप
4) दादरा नगर हवेली
प्र.10) कोणता संघ 15 वर्षाखालील SAFE चषक 2019 फुटबॉल विजेता आहे?
1) म्यानमार
2) नेपाळ
3) भारत
4) पाकिस्तान
प्र.11) शेतकऱ्यांना..... बँकेमार्फत दीर्घ कर्ज मुदतीचे कर्ज उपलब्ध केले जाते.
1) भू-विकास
2) जिल्हा मध्यवर्ती
3) प्रादेशिक ग्रामीण बँक
4) अग्रणी बँक
प्र. 12) आद्रता कमी झाल्यास धोनीवर काय परिणाम होतो?
1) ध्वनीचा वेग वाढतो
2) धोनीचा वेग कमी होतो
3) ध्वनीचा वेग तेवढाच राहतो
4) यापैकी नाही
प्र.13) कपड्याच्या ड्रायक्लिनिंग मध्ये पुढीलपैकी कशाचा वापर करतात?
1) हायड्रोक्लोरिक ॲसिड
2) अमोनिया
3) ऍसिटिक ऍसिड
4) बेंझिंन
प्र.14) बांगडी रोग कोणत्या पिकावर पडतो?
1) गहू
2) बाजरी
3) कापूस
4) बटाटा
प्र. 15) क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागाचा योग्य उतरता क्रम ओळखा?
1) औरंगाबाद, पुणे,नाशिक ,अमरावती
2) औरंगाबाद, नाशिक, पुणे, नागपूर
3) कोकण, नाशिक, औरंगाबाद, पुणे
4) नागपूर, नाशिक, औरंगाबाद, पुणे
प्र.16) दख्खनच्या पठाराची उंची....... मीटर च्या दरम्यान आहे 1) 200-300
2) 300-900
3) 100-300
4) 500-750
प्र.17) कोणत्या ग्रहाची 2006 मध्ये मान्यता काढून घेण्यात आली?
1) युरेनस
2) नेपच्यून
3) फ्लुटो
4) यापैकी नाही
प्र. 18) अफगाणिस्तानला लागून असलेले भारतीय राज्य पुढीलपैकी कोणते?
1) राजस्थान
2) पंजाब
3) जम्मू काश्मीर
4) हिमाचल प्रदेश
प्र. 19) जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे?
1) हत्ती
2) काळवीट
3) वाघ
4) सिंह
प्र.20) महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग असे कोणास म्हणतात?
1) महात्मा फुले
2) डॉक्टर आंबेडकर
3)महर्षी कर्वे
4) राजर्षी शाहू महाराज
प्र.21) मुस्लिम सत्यशोधक समाजाचे संस्थापक कोण आहेत?
1) हमीद दलवाई
2) सय्यद अहमद खान
3) राजन खान
4) मौलाना आझाद
प्र.22) सम्राट अशोकाच्या कोणत्या शिलालेखात पशु हत्तेची निंदा केली आहे?
1) पहिल्या
2) दुसऱ्या
3) तिसऱ्या
4) चौथ्या
प्र. 23) चुकीची जोडी ओळखा.
1) कलम 63 उपराष्ट्रपती
2) कलम 165 महान्यायवादी
3) कलम 324 निवडणूक आयोग
4) कलम 81 लोकसभा
प्र.24) पुढीलपैकी कशाला न्यायालयीन संरक्षण नाही?
1) मूलभूत कर्तव्य
2) राज्याची धोरणात्मक तत्वे
3) दोन्ही
4) एकही नाही
प्र.25) मनपाचा पदसिद्ध सचिव कोण असतो?
1) मनपा आयुक्त
2) मुख्याधिकारी
3) स्थायी समिती अध्यक्ष
4) यापैकी नाही
उत्तरे-
1) 3
2) 1
3) 4
4) 1
5) 1
6) 3
7) 1
8) 4
9) 2
10) 3
11) 1
12) 2
13) 4
14) 4
15) 2
16) 2
17) 3
18) 3
19) 3
20) 1
21) 1
23) 1
23) 2
24) 3
25) 1