प्र.1) अंतर्वक्र भिंगाचा उपयोग पुढीलपैकी कशामध्ये होत?
1)दाढीचे आरसे
2) हेडलाईट
3) सौरभट्टी
4) यापैकी सर्व
प्र.2) अंजीर या फळासाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण.
1) राजेवाडी
2) घोलवड
3) अहमदनगर
4) वसई
3) विधानपरिषदची कमीत कमी सदस्य संख्या किती असते ?
1) 30
2) 40
3) 50
4) 60
4) राष्ट्रपती च्या निवडणुकीमध्ये पुढीलपैकी कोण भाग घेत नाही?
1) लोकसभेचे निर्वाचित सदस्य
2) राज्यसभेचे निर्वाचित सदस्य
3) विधानसभेचे निर्वाचित सदस्य
4) विधानपरिषदेचे निर्वाचित सदस्य
5) जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात?
1) विभागीय आयुक्त
2) जिल्हा परिषद अध्यक्ष
3) जिल्हाधिकारी
4) मुख्य कार्यकारी अधिकारी
6) आमदार व खासदार पुढीलपैकी कोणत्या नागरी संस्थेचे पदसिद्ध सदस्य असतात?
1) नगरपालिका
2) जिल्हा परिषद
3) कटक मंडळ
4) नगरपंचायत
7) जिल्हाधिकारी पुढीलपैकी कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेची पहिली बैठक बोलवतो?
1) नगरपालिका
2) जिल्हा परिषद
3) महानगरपालिका
4) यापैकी सर्व
8) पोलीस पाटलाची नियुक्ती कोणत्या अधिनियमाद्वारे केली जाते?
1) महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1961
2) महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1962
3) महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1965
4) महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967
9) विष्णुदास भावे हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
1) खेळ
2) नाटक
3) स्वास्थ
4) राजकारण
10)........ हा वायू गोबर गॅस व नॅचरल गॅस या दोघांमध्ये आढळतो.
1) मिथेन
2) इथेन
3) क्लोरीन
4) बेन्झीन
11) कॅलिम्पांग हे थंड हवेचे ठिकाण भारतात कोणत्या राज्यात आहे?
1) सिक्किम
2) अरुणाचल प्रदेश
3) पश्चीम बंगल
4) मिझोराम
12) घटनेतील कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी लागू करता येते?
1) 356
2) 354
3) 352
4) 360
13)...... हा दिवस दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो.
1) 11 मे
2) 21 मे
3) 21 एप्रिल
4) 11 एप्रिल
14) उचल्या या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
1) दया पवार
2) विश्वास पाटील
3) लक्ष्मण माने
4) लक्ष्मण गायकवाड
15) आकाशातील निळा रंग प्रकाशात....... चे उदाहरण आहे.
1) अपवर्तन
2) अपस्करण
3) परावर्तन
4) यापैकी नाही
16) बांबूू म्हणजे एक प्रकारचे ...... होय.
1) रांगेत खोड
2) गवत
3) कंदमूळ
4) कोरांगी
17) एक पेशीय प्राण्यास....... असे म्हणतात.
1) आधीजीव
2) जिवाणू
3) कुरांगी
4) यापैकी नाही
18) डोकलाम वाद कोणत्या दोन देशांमध्ये आहे?
1) भारत व पाकिस्तान
2) भारत व बांगलादेश
3) बांगलादेश व चीन
4) भारत व चीन
19) भारतीय तिरंगा झेंडा मध्ये कोणता रंग दिसून येत नाही?
1) भगवा
2) हिरवा
3) पांढरा
4) गुलाबी
20) अपर्णा पोपट कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे?
1) क्रिकेट
2) हॉकी
3) बॅडमिंटन
4) बास्केटबॉल
21) भारताच्या संविधानामध्ये मूलभूत कर्तव्य संबंधित कलम कोणते?
1) कलम 50
2) कलम 50 (अ)
3) कलम 51
4) कलम 51 ( अ)
22) भीमा कोरेगाव हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
1) चंद्रपूर
2) पुणे
3) ठाणे
4) अहमदनगर
23)मोहिनीअट्टम हे शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्यात प्रचलित आहे?
1) केरळ
2) ओडिशा
3) कर्नाटक
4) तामिळनाडू
24) कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो?
1) अमोनिया
2) हायड्रोजन
3) सल्फर
4) ऑक्सिजन
25) भारतीय पठारावरील कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे?
1) कावेरी
2) नर्मदा
3) गोदावरी
4) कृष्णा
🙏🙏 ही प्रश्नपत्रिका आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये शेअर करा सगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत धन्यवाद👆
