Current Affairs superfast 12 september 2020 in Marathi
चालू घडामोडी सुपरफास्ट 12 सप्टेंबर 2020
✍️ बीडब्लूएफ जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपद कुणी पटकावले?
➡️ पी.व्ही.सिंधू
🔹उपविजेतेपद - नोझोमी ओकूहारा (जपान)
🔹स्पर्धा स्थळ - बासेल , स्वित्झर्लंड
🔹1977 साली जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेस सुरुवात
🔹जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपद प्राप्त करणारी प्रथम भारतीय खेळाडू
➡️ पी.व्ही.सिंधू ठरली आहे.
✍️ 10 सप्टेंबर 2020 रोजी ........ विभागाच्या ‘पंचतारांकित गावे’ (Five Star Villages) योजनेचे उद्घाटन झाले.
➡️भारतीय टपाल
🔹 टपाल विभागाच्या योजना देशातल्या संपूर्ण ग्रामीण भागात पोहचाव्यात हा या योजनेचा हेतु आहे.
🔹भारतीय टपाल विभाग🔹
🔹‘इंडिया पोस्ट’ या नावाखाली व्यवहार करणारे टपाल विभाग, ही भारत सरकारची टपाल प्रणाली आहे जी दळणवळण मंत्रालयाची उपसंस्था आहे.
🔹ही जगातली सर्वाधिक प्रमाणात विस्तारलेली टपाल प्रणाली आहे. 01 ऑक्टोबर 1854 रोजी लॉर्ड डलहौजी यांनी संस्थेची स्थापना केली.
🔹 त्याचे मुख्यालय नवी दिल्लीत आहे.
✍️ दरवर्षी .......... या दिवशी जगभर ‘जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन’ पाळला जातो.
➡️ 10 सप्टेंबर
🔹आंतरराष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंध संघ (IASP), जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि जागतिक मानसिक आरोग्य महासंघ (WFMH) यांच्या संयुक्त सहकार्याने वर्ष 2003 पासून जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन आयोजित केला जात आहे.
✍️ पहिला देश ज्याने सार्वजनिक ठिकाणी 'फेशियल रिकग्निशन' पाळत तंत्राच्या साधनांच्या सरकारी आणि व्यवसायिक वापरावर बंदी घातली
➡️ पोर्टलँड
✍️ 10 सप्टेंबर रोजी भारत आणि या आशियाई देशाच्या दरम्यान एक करार झाला, ज्यामार्फत त्यांच्या सैन्यदलांना रसद पुरवठ्यासाठी एकमेकांच्या तळांचा वापर करता येणार
➡️ जापान
✍️अमेरिकेची कंपनी, ज्याने त्याच्या अंतराळयानाला कल्पना चावला (मृत) या अंतराळवीराचे नाव दिले आणि त्याचे ‘SS कल्पना चावला’ असे ठेवले जे 29 सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे (ISS) पाठवले जाणार आहे.
➡️ नॉर्थरोप ग्रुममॅन
✍️ इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट या संस्थेनी बंगळुरूच्या या संस्थेच्या सहकार्याने पहिले ‘पर्यावरणशास्त्र संदर्भात इंदिरा गांधी चेअर’ याची स्थापना केली .
➡️ नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड स्टडीज.
✍️संशोधन व अभिनवता वाढविण्यासाठी तसेच भारतीय स्टार्टअप आणि MSME उद्योगांची स्पर्धात्मकता वाढविण्यासाठी अटल इनोव्हेशन मिशन (AIM) याचा नवीन उपक्रम
➡️ भारत ARISE-अटल न्यू इंडिया चॅलेंजस.
✍️सागरी क्षेत्रातल्या लवादाच्या माध्यमातून वाद मिटविण्यास सल्ला देण्यासाठी आणि मदत करणारा मंच
➡️‘SAROD-पोर्ट्स’ (Society for Affordable Redressal of Disputes - Ports).
✍️मध्यप्रदेशातले नवीन केंद्रीय विद्यालय कोणते ?
➡️भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) इंदूर संस्थेच्या परिसरात
✍️टपाल उत्पादनांच्या विपणनाद्वारे ग्रामीण भागात टपाल विभागाच्या प्रमुख योजना पोहचविण्यासाठी टपाल विभागाची नवीन योजना
➡️ फाइव स्टार गाव योजना

No comments:
Post a Comment