पोलीस भरती 2020 नवीन जीआर नुसार मैदानी व लेखी चाचणी संपूर्ण माहिती
मैदानी चाचणी एकूण 50 गुण
पुरुष उमेदवार :-
1. गोळा फेक एकूण गुण -10
अ.क्र. अंतर (मीटर मध्ये) गुण
1. 8.50 पेक्षा जास्त. 10
2. 7.90 पेक्षा जास्त परंतु 8.50 पेक्षा कमी. 9
3. 7.30 पेक्षा जास्त परंतु 7.90 पेक्षा कमी. 8
4. 6.70 पेक्षा जास्त परंतु 7.90 पेक्षा कमी. 7
5. 6.10 पेक्षा जास्त परंतु 6.70 पेक्षा कमी. 6
6. 5.50 पेक्षा जास्त परंतु 6.10 पेक्षा कमी. 5
7. 4.90 पेक्षा जास्त परंतु 5.50 पेक्षा कमी. 4
8. 4.30 पेक्षा जास्त परंतु 4.90 पेक्षा कमी. 3
9. 3.70 पेक्षा जास्त परंतु 4.30 पेक्षा कमी. 2
10. 3.10 पेक्षा जास्त परंतु 3.70 पेक्षा कमी. 1
11. 3.10 पेक्षा कमी. 0
2. 100 मीटर धावणे - 10 गुण
अ.क्र. वेळ (सेकंद मध्ये) गुण
1. 11.50 किंवा त्यापेक्षा कमी. 10
2. 11.50 पेक्षा जास्त किंवा 12.50 पेक्षा कमी. 9
3. 12.50 पेक्षा जास्त किंवा 13.50 पेक्षा कमी. 8
4. 13.50 पेक्षा जास्त किंवा 14.50 पेक्षा कमी. 7
5. 14.50 पेक्षा जास्त किंवा 15.50 पेक्षा कमी. 5
6. 15.50 पेक्षा जास्त किंवा 16.50 पेक्षा कमी. 3
7. 16.50 पेक्षा जास्त किंवा 17.50 पेक्षा कमी. 1
8. 17.50 पेक्षा जास्त. 0
3. 800 मीटर धावणे - 30 गुण
अ.क्र. वेळ (मिनिट व सेकंद मध्ये) गुण
1. 5 मिनिट 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी. 30
2. 5 मी. पेक्षा जास्त परंतु 5 मी. 30 से. कमी. 27
3. 5 मी. 30 से. पेक्षा जास्त परंतु 5. मी.50 से.
पेक्षा कमी 24
4. 5 मी. 50 से. पेक्षा जास्त परंतु 6 मी. 10 से.
पेक्षा कमी. 21
5. 6 मी. 10 से. पेक्षा जास्त परंतु 6. मी. 30. से.
पेक्षा कमी 18
6. 6 मी. 30 से. पेक्षा जास्त परंतु 6 मी. 50 से.
पेक्षा कमी 15
7. 6 मी. 50 से. पेक्षा जास्त परंतु 7 मी.10 से.
पेक्षा कमी. 10
8. 7 मी. 10 से. पेक्षा जास्त परंतु 7 मी. 30 से.
पेक्षा कमी. 5
9. 7 मी. 30 सेकंद पेक्षा जास्त. 0
महिला उमेदवार:-
मैदानी चाचणी एकूण 50 गुण
गोळाफेक 10 गुण.
अ.क्र. अंतर (मीटरमध्ये). गुण
1. 6 मीटर पेक्षा जास्त. 10
2. 5.50 मी. पेक्षा जास्त परंतु 6 मी. पेक्षा कमी. 8
3. 5 मी. पेक्षा जास्त परंतु 5.50 मी. पेक्षा कमी. 6
4. 4.50 मी. पेक्षा जास्त परंतु 5 मी. पेक्षा कमी. 4
5. 4 मी. पेक्षा जास्त परंतु 4.50 मी. पेक्षा कमी. 2
6. 4 मीटर पेक्षा कमी. 0
100 मिटर धावणे - 10 गुण
अ.क्र. वेळ ( सेकंद मध्ये ) गुण
1. 14 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी. 10
2. 14 से. पेक्षा जास्त किंवा 15 से. पेक्षा कमी. 9
3. 15 से. पेक्षा जास्त किंवा 16 से. पेक्षा कमी. 8
4. 16 से. पेक्षा जास्त किंवा 17 से. पेक्षा कमी. 7
5. 17 से. पेक्षा जास्त किंवा 18 से. पेक्षा कमी. 5
6. 18 से. पेक्षा जास्त किंवा 19 से. पेक्षा कमी. 3
7. 19 से. पेक्षा जास्त किंवा 20 से. पेक्षा कमी. 1
8. 20 से. पेक्षा जास्त. 0
800 मीटर धावणे - 30 गुण
अ.क्र. वेळ (मिनिट सेकंद मध्ये) गुण
1. 2 मि. 50 से. किंवा त्यापेक्षा कमी 30
2. 2 मि. 50 से. पेक्षा जास्त परंतु 3.00 मि.
पेक्षा कमी. 27
3. 3.00 मि. पेक्षा जास्त परंतु 3 मि. 10 से.
पेक्षा कमी. 24
4. 3 मि. 10 से. पेक्षा जास्त परंतु 3 मि. 20 से.
पेक्षा कमी. 21
5. 3. मि. 20 से. पेक्षा जास्त परंतु 3 मि. 30 से.
पेक्षा कमी. 18
6. 3 मि. 30 से. पेक्षा जास्त परंतु 3 मि. 40 से.
पेक्षा कमी. 15
7. 3 मि. 40 से. पेक्षा जास्त परंतु 3 मि. 50 से.
पेक्षा कमी 10
8. 3 मि. 50 से. पेक्षा जास्त परंतु 4 मि. पेक्षा कमी 5
9. 4 मिनिट पेक्षा जास्त 0
अशाप्रकारे पुरुष व महिला उमेदवारांसाठी 50 गुणाची मैदानी चाचणी होते.
पोलीस भरती 2020 साठी लेखी परीक्षा 100 गुणांची होते.
विषय गुण
सामान्य ज्ञान 25
गणित 25
बुद्धिमत्ता 25
मराठी व्याकरण 25
पोलीस भरती लेखी परीक्षा ही फक्त मराठी मधूनच घेतली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता
उमेदवार हा शासनाने नमूद केलेल्या इयत्ता बारावी पास पाहिजे
उमेदवारांचे वय
ओपन- 28 वर्ष
ओबीसी -30 वर्ष
एसी, एसटी,
इतर सामाजिक आरक्षण 33 वर्ष
उमेदवाराची उंची
पुरुष उमेदवार - 165 सेंटीमीटर पेक्षा जास्त
महिला उमेदवार - 155 सेंटीमीटर पेक्षा जास्त
पुरुष उमेदवार छाती
सर्वसाधारण 79 सेंटीमीटर पाहिजे आणि छाती 5 सेंटीमीटर फुगली पाहिजे
आवश्यक कागदपत्रे (सर्वसाधारण उमेदवारासाठी)
1. दहावी +बारावी पास सर्टिफिकेट /बोर्ड सर्टिफिकेट
2. महाराष्ट्राचा अधिवास दाखला (domicile)
3. शाळा सोडल्याचा दाखला
आरक्षित उमेदवारांसाठी
4. जातीचा दाखला (caste certificate)
5. Non creamy layer( एसी एसटी लागू नाही)
6. महिला उमेदवारांसाठी महिला आरक्षणाचा दाखला
अधिक माहितीसाठी कृपया नवीन जीआर नुसार जाहिरात बघावी.

No comments:
Post a Comment