Police Bharti Online Free Test -38
एकूण आतापर्यंत 38 सराव पेपर झालेले आहेत जर तुम्ही मागचे सराव पेपर सोडवले नसतील तर खालील लिंक वर ते सराव पेपर सोडून घ्या अतिशय महत्वाचे आहेत या सीरिजमध्ये हे लेटेस्ट चे चालू घडामोडी चे प्रश्न असतात त्यामुळे सर्वच स्पर्धा परीक्षांना अत्यंत उपयुक्त आहे. आणि पूर्णपणे मोफत सुविधा आहे त्यामुळे ग्रामीण भागातील पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी अत्यंत फायद्याचे आहेत. जे विद्यार्थी पोलीस भरती अकॅडमी जॉईन नाही करू शकत त्यांच्यासाठी या वेबसाईटवर लेखी परीक्षांची चांगली तयारी होऊ शकते म्हणून आपल्या मित्रांमध्ये पण शेअर करा.
मागच्या सराव प्रश्नपत्रिका साठी खालील लिंक वर क्लिक करा
Police Bharti Online Free Test Total - 38

No comments:
Post a Comment