चालू घडामोडी 15 फेब्रुवारी 2020
01) देशातील पहिली मेट्रो सेवा कोणत्या राज्याने सुरू केली होती?
उत्तर - कोलकाता
02) पाण्याखालून धावणारी देशातील पहिली मेट्रो आता कोणत्या शहरातून धावणार आहे.
उत्तर- 2) कोलकाता
03) कोलकात्यात पहिली मेट्रो सेवा ...... मध्ये सुरु झाली होती.
उत्तर- 1984
04) पाण्याखालून धावणारे देशातील पहिले मेट्रो रेल्वे ह्यात किती कि.मी. ची लाईन असणार आहे?
उत्तर- 15 किमी
05) गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये प्रवेश करण्यात तीन भारतीय कलाविष्कारांना यश आले आहे. तर कोणते
उत्तर - 1) कर्नाटीक संगीत 2) भरतनाट्यम 3) कुचीपुडी
06) ............ रोजी चेन्नईच्या रामचंद्र कन्व्हेन्शन सेंटर येथे एका स्पर्धेदरम्यान तीन भारतीय कलाविष्कारांना यश आले आहे.ही ऐतिहासिक घटना घडली.
उत्तर- 1 फेब्रुवारी 2020
07) 13 फेब्रुवारी 2020 रोजी केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी च्या हस्ते कोणत्या शहरात ‘फिरते मधमाशा पालनगृह’ (Apiary on Wheels) या ढाकाराला हिरवा झेंडा दाखविण्यात आला?
उत्तर- नवी दिल्ली
08) खादी व ग्रामोद्योग आयोग ......... मध्ये स्थापन करण्यात आले.
उत्तर- एप्रिल 1957
09) दिल्ली येथील अनिवासी भारतीय केंद्राला कोणाचे नाव देण्यात येणार आहे?
उत्तर- सुषमा स्वराज भवन
10) माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे निधन कधी झाले होते
उत्तर- 6 ऑगस्ट 2019
11) ‘विमेन्स वर्ल्ड बँकिंग इंडिया’च्या संस्थापक कोण होते ज्यांचे नुकतेच निधन झाले आहे?
उत्तर- विजयालक्ष्मी दास
12) जागतिक बॉक्सिंग क्रमवारी आपल्या (५२ किलो) गटात जागतिक अग्रस्थान पटकावणारा कोणता भारताचा पहिला बॉक्सर ठरला आहे.
उत्तर-अमित पांघल
13) श्रीलंकेच्या दक्षिण-पश्चिम किनाऱ्यावर संयुक्तपणे जल क्षेत्राचे सर्वेक्षण करण्यासाठी कोलंबोकडे गेलेले भारतीय नौदलाचे ‘संध्यायक’ श्रेणीचे जलशास्त्र सर्वेक्षण जहाज कोणते?
उत्तर- INS जमुना (J16)
14) ‘द बँकर्स टॉप 500 बँकिंग ब्रँड्स 2020’ अहवालानुसार, जागतिक बँकांच्या यादीत ब्रँड मूल्यात सर्वाधिक वाढी दर्शविणारी बँक कोणती ?
उत्तर- इंडसइंड बँक (गेल्या 12 महिन्यांमध्ये ब्रँड मूल्यात 122 टक्क्यांनी वाढली)
15) 'स्टँडर्ड अँड पूअर' संस्थेकडून दिली गेलेली भारताची सार्वभौम रेटिंग कोणती ?
उत्तर- 'BBB-' द्वारे स्थिर दृष्टीकोनासह.
16) अमेरिकेच्या अॅरिझोना विद्यापीठाच्या संशोधकांच्या अभ्यासानुसार, हवामानातल्या बदलामुळे जगभरातल्या वनस्पती आणि प्राण्यांच्या तीन प्रजातींपैकी एक पुढील इतक्या वर्षांमध्ये नामशेष होऊ शकता.
उत्तर- 50 वर्ष
17) "2030 पर्यंत उपासमार संपविण्यासाठी शाश्वत अन्न प्रणालींमध्ये गुंतवणूक" या विषयाच्या अंतर्गत ‘आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी’च्या (IFAD) प्रशासकीय परिषदेची 43 वी बैठक 11-12 फेब्रुवारी रोजी कोणत्या देशात आयोजित करण्यातआली?
उत्तर- रोम
18) नवी दिल्लीच्या परराष्ट्र सेवा संस्थेचे नवीन नाव कोणते ?
उत्तर- सुषमा स्वराज परराष्ट्र सेवा संस्था
19) संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP) कोणत्या शहराच्या महानगरपालिकेच्या सहकार्याने कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या एका प्रकल्पावर काम करणार आहे?
उत्तर- ऋषिकेश, उत्तराखंड.
20) भारतीय चार्टर्ड अकाउंटंट्स संस्था (ICAI) याचे नवे अध्यक्ष कोण आहेत ?
उत्तर - अतुल कुमार गुप्ता
21) अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे (AICF) नवे अध्यक्ष कोण आहेत ?
उत्तर- अजय पटेल
22) मार्च 2020 मध्ये होणाऱ्या पहिल्या ‘खेलो इंडिया विंटर गेम्स’ या स्पर्धांचे स्थळ कोणते ?
उत्तर- लडाख केंद्रशासित प्रदेश.
23) आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचा (FIH) ‘प्लेअर ऑफ दी इयर’ किताब जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोणता?
उत्तर- मनप्रीत सिंग (भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार)
24) ऑल इंडिया बॉम्बे गोल्ड कप हॉकी चँपियनशिप 2020 याचा विजेता कोण?
उत्तर - भारतीय नौदल
25) महाराष्ट्र राज्य शासनाचा भाषा संवर्धक पुरस्कार 2020 याचे विजेता –
उत्तर- आर. विवेकानंद गोपाळ आणि अनिल गोरे.
26) राज्यातल्या बालसंस्थांमधील मुलांचे कल्याण आणि पुनर्वसन करण्याकरिता ‘बाल न्याय निधी’ (किंवा “राज्य बाल निधी”)
निर्माण करण्यास व त्यासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यास या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली -
उत्तर- महाराष्ट्र.
27) महाराष्ट्र राज्य सरकारच्या इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागासप्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग या विभागाचे नवे नाव कोणते?
उत्तर- बहुजन कल्याण विभाग.
28) राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत 1 मे 2020 पासून सुरू होणाऱ्या “महाराष्ट्र राज्याच्या ‘हीरक महोत्सवी’ वर्षानिमित्त या संकल्पनेखाली विविध कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात येणार.
उत्तर- “हीरक महोत्सवी महाराष्ट्र”.
29) देशामध्ये “एला” (आभासी सहाय्यक) नावाने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वर आधारित एक पोलीस अधिकारी तैनात केले गेले ?
उत्तर - न्यूझीलँड