Saturday, September 26, 2020

POLICE BHARTI 2020 ONLINE FREE TEST-54

Current Affairs Suparfast 26 September 2020 In Marathi




Current Affairs Suparfast 26 September 2020

✍️QS ग्लोबल MBA रँकिंग 2021’ याच्या यादीत जागतिक स्तरावर 50 व्या क्रमांकावर आणि भारतात पहिल्या क्रमांकावर असलेली संस्था
➡️ भारतीय व्यवस्थापन संस्था अहमदाबाद

✍️‘फ्रॉस्ट अँड सुलिवान आणि द एनर्जी अँड रिसोर्स इन्स्टिट्यूट (TERI) सस्टेनेबिलीटी 4.0 पुरस्कार 2020’ समारंभात मेगा लार्ज बिझिनेस प्रोसेस श्रेणीत लीडर पुरस्कार जिंकणारे
➡️ गेल इंडिया

✍️ या केंद्रशासित प्रदेशाच्या सरकारने मेंढ्या आणि बकरींच्या एककांची स्थापना करण्यासाठी 2020-21 सालासाठी एकात्मिक मेंढी विकास योजना लागू केली
➡️ जम्मू व काश्मीर

✍️ महाराष्ट्र राज्याचे अधिकृत राज्य कांदळवन वृक्ष
➡️'सफेद चिप्पी' (शास्त्रीय नाव: सोनेरेटीया अल्बा किंवा मॅनग्रोव्ह अॅपल)

✍️ अन्नप्रक्रिया उद्योग मंत्री म्हणून पदभार स्वीकारणारी व्यक्ती
➡️ नरेंद्र सिंह तोमर (केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री, ग्रामीण विकास मंत्री आणि पंचायतराज मंत्री)

✍️ वर्ष 2019 साठी 55 व्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित होणारी व्यक्ती
➡️ अक्किथम अच्युथन नामबोथीरी (मल्याळम कवी)

✍️ आफ्रिका आणि आशिया प्रदेशातल्या कोळसा प्रकल्पांना होणारा वित्तपुरवठा कमी करण्याच्या उद्देशाने या संस्थेनी व्यापारी बँकांमध्ये होणाऱ्या गुंतवणूकीसाठी हवामान बदलांविषयीच्या नवीन अटी सूचित केल्या आहेत
➡️ आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ (IFC)

✍️ या देशाचे राष्ट्रपती अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी 23 सप्टेंबर रोजी आपल्या सहाव्या कार्यकाळासाठी पदाची शपथ घेतली
➡️ बेलारूस

✍️ जगातला सर्वात दीर्घ आणि सर्वोच्च उंचीवर बांधला जाणारा ‘शिंकुन ला बोगदा’ (13.5 कि.मी. लांबी) या देशात तयार करण्याची योजना आखली जात आहे
➡️ भारत (लडाख आणि हिमाचल प्रदेश जोडण्यासाठी)

✍️12 डिसेंबर रोजी संयुक्त राष्ट्रसंघ आणि हा देश जागतिक हवामान शिखर परिषद आयोजित करणार आहे
➡️ ब्रिटन

✍️ या संस्थेनी नवीन ‘ग्रीन सिटीज इनिशिएटिव्ह अँड अॅक्शन प्लॅन’चे अनावरण केले आहे ज्याचा हेतू पुढील तीन वर्षांत जगभरात किमान 100 शहरांमधल्या शहरी लोकांचे जीवनमान सुधारणे हा आहे
➡️ खाद्यान्न व कृषी संघटना (FAO)

✍️ ही बँक ‘सेफपे’ नामक संपर्क-रहीत डेबिट कार्डमार्फत देयकाची सुविधा सादर करीत आहे
➡️ IDFC फर्स्ट बँक

✍️ स्ट्रॅटेजिक फोर्स कमांडने (एसएफसी) आणि भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) डिझाइन केलेले कमी पल्ल्याच्या.........या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.
➡️  'पृथ्वी'  (पृथ्वी शॉर्ट-रेंज बॅलेस्टिक क्षेपणास्त्र)



Friday, September 25, 2020

Police Bharti Online Free Test - 06 Sub - Mathematics

POLICE BHARTI 2020 ONLINE FREE TEST - 53

Current Affairs 25 September 2020 in Marathi






✍️ 'गोल्डन अ‍ॅरो' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राफेलच्या पहिल्या स्क्वार्डनमध्ये एका महिला....... फायटर पायलटचा समावेश करण्यात आला आहे. 
➡️ लाइट लेफ्टनंट शिवांगी सिंह

✍️ एक-शिंगी गेंड्याच्या एकूण जागतिक संख्येपैकी सुमारे 75 टक्के आता भारताच्या या ........तीन राज्यांमध्ये आढळते
➡️ आसाम, उत्तरप्रदेश आणि पश्चिम बंगाल.

✍️ 22 सप्टेंबर रोजी भारत आणि या देशाने दोन्ही देशांमधल्या स्टार्टअप आणि कॉर्पोरेट उद्योगांमध्ये नवसंशोधन व तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्याला वेग देण्याच्या उद्देशाने द्विपक्षीय कार्यक्रम चालविण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली
➡️ इस्त्रायल

✍️ तामिळनाडू सरकार या ठिकाणी ‘पोषण पार्क’ची स्थापना करणार आहे
➡️ चंद्रशेखरपुरम, नामक्कल (त्रिचीजवळ)

✍️पीकांच्या सर्वेक्षनाकरिता महाराष्ट्र सरकारने विकसित केलेले मोबाईल अ‍ॅप
➡️ “ई-पीक पाणी”

✍️ या राज्यात ‘मुख्यमंत्री किसान कल्याण योजना’ लागू केली गेली, ज्याच्या अंतर्गत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना 4000 रुपयांची अतिरिक्त आर्थिक मदत दिली जाणार
➡️ मध्यप्रदेश

✍️ मॅसेच्युसेट्स इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या आकाराएवढा एक ग्रह शोधला, जो दर 3.14 दिवसांमध्ये त्याच्या सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करतो आणि म्हणून त्याचे नाव असे ठेवले गेले
➡️ पाय अर्थ (K2-315b)

✍️ प्रस्तावित भारतातले दुसरे रॉकेट लॉंच पोर्ट - तामिळनाडूच्या ......... जिल्ह्यात.
➡️ थुथुकुडी

✍️ .......या राज्यात राष्ट्रीय रक्षा विद्यापीठाची स्थापना करण्यासाठी संसदेत “राष्ट्रीय रक्षा विद्यापीठ विधेयक-2020’ मंजूर केले गेले
➡️ गुजरात

✍️ 24 सप्टेंबर 2020 रोजी पाळण्यात आलेल्या “जागतिक सागरी दिन” (सप्टेंबर महिन्याचा शेवटचा गुरुवार) याची संकल्पना
➡️ “सस्टेनेबल शिपिंग फॉर ए सस्टेनेबल प्लॅनेट”

✍️ ओडिशामध्ये संरक्षण संशोधन व विकास संघटनेनी (DRDO) यशस्वीपणे उड्डाण चाचणी घेतलेले ‘हाय-स्पीड एक्सपांडेबल एरियल टार्गेट (HEAT)’, जे क्षेपणास्त्राच्या चाचणीसाठी वापरले जाते
➡️ अभ्यास

✍️ पूर्व हिंद महासागर प्रदेशात 23 व 24 सप्टेंबर 2020 रोजी भारतीय नौदल आणि या देशाचे नौदल यांच्यामधला संयुक्त “पॅसेज एक्सरसाईज” (PASSEX) नामक सराव आयोजित करण्यात आला होता
➡️ ऑस्ट्रेलिया

✍️ नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया (NSE) आणि सिंगापूर एक्सचेंज (SGX) यांनी ____ हे व्यासपीठ कार्यरत करण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली
➡️ “NSE IFSC-SGX कनेक्ट”.

✍️ 19 ऑक्टोबरपासून ‘___iComdex बेस मेटल्स इंडेक्स’मध्ये फ्युचर्स ट्रेडिंगचा व्यवहार सुरू करण्याची योजना आखणारा कमोडिटी एक्सचेंज
➡️ MCX.





Thursday, September 24, 2020

POLICE BHARTI 2020 ONLINE FREE TEST - 52

POLICE BHARTI ONLINE FREE TEST - 52

Current Affairs 24 September 2020 VIMP in Marathi

चालू घडामोडी 24 सप्टेंबर 2020


 

️19 सप्टेंबर रोजी भारताने कोणत्या देशाला 250 दशलक्ष डॉलरची आर्थिक मदत दिली होती

 मालदीव

 

️.......या भूमध्य द्वीपराष्ट्राने 21 सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने स्वीकारलेल्या अण्वस्त्रे बंदी कराराची मंजुरी प्रक्रिया पूर्ण केली

️ माल्टा

 

️ पुढील 10 वर्ष ‘कृतीचे दशक’ म्हणून घोषणा करणारे घोषणापत्र, संयुक्त राष्ट्रसंघ महासभेनी स्वीकारले

️ 'संयुक्त राष्ट्रसंघाच्या 75 व्या वर्धापन दिनाच्या स्मृतीत घोषणापत्र'

 

️ भारताने 22 सप्टेंबर रोजी द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी या देशासाठी थेट मालवाहू फेरी सेवा सुरू केली

️ मालदीव

 

️ ..........या ​​संस्थेनी नीती आयोगाच्या सहकार्याने ‘स्पेशल रीपोर्ट ऑन सस्टेनेबल रिकव्हरी’ अहवाल सादर केला

 आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था (IEA)

 

️ 63 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार समारंभात राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारा मैथिली भाषेतला पहिला चित्रपट

 ️ 'मिथिला मखान'

 

️ भू-शास्त्र मंत्रालयाची योजना जी भारतीय सागरी प्रदेशांमधून वास्तविक वेळेत माहिती संपादन करण्यासाठी एक अत्याधुनिक महासागर निरीक्षण प्रणाली विकसित करण्यासाठी आहे

️ ओ-स्मार्ट (ओशन सर्व्हिसेस, मॉडेलिंग, अ‍ॅप्लिकेशन्स, रिसोर्सेस अँड टेक्नॉलॉजी)

 

️ भारतात या ठिकाणी न्यूट्रिनो वेधशाळेची स्थापना केली जाणार

️ बोडी वेस्ट हिल्स, थेनी जिल्हा, तामिळनाडू

 

️ भारतातले पहिले वैद्यकीय उपकरणे निर्मिती पार्क कोणते

 ️ मेडस्पार्क (तिरुअनंतपुरम, केरळ)

 

️ ‘भारतीय माहिती तंत्रज्ञान कायदे (दुरुस्ती) विधेयक-2020’ मार्फत या शहरातल्या संस्थांना राष्ट्रीय महत्त्व असलेली संस्था म्हणून घोषित केले जाणार

 ️ सूरत, भोपाळ, भागलपूर, आगरतळा आणि रायचूर

 

️ ‘अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) विधेयक-20220’मध्ये या सहा वस्तूंना या यादीतून वगळण्याची तरतूद आहे.

 ️ कडधान्य, डाळी, तेलबिया, खाद्यतेल, कांदा आणि बटाटे

 

️ आंतरराष्ट्रीय संकेत भाषा दिन 2020 (23 सप्टेंबर) याची संकल्पना

 “साईन लॅंगवेजेस आर फॉर एव्हरीवन!

 

️‘आंतरराष्ट्रीय बहिरेपणा आठवडा 2020’ (21-27 सप्टेंबर) याची संकल्पना

 "रिअफर्मिंग डिफ पीपल्स ह्यूमन राइट्स"

 

️ एव्हरेस्ट पर्वतावर 10 वेळा चढणारा पहिला माणूस ज्याचे 21 सप्टेंबर रोजी वयाच्या 72 व्या वर्षी निधन झाले

  आंग रीटा शेरपा (नेपाळ)

 

️ ‘इटालियन ओपन 2020’ (टेनिस) स्पर्धेच्या महिला एकेरी गटाची विजेता

 सिमोना हेलेप (रोमानिया)

 

️ ‘इटालियन ओपन 2020’ (टेनिस) स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटाची विजेता

 नोव्हाक जोकोविच (सर्बिया)

 

️ नागालँड सरकारने या शहरात एक वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना करण्यासाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयासोबत सामंजस्य करार केळा

  मोन

 

️ ‘विदेशी योगदान (विनियमन) दुरुस्ती विधेयक-2020’ मध्ये कोणत्या दुरुस्तीची तरतूद आहे?

️ अशासकीय संस्थांना विदेशी निधी मिळविण्यासाठी आधार क्रमांक अनिवार्य आहे.

 

️ ‘नंदनकनन प्राणिसंग्रहालय’ कोणत्या राज्यात आहे?

️ ओडिशा (भुवनेश्वर)

 

घर तक फायबर योजनेचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले?

️ बिहार

 

️ "थाई मांगूर" मासा कोणत्या नावाने ओळखला जातो?

️ आफ्रिकन कॅटफिश

 

️ भारताने तूतीकोरिन व कोची या शहरांना कोणा सोबत जोडणाऱ्या मालवाहू फेरी सेवेचा आरंभ केला?

  माले, मालदीव

 

️ भारतीय तटरक्षक दलाने सप्टेंबर महिन्यात कोणत्या चक्रीवादळाचा प्रभाव कमी करण्यासाठी पूर्व उपाययोजना केल्या आहेत?

️ अंफान

 

️ यंदा 2020 साली ‘आंतरराष्ट्रीय शांती दिन’ची संकल्पना काय होती?

️ शेपिंग पीस टुगेदर

 

️ भारतीय नौदलच्या इतिहासात प्रथमच हेलिकॉप्टर तुकडीत निवड झालेल्या दोन महिला अधिकाऱ्यांपैकी एक कोण आहे?

️ रिती सिंग

Wednesday, September 23, 2020

POLICE BHARTI ONLINE FREE TEST- 51





Current Affairs 23 September 2020 in Marathi.


Current Affairs 23 September 2020 in Marathi



🔹भारतातली तसेच ओडिशाची पहिली शासकीय इमारत जिचा उल्लेख ‘डेझीन’ या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय पत्रिकेत करण्यात आला
➡️ कृषी भवन इमारत, भुवनेश्वर

🔹.....या विद्यापीठाला ‘राष्ट्रीय न्यायसहायक विज्ञान विद्यापीठ’ म्हणून रूपांतरित करण्यासाठी लोकसभेने एक विधेयक मंजूर केले
➡️ गुजरात न्यायसहायक विज्ञान विद्यापीठ

🔹पोषण अभियानाचा एक भाग म्हणून कुपोषण नियंत्रित करण्यासाठी आयुष मंत्रालय आणि या मंत्रालयामध्ये एक सामंजस्य करार झाला
➡️ महिला व बाल विकास मंत्रालय

🔹सामाजिक न्याय व सबळीकरण मंत्रालयाने या कालावधीसाठी अमली पदार्थांची मागणी कमी करण्यासाठी एक राष्ट्रीय कृती योजना लागू करीत आहे

 ➡️ वर्ष 2018-वर्ष 2025

🔹‘टूर डी फ्रान्स 2020’ या पुरुषांच्या बहू-टप्प्यांमध्ये 21 दिवस चालणाऱ्या सायकल शर्यतीचा विजेता
➡️ तादेज पोगाकार (स्लोव्हेनिया)

🔹सरकारी सेवेसाठी कार्यक्षम प्रणाली तयार करण्यासाठी वापरले जाणारे ‘नांबीक्काई इनाइयम’ (ब्लॉकचेन बॅकबोन) नामक व्यासपीठ तयार करणारे राज्य सरकार 

➡️ तामिळनाडू

🔹केरळमधले पहिले आणि देशातले दुसरे शहर, ज्यासाठी जैवविविधता निर्देशांक तयार केला गेला आहे 

➡️ कोची

🔹या संस्थेच्या संशोधकांनी नॅनो-कोटेड मॅग्नेशियम मिश्रधातू विकसित केले आहेत जे सशांमधील हाडांच्या दोषांची दुरूस्ती करू शकतात
➡️ भारतीय तंत्रज्ञान संस्था, मद्रास

🔹‘सोशल गुड’ श्रेणीसाठी प्रतिष्ठित ‘AZ अवॉर्ड 2020’चे विजेता
➡️ कृषी भवन इमारत, भुवनेश्वर, ओडिशा

🔹सौदी अरब देशाचे सांस्कृतिक मंत्रालय या शहरात ‘रेड सी’ संग्रहालय उभारणार आहे
➡️ जेद्दाह

🔹21 ते 25 सप्टेंबर या कालावधीत आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था (IAEA) याच्या सर्वसाधारण परिषदेचे 64 वे वार्षिक नियमित सत्र येथे या ठिकाणी आयोजित करण्यात आले
➡️ व्हिएन्ना, ऑस्ट्रिया

🔹‘इटालियन ओपन 2020’ (टेनिस) स्पर्धेच्या महिला एकेरी गटाची विजेता
➡️ सिमोना हेलेप (रोमानिया)

🔹‘इटालियन ओपन 2020’ (टेनिस) स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटाची विजेता
➡️ नोव्हाक जोकोविच (सर्बिया)



Police Bharti 2020 GK In Marathi Current Affairs in Marathi


पोलीस भरती सामान्य ज्ञान मराठीत



पोलीस भरती 2020 सामान्य ज्ञान देशातील पहिले

✍️प्लास्टिक बंदी लागू करणारे पहिले राज्य
➡️ हिमाचल प्रदेश

✍️ माहितीचा अधिकार लाग करणारे पहिले राज्य 
➡️ तामिळनाडू

✍️ सेवेचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य
➡️ राजस्थान

✍️ पंचायत राजची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य
➡️ राजस्थान 

✍️ संस्कृतला राजकीय भाषेचा दर्जा देणारे पहिले राज्य  ➡️ उत्तराखंड

✍️ मूल्यवर्धित करप्रणाली लागू करणारे पहिले राज्य
➡️ हरियाणा

✍️ भाषेच्या आधारावर गठित झालेले पहिले राज्य  ➡️आंध्रप्रदेश

✍️ जागतिक बँकेला कार्बन क्रेडिट विकणारे पहिले राज्य ➡️ हिमाचल प्रदेश

✍️ संपूर्ण साक्षर असलेले पहिले राज्य
➡️ केरळ

✍️ कादेशात सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले पहिले राज्य
➡️ पंजाब

✍️ मतांची जनगणना करणारे पहिले राज्य
➡️ कर्नाटक

✍️ विशेष व्याघ्र दल गठित करणारे पहिले राज्य
➡️ कर्नाटक

✍️ भूमी सेना गठित करणारे पहिले राज्य
➡️ उत्तरप्रदेश

✍️ मध्यान्ह भोजन योजनेला सुरुवात करणारे पहिले राज्य
➡️ तामिळनाडू

✍️ महिला बँकेची स्थापना करणारे पहिले राज्य
➡️ महाराष्ट्र (मुंबई)

✍️ रोजगार हमी योजना सरू करणारे पहिले राज्य
➡️ महाराष्ट्र

✍️ राष्ट्रीय रोजगार हमी योजना (एनआरईजीए) लागू करणारे पहिले राज्य
➡️ आंध्रप्रदेश (2 फेब्रुवारी, 2006, बंदला पल्ली येथून)

✍️ अन्न सुरक्षा कार्यक्रम लागू करणारे पहिले राज्य
➡️ छत्तीसगड

✍️ मानव विकास अहवाल जाहीर करणारे पहिले राज्य
➡️ मध्यप्रदेश

चालू घडामोडी 2020

✍️ ‘SPICe+’ नामक डिजिटल व्यासपीठ  कोणत्या मंत्रालयाने तयार केले?
➡️ कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय

✍️ यंदा 2020 साली ‘आंतरराष्ट्रीय तटिय स्वच्छता दिन’ कोणत्या संकल्पनेखाली साजरा करण्यात आला आहे?
➡️ अचीव्हिंग ट्रॅश फ्री कोस्टलाइन

✍️ 2020 साली डेटन साहित्यिक शांती पुरस्कार कोणत्या व्यक्तीने जिंकला?
➡️ मार्गारेट अ‍ॅटवुड

✍️ “क्वीन्स कौंसेल” याचा अर्थ काय होतो?
➡️ वकील (“क्वीन्स कौंसेल” हे एक पद आहे, जे ब्रिटन तसेच काही राष्ट्रकुल देशांमध्ये  आढळते आणि ते राणीचे वकील म्हणून कार्य करतात.)

✍️ 2 ऑक्टोबर 2020 रोजी होणारी “वैभव शिखर परिषद” कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
➡️ विज्ञान व तंत्रज्ञान

✍️ISROच्या एका अभ्यासानुसार, हिमालयाच्या कोणत्या क्षेत्रातल्या हिमालय हिमनद्यांचा 75 टक्के अंश अत्याधिक दराने वितळत आहे?
➡️ हिंदू कुश

✍️ ‘मुख्यमंत्री महिला उत्कर्ष योजना’ कोणत्या राज्य सरकारने लागू केली?
➡️ गुजरात

✍️ दुरुस्ती करण्यात आलेला ‘सार्वजनिक खरेदी (मेक इन इंडियाला प्राधान्य) आदेश-2017’ कोणत्या मंत्रालयाच्यावतीने अंमलात आणला जातो?
➡️ वाणिज्य व उद्योग मंत्रालय


Tuesday, September 22, 2020

Police Bharti Online Free Test 50 पोलिस भरती ऑनलाइन फ्री टेस्ट ५०

Police Bharti Online Free Test 50                 पोलिस भरती ऑनलाइन फ्री टेस्ट ५०

Current Affairs 22 September 2020 in Marathi & English चालू घडामोडी सुपरफास्ट 22 सप्टेंबर 2020

Current Affairs 21 September 2020 in Marathi & English



चालू घडामोडी सुपरफास्ट 21 सप्टेंबर 2020


🔹9 सप्टेंबर रोजी या देशाने जागतिक आरोग्य संघटनेच्या आग्नेय आशियासंबंधीच्या 73 व्या सत्राचे आयोजन केले
➡️ थायलंड (बँकॉकमधून).

🔹प्रथमच पायाभूत गुंतवणूक न्यास (InvIT) पद्धतीच्या माध्यमातून त्याच्या मालमत्तेचे परीक्षण करून मालमत्ता पुनर्वापराचे कार्य करण्याची पहिलीच वेळ असलेला वीज क्षेत्रातला सार्वजनिक उपक्रम
➡️ पॉवरग्रिड

🔹कोविड-19 संबंधी संकटात सापडलेल्या मालमत्तेची समस्या सोडविण्यासाठी आर्थिक मापदंड निश्चित करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेनी नेमलेल्या विशेषज्ञ समितीचे अध्यक्ष
➡️के.व्ही. कामथ.

🔹2020 साली जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन (10 सप्टेंबर) याची संकल्पना
➡️ “एकत्र काम करून आत्महत्या रोखा” (Working Together to Prevent Suicide).

🔹आंतरराष्ट्रीय सौर युतीने (ISA) नवीन व अक्षय ऊर्जा मंत्रालय (भारत सरकार) आणि या वित्तीय संस्थेसोबत ‘वन सोलार वन वर्ल्ड अँड वन ग्रिड’ (OSOWOG) उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी योजनेची आखणी करण्यासाठी सामंजस्य करार केला
➡️ जागतिक बँक.


🔹........या राज्यात ‘गरीब कल्याण आठवडा’ (16 ते 23 सप्टेंबर) याच्या चौथ्या दिवशी ‘वनाधिकार दिवस’ साजरा करण्यात आला.
➡️ मध्यप्रदेश

🔹कोणते राज्य विधानसभेनी एक विधेयक मंजूर केले, जे NEET परीक्षेत पात्र ठरलेल्या परंतु त्यांना जागा मिळू न शकलेल्या अशा सरकारी शाळांतल्या विद्यार्थ्यांना स्नातक पदवी शिक्षणासाठी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 7.5 टक्के जागा आरक्षण देते
➡️ तामिळनाडू

🔹उत्तरप्रदेश सरकारने कोणत्या ठिकाणी देशातली सर्वात मोठी फिल्म सिटी उभारण्याची घोषणा केली
➡️ गौतम बौद्ध नगर, नोएडा

🔹कोणते राज्य सरकारने अडीच लक्ष रूपयांचा “शारदा प्रसन्न गीतिकाबिता सन्मान” जाहीर केला, जो संगीत नाटक अकादमीकडून दरवर्षी देण्यात येणार
➡️ ओडिशा

🔹इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) इतिहासातला एकमेव कर्णधार ज्याने एकाच संघासाठी 100 सामने जिंकले
➡️ महेंद्रसिंग धोनी (चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार)

🔹दोन्ही देशांमधले क्रिकेट संदर्भातले संबंध विकसित करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाने (BCCI) या देशाच्या क्रिकेट मंडळासोबत सामंजस्य करार केला ➡️ संयुक्त अरब अमिराती

🔹तीन वर्षांच्या कालावधीसाठी वॉशिंग्टन शहरातल्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) याच्या कार्यकारी संचालकाचे नवे सल्लागार
➡️ सिमांचला दाश

🔹सुरक्षित व नैतिक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ब्लॉकचेन आणि सायबर सुरक्षा धोरणे अवलंबिणारे देशातले पहिले राज्य
➡️ तामिळनाडू

🔹‘इम्प्रोबेबल रिसर्च’ मासिकाने दिलेले, वैद्यकीय शिक्षण श्रेणीत ‘Ig नोबेल पारितोषिक 2020’ जिंकणारे भारतीय ➡️ पंतप्रधान नरेंद्र मोदी (अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतर दुसरा प्राप्तकर्ता)

🔹‘Ig नोबेल शांती पारितोषिक 2020’ जिंकणारे
➡️ (संयुक्तपणे) भारत सरकार आणि पाकिस्तान सरकार.

🔹भारतातले पहिली ‘भारतीय तटरक्षक (ICG) अकॅडेमी’ ➡️ मंगळुरु, कर्नाटक


----------------------English Translate------------------------


🔹 On September 9, the country hosted the 73rd session of the World Health Organization on Southeast Asia
➡️Thailand (from Bangkok).

🔹 Public sector undertaking in the power sector for the first time to re-asset assets by inspecting its assets through Invit Investment System.
➡️ Powergrid

🔹Chairman of the expert committee appointed by the Reserve Bank of India to determine the financial criteria for resolving the problem of assets found in the crisis related to Acovid-19.
➡️K.V. Kamath.

🔹 Concept of World Suicide Prevention Day (September 10) 2020
➡️ "Working Together to Prevent Suicide".

🔹The International Solar Alliance (ISA) has entered into a Memorandum of Understanding with the Ministry of New and Renewable Energy (Government of India) and this financial institution to plan for the implementation of the ‘One Solar One World and One Grid’ (OSOWOG) initiative.
➡️ World Bank.

🔹 ........ ‘Forest Rights Day’ was celebrated on the fourth day of ‘Poor Welfare Week’ (September 16 to 23) in this state.
➡️ Madhya Pradesh

🔹Which state legislature passed a bill which would reserve 7.5 per cent seats in medical colleges for undergraduate students of government schools who were eligible for NEET exams but could not get them.
➡️ Tamil Nadu

🔹Uttar Pradesh government announced to build the largest film city in the country
➡️ Gautam Buddhist Nagar, Noida

🔹Which state government announced “Sharda Prasanna Geetikabita Sanman” of Rs. 2.5 lakhs, which will be given annually by Sangeet Natak Academy
➡️ Odisha

🔹The only captain in the history of the Indian Premier League (IPL) to win 100 matches for a single team
➡️ MS Dhoni (Chennai Super Kings captain)

🔹The Board of Control for Cricket in India (BCCI) has signed a Memorandum of Understanding (MoU) with the Board of Control for Cricket in India (BCCI).

🔹New Adviser to the Executive Director of the International Monetary Fund (IMF) in Washington for a period of three years
➡️ Simanchala Dash

🔹The first state in the country to adopt secure and ethical artificial intelligence (AI), blockchain and cyber security policies.
➡️Tamil Nadu

🔹Improbable Research Magazine, Indian Ig Nobel Laureate 2020 in Medical Education Category
➡️ Prime Minister Narendra Modi (second recipient after Atal Bihari Vajpayee)

🔹 ‘Ig Nobel Peace Prize 2020’ winners
➡️ (Jointly) Government of India and Government of Pakistan.

🔹 India's first Indian Coast Guard (ICG) Academy
➡️ Mangalore, Karnataka


Monday, September 21, 2020

Police Bharti 2020 Online Free Test - 49 पोलीस भरती 2020 ऑनलाईन फ्री टेस्ट - 49

Police Bharti 2020 Online Free Test - 49

पोलीस भरती 2020 ऑनलाईन फ्री टेस्ट - 49 




Sunday, September 20, 2020

MAHA-POLICE BHARTI ONLINE FREE TEST- 48 महा-पोलिस भरती ऑनलाइन फ्री टेस्ट 48

MAHA-POLICE BHARTI ONLINE FREE TEST 48             महा-पोलिस भरती ऑनलाइन फ्री टेस्ट 48



Current Affairs 20 September 2020 In Marathi & English

चालू घडामोडी सुपरफास्ट 20 सप्टेंबर 2020





🔹यंदाच्या बुकर पुरस्काराच्या लघुयादीत भारतीय वंशाच्या अवनी दोशी यांच्या............या कादंबरीचा समावेश आहे.

:-  ‘बर्न्ट शुगर’ 

🔹संयुक्त राष्ट्रांच्या महिला स्थिती आयोगावर (विमेन स्टेट कमीशन) सदस्यपदी कोणाची निवड झाली आहे. 

:- भारताची

🔹'लॉर्ड ऑफ रेकॉर्ड्स' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
:-  डॉ. हरीश चंद्र

🔹16 सप्‍टेंबर 2020 रोजी सौदी ....... अध्यक्षतेत ‘जी-20’ देशांच्या पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आयोजन करण्यात आले होते.
:- अरब देशाच्या

🔹भारताच्या .......... याने ‘जगातील सर्वात वेगवान मानवी गणकयंत्र’ (ह्यूमन कॅलक्युलेटर) हा किताब नुकताच पटकावला आहे. 

:- नीळकंठ भानु प्रकाश

🔹 ‘प्राज इंडस्ट्रीज’चे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष ....... यांना प्रतिष्ठेच्या जॉर्ज वॉशिंग्टन काव्‍‌र्हर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

:- डॉ. प्रमोद चौधरी

🔹लोकसभेने खासदारांचं वेतन, भत्ते आणि निवृत्ती वेतन दुरुस्ती विधेयक (Salaries and Allowances of Ministers Amendment Bill, 2020) मंजूर करण्यात आलं होतं. यामुळे आता पुढील वर्षभरासाठी खासदारांच्या वेतनामध्ये ............ कपात होणार आहे.

:- ३० टक्के

🔹इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेन्ट (IMD) ....... संस्थेच्या ‘2020 स्मार्ट सिटी इंडेक्स’ याच्या यादीत पहिला क्रमांक 
:- सिंगापूर (त्यापाठोपाठ हेलसिंकी आणि ज्यूरिख)

🔹पेंढा जाळल्याने दिल्ली आणि त्याच्या आसपासच्या भागावर होणाऱ्या परिणामाचे सखोल विश्लेषण करण्यासाठी कोणती विदेशी संस्था ‘समुदाय प्रतिसाद मंच’ स्थापन करणार आहे .
:-  नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA)

🔹‘अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) उत्कर्ष संस्थान विश्वकर्मा पुरस्कार 2020’ याचा प्रथम विजेता (एकूणच) 
:-  कॉलेज ऑफ इंजिनीयरिंग, पुणे

🔹विमानात वाय-फाय इंटरनेट सेवा देणारी पहिली भारतीय विमानचालन कंपनी कोणती
:-  विस्तारा

🔹खासगी विमानांसाठी भारताचे पहिले सर्वसामान्य विमानचालन टर्मिनल 
:-  इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, दिल्ली

🔹होमिओपॅथीक शिक्षण आणि सराव पद्धती नियमित करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली नवी संस्था कोणती
:-  केंद्रीय होमिओपॅथी परिषद

🔹उप-राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदावर असलेली व्यक्ती, जिचा कार्यकाळ 3 सप्टेंबर 2020 पासून एक वर्षासाठी वाढविण्यात आला 
:- पंकज सरन

🔹या राज्याच्या राज्य शालेय शिक्षण विभागाने इयत्ता 5 वी प्राथमिक शिक्षणाच्या अंतर्गत समाविष्ट करणार आहे
 :- महाराष्ट्र

🔹18 सप्टेंबर रोजी या राज्याच्या पोलीस विभागाच्या वतीने “cOcOn 2020” नामक सायबर सुरक्षा व हॅकिंग परिषद आयोजित करण्यात आली होती 
:-  केरळ

🔹 हिमाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांच्या हस्ते या ठिकाणी “स्वच्छता कॅफे”चे उद्घाटन करण्यात आले
 :- नालागड, सोलन जिल्हा

🔹‘एक भारत श्रेष्ठ भारत’ कार्यक्रमांतर्गत, गोवा याची जोडी या राज्यासोबत तयार करण्यात आली 
:- झारखंड.

-------------------------English --------------------------------

Current Affairs  20 September 2020

🔹A short list of this year's Booker Prize includes the novel ............ by Avni Doshi of Indian descent.

: - ‘Burnt Sugar’

🔹Who has been elected as a member of the United Nations Commission on the Status of Women (Women State Commission).

: - of India

🔹Who is the author of the book 'Lord of Records'?
: - Dr. Harish Chandra

🔹On 16 September 2020, a meeting of the Environment Ministers of the G-20 countries chaired by Saudi Arabia was organized through video conferencing.
: - Arab countries

🔹India's .......... has recently released the book 'The World's Fastest Human Calculator'.

: - Neelkanth Bhanu Prakash

🔹Founder and Executive President of Praj Industries ....... will be honored with the prestigious George Washington Cowherr Award.

: - Dr. Pramod Chaudhary

🔹Sala Salaries and Allowances of Ministers Amendment Bill, 2020 was passed by the Lok Sabha. This will lead to a ............ reduction in the salaries of MPs for the next year.

: - 30 percent

🔹Institute for Management Development (IMD) ....... Number one in the organization's '2020 Smart City Index'

: - Singapore (followed by Helsinki and Zurich)

🔹Which foreign body will set up a 'Community Response Forum' to thoroughly analyze the impact of burning of straw on Delhi and its environs?

: - National Aeronautics and Space Administration (NASA)

🔹 First winner of ‘All India Council of Technical Education (AICTE) Utkarsh Sansthan Vishwakarma Award 2020’ (Overall)

: - College of Engineering, Pune

🔹Which is the first Indian airline to offer Wi-Fi internet service in aircraft

: - Expansion

🔹 India's first general aviation terminal for private aircraft

: - Indira Gandhi International Airport, Delhi

🔹Which is the new institution recognized for regularizing homeopathic teaching and practice methods

: - Central Homeopathy Council

🔹 A person holding the post of Deputy National Security Adviser, whose term has been extended for one year from 3 September 2020

: - Pankaj Saran

🔹 The state's state school education department will include class 5 under primary education

: - Maharashtra

🔹Syber Security and Hacking Conference titled “cOcOn 2020” was organized by the State Police Department on September 18
: - Kerala

🔹Himachal Pradesh Chief Minister Jai Ram Thakur inaugurated "Swachhta Cafe" at this place

: - Nalagad, Solan District

🔹 Goa was paired with the state under the 'One India Great India' program

: - Jharkhand.


Featured post

Police Bharti Online Free Test - 06 Sub IQ Test

Loading…