Thursday, July 30, 2020

चालू घडामोडी (एप्रिल 2020)

चालू घडामोडी (एप्रिल 2020)
..................................................................

"द स्पार्टन कोर्ट" या कादंबरीसाठी .......... याने प्राइज फॉर अरबी फिक्शन (IPAF) जिंकले  - अब्देलौहब एसाओई (अल्जेरियाचे लेखक).


सहाव्या आशियाई किनारपट्टी खेळांचे आयोजन 28 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2020 या काळात .......या ठिकाणी होणार आहे.  – सान्या, चीन.


 जागतिक हिमोफिलिया दिवस - 17 एप्रिल.

गार्टनर 2019 डिजिटल वर्कप्लेस सर्व्हे’ याच्यानुसार, जगातला सर्वात डिजिटली निपुण देश........... हा आहे  - भारत (त्यानंतर ब्रिटन आणि अमेरिका).


.......... हा भारतीय बुद्धीबळपटू WWF (वर्ल्ड वाइड फंड) इंडिया संस्थेच्या पर्यावरण शिक्षण कार्यक्रमाचा दूत बनला - विश्वनाथन आनंद.


 अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (AIFF) ..........या संस्थेच्या सहकार्याने 20 एप्रिलपासून भारतीय प्रशिक्षक शिक्षण कार्यक्रम सुरू केला  - भारतीय क्रिडा प्राधिकरण (SAI).


 2022 साली 9 ऑक्टोबरपासून चीनच्या हंग्झहू येथे होणाऱ्या चौथ्या एशियन पॅरा या खेळांसाठीचे शुभंकर........... हा आहे. - 'फिफि' (Feifei).

No comments:

Post a Comment

Featured post

Police Bharti Online Free Test - 06 Sub IQ Test

Loading…