केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५५९ जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा-२०२० सहभागी होण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या ५५९ जागा
केंद्रीय आरोग्य सेवेतील कनिष्ठ पदांच्या १८२ जागा, स
विभागीय वैद्यकीय अधिकारी (रेल्वे) पदांच्या ३०० जागा,
सहाय्यक वैद्यकीय अधिकारी (आयुध फॅक्टरी आरोग्य सेवा) पदांच्या ६६ जागा,
(नवी दिल्ली नगर परिषदेच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी (सामान्य) पदांच्या ४ जागा
आणि पूर्व, उत्तर, दक्षिण दिल्ली महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी (सामान्य) पदांच्या एकूण ७ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी २०० /- रुपये आहे तसेच आरक्षित प्रवर्गातील उमेदवारासाठी फीस नाही
अर्ज करण्याची शेवटची तारीख -दिनांक १८ ऑगस्ट २०२० पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पाहावी
मुळ जाहिरातीसाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जासाठी येथे क्लिक करा
No comments:
Post a Comment