पोलीस भरती सामान्य ज्ञान मराठीत
पोलीस भरती 2020 सामान्य ज्ञान देशातील पहिले
✍️प्लास्टिक बंदी लागू करणारे पहिले राज्य
➡️ हिमाचल प्रदेश
✍️ माहितीचा अधिकार लाग करणारे पहिले राज्य
➡️ तामिळनाडू
✍️ सेवेचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य
➡️ राजस्थान
✍️ पंचायत राजची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य
➡️ राजस्थान
✍️ संस्कृतला राजकीय भाषेचा दर्जा देणारे पहिले राज्य ➡️ उत्तराखंड
✍️ मूल्यवर्धित करप्रणाली लागू करणारे पहिले राज्य
➡️ हरियाणा
✍️ भाषेच्या आधारावर गठित झालेले पहिले राज्य ➡️आंध्रप्रदेश
✍️ जागतिक बँकेला कार्बन क्रेडिट विकणारे पहिले राज्य ➡️ हिमाचल प्रदेश
✍️ संपूर्ण साक्षर असलेले पहिले राज्य
➡️ केरळ
✍️ कादेशात सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले पहिले राज्य
➡️ पंजाब
✍️ मतांची जनगणना करणारे पहिले राज्य
➡️ कर्नाटक
✍️ विशेष व्याघ्र दल गठित करणारे पहिले राज्य
➡️ कर्नाटक
✍️ भूमी सेना गठित करणारे पहिले राज्य
➡️ उत्तरप्रदेश
✍️ मध्यान्ह भोजन योजनेला सुरुवात करणारे पहिले राज्य
➡️ तामिळनाडू
✍️ महिला बँकेची स्थापना करणारे पहिले राज्य
➡️ महाराष्ट्र (मुंबई)
✍️ रोजगार हमी योजना सरू करणारे पहिले राज्य
➡️ महाराष्ट्र
✍️ राष्ट्रीय रोजगार हमी योजना (एनआरईजीए) लागू करणारे पहिले राज्य
➡️ आंध्रप्रदेश (2 फेब्रुवारी, 2006, बंदला पल्ली येथून)
✍️ अन्न सुरक्षा कार्यक्रम लागू करणारे पहिले राज्य
➡️ छत्तीसगड
✍️ मानव विकास अहवाल जाहीर करणारे पहिले राज्य
➡️ मध्यप्रदेश
चालू घडामोडी 2020
✍️ ‘SPICe+’ नामक डिजिटल व्यासपीठ कोणत्या मंत्रालयाने तयार केले?
➡️ कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय
✍️ यंदा 2020 साली ‘आंतरराष्ट्रीय तटिय स्वच्छता दिन’ कोणत्या संकल्पनेखाली साजरा करण्यात आला आहे?
➡️ अचीव्हिंग ट्रॅश फ्री कोस्टलाइन
✍️ 2020 साली डेटन साहित्यिक शांती पुरस्कार कोणत्या व्यक्तीने जिंकला?
➡️ मार्गारेट अॅटवुड
✍️ “क्वीन्स कौंसेल” याचा अर्थ काय होतो?
➡️ वकील (“क्वीन्स कौंसेल” हे एक पद आहे, जे ब्रिटन तसेच काही राष्ट्रकुल देशांमध्ये आढळते आणि ते राणीचे वकील म्हणून कार्य करतात.)
✍️ 2 ऑक्टोबर 2020 रोजी होणारी “वैभव शिखर परिषद” कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
➡️ विज्ञान व तंत्रज्ञान
✍️ISROच्या एका अभ्यासानुसार, हिमालयाच्या कोणत्या क्षेत्रातल्या हिमालय हिमनद्यांचा 75 टक्के अंश अत्याधिक दराने वितळत आहे?
➡️ हिंदू कुश
✍️ ‘मुख्यमंत्री महिला उत्कर्ष योजना’ कोणत्या राज्य सरकारने लागू केली?
➡️ गुजरात
✍️ दुरुस्ती करण्यात आलेला ‘सार्वजनिक खरेदी (मेक इन इंडियाला प्राधान्य) आदेश-2017’ कोणत्या मंत्रालयाच्यावतीने अंमलात आणला जातो?
➡️ वाणिज्य व उद्योग मंत्रालय

No comments:
Post a Comment