Wednesday, September 23, 2020

Current Affairs 23 September 2020 in Marathi.


Current Affairs 23 September 2020 in Marathi



🔹भारतातली तसेच ओडिशाची पहिली शासकीय इमारत जिचा उल्लेख ‘डेझीन’ या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय पत्रिकेत करण्यात आला
➡️ कृषी भवन इमारत, भुवनेश्वर

🔹.....या विद्यापीठाला ‘राष्ट्रीय न्यायसहायक विज्ञान विद्यापीठ’ म्हणून रूपांतरित करण्यासाठी लोकसभेने एक विधेयक मंजूर केले
➡️ गुजरात न्यायसहायक विज्ञान विद्यापीठ

🔹पोषण अभियानाचा एक भाग म्हणून कुपोषण नियंत्रित करण्यासाठी आयुष मंत्रालय आणि या मंत्रालयामध्ये एक सामंजस्य करार झाला
➡️ महिला व बाल विकास मंत्रालय

🔹सामाजिक न्याय व सबळीकरण मंत्रालयाने या कालावधीसाठी अमली पदार्थांची मागणी कमी करण्यासाठी एक राष्ट्रीय कृती योजना लागू करीत आहे

 ➡️ वर्ष 2018-वर्ष 2025

🔹‘टूर डी फ्रान्स 2020’ या पुरुषांच्या बहू-टप्प्यांमध्ये 21 दिवस चालणाऱ्या सायकल शर्यतीचा विजेता
➡️ तादेज पोगाकार (स्लोव्हेनिया)

🔹सरकारी सेवेसाठी कार्यक्षम प्रणाली तयार करण्यासाठी वापरले जाणारे ‘नांबीक्काई इनाइयम’ (ब्लॉकचेन बॅकबोन) नामक व्यासपीठ तयार करणारे राज्य सरकार 

➡️ तामिळनाडू

🔹केरळमधले पहिले आणि देशातले दुसरे शहर, ज्यासाठी जैवविविधता निर्देशांक तयार केला गेला आहे 

➡️ कोची

🔹या संस्थेच्या संशोधकांनी नॅनो-कोटेड मॅग्नेशियम मिश्रधातू विकसित केले आहेत जे सशांमधील हाडांच्या दोषांची दुरूस्ती करू शकतात
➡️ भारतीय तंत्रज्ञान संस्था, मद्रास

🔹‘सोशल गुड’ श्रेणीसाठी प्रतिष्ठित ‘AZ अवॉर्ड 2020’चे विजेता
➡️ कृषी भवन इमारत, भुवनेश्वर, ओडिशा

🔹सौदी अरब देशाचे सांस्कृतिक मंत्रालय या शहरात ‘रेड सी’ संग्रहालय उभारणार आहे
➡️ जेद्दाह

🔹21 ते 25 सप्टेंबर या कालावधीत आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था (IAEA) याच्या सर्वसाधारण परिषदेचे 64 वे वार्षिक नियमित सत्र येथे या ठिकाणी आयोजित करण्यात आले
➡️ व्हिएन्ना, ऑस्ट्रिया

🔹‘इटालियन ओपन 2020’ (टेनिस) स्पर्धेच्या महिला एकेरी गटाची विजेता
➡️ सिमोना हेलेप (रोमानिया)

🔹‘इटालियन ओपन 2020’ (टेनिस) स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटाची विजेता
➡️ नोव्हाक जोकोविच (सर्बिया)



No comments:

Post a Comment

Featured post

Police Bharti Online Free Test - 06 Sub IQ Test

Loading…