Friday, September 25, 2020

Current Affairs 25 September 2020 in Marathi






✍️ 'गोल्डन अ‍ॅरो' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राफेलच्या पहिल्या स्क्वार्डनमध्ये एका महिला....... फायटर पायलटचा समावेश करण्यात आला आहे. 
➡️ लाइट लेफ्टनंट शिवांगी सिंह

✍️ एक-शिंगी गेंड्याच्या एकूण जागतिक संख्येपैकी सुमारे 75 टक्के आता भारताच्या या ........तीन राज्यांमध्ये आढळते
➡️ आसाम, उत्तरप्रदेश आणि पश्चिम बंगाल.

✍️ 22 सप्टेंबर रोजी भारत आणि या देशाने दोन्ही देशांमधल्या स्टार्टअप आणि कॉर्पोरेट उद्योगांमध्ये नवसंशोधन व तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्याला वेग देण्याच्या उद्देशाने द्विपक्षीय कार्यक्रम चालविण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली
➡️ इस्त्रायल

✍️ तामिळनाडू सरकार या ठिकाणी ‘पोषण पार्क’ची स्थापना करणार आहे
➡️ चंद्रशेखरपुरम, नामक्कल (त्रिचीजवळ)

✍️पीकांच्या सर्वेक्षनाकरिता महाराष्ट्र सरकारने विकसित केलेले मोबाईल अ‍ॅप
➡️ “ई-पीक पाणी”

✍️ या राज्यात ‘मुख्यमंत्री किसान कल्याण योजना’ लागू केली गेली, ज्याच्या अंतर्गत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना 4000 रुपयांची अतिरिक्त आर्थिक मदत दिली जाणार
➡️ मध्यप्रदेश

✍️ मॅसेच्युसेट्स इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या आकाराएवढा एक ग्रह शोधला, जो दर 3.14 दिवसांमध्ये त्याच्या सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करतो आणि म्हणून त्याचे नाव असे ठेवले गेले
➡️ पाय अर्थ (K2-315b)

✍️ प्रस्तावित भारतातले दुसरे रॉकेट लॉंच पोर्ट - तामिळनाडूच्या ......... जिल्ह्यात.
➡️ थुथुकुडी

✍️ .......या राज्यात राष्ट्रीय रक्षा विद्यापीठाची स्थापना करण्यासाठी संसदेत “राष्ट्रीय रक्षा विद्यापीठ विधेयक-2020’ मंजूर केले गेले
➡️ गुजरात

✍️ 24 सप्टेंबर 2020 रोजी पाळण्यात आलेल्या “जागतिक सागरी दिन” (सप्टेंबर महिन्याचा शेवटचा गुरुवार) याची संकल्पना
➡️ “सस्टेनेबल शिपिंग फॉर ए सस्टेनेबल प्लॅनेट”

✍️ ओडिशामध्ये संरक्षण संशोधन व विकास संघटनेनी (DRDO) यशस्वीपणे उड्डाण चाचणी घेतलेले ‘हाय-स्पीड एक्सपांडेबल एरियल टार्गेट (HEAT)’, जे क्षेपणास्त्राच्या चाचणीसाठी वापरले जाते
➡️ अभ्यास

✍️ पूर्व हिंद महासागर प्रदेशात 23 व 24 सप्टेंबर 2020 रोजी भारतीय नौदल आणि या देशाचे नौदल यांच्यामधला संयुक्त “पॅसेज एक्सरसाईज” (PASSEX) नामक सराव आयोजित करण्यात आला होता
➡️ ऑस्ट्रेलिया

✍️ नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया (NSE) आणि सिंगापूर एक्सचेंज (SGX) यांनी ____ हे व्यासपीठ कार्यरत करण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली
➡️ “NSE IFSC-SGX कनेक्ट”.

✍️ 19 ऑक्टोबरपासून ‘___iComdex बेस मेटल्स इंडेक्स’मध्ये फ्युचर्स ट्रेडिंगचा व्यवहार सुरू करण्याची योजना आखणारा कमोडिटी एक्सचेंज
➡️ MCX.





No comments:

Post a Comment

Featured post

Police Bharti Online Free Test - 06 Sub IQ Test

Loading…