चालू घडामोडी 24 सप्टेंबर 2020
✍️19
सप्टेंबर रोजी भारताने कोणत्या देशाला 250 दशलक्ष डॉलरची आर्थिक मदत दिली होती
➡️ मालदीव
✍️.......या
भूमध्य द्वीपराष्ट्राने 21 सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने स्वीकारलेल्या अण्वस्त्रे
बंदी कराराची मंजुरी प्रक्रिया पूर्ण केली
➡️
माल्टा
✍️
पुढील 10 वर्ष ‘कृतीचे दशक’ म्हणून घोषणा करणारे घोषणापत्र, संयुक्त राष्ट्रसंघ महासभेनी
स्वीकारले
➡️
'संयुक्त राष्ट्रसंघाच्या 75 व्या वर्धापन दिनाच्या स्मृतीत घोषणापत्र'
✍️
भारताने 22 सप्टेंबर रोजी द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी या देशासाठी थेट मालवाहू
फेरी सेवा सुरू केली
➡️
मालदीव
✍️
..........या संस्थेनी नीती आयोगाच्या
सहकार्याने ‘स्पेशल रीपोर्ट ऑन सस्टेनेबल रिकव्हरी’ अहवाल सादर केला
➡️ आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था (IEA)
✍️
63 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार समारंभात राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारा मैथिली भाषेतला
पहिला चित्रपट
➡️ 'मिथिला मखान'
✍️
भू-शास्त्र मंत्रालयाची योजना जी भारतीय सागरी प्रदेशांमधून वास्तविक वेळेत माहिती
संपादन करण्यासाठी एक अत्याधुनिक महासागर निरीक्षण प्रणाली विकसित करण्यासाठी आहे
➡️
ओ-स्मार्ट (ओशन सर्व्हिसेस, मॉडेलिंग, अॅप्लिकेशन्स, रिसोर्सेस अँड टेक्नॉलॉजी)
✍️
भारतात या ठिकाणी न्यूट्रिनो वेधशाळेची स्थापना केली जाणार
➡️
बोडी वेस्ट हिल्स, थेनी
जिल्हा, तामिळनाडू
✍️
भारतातले पहिले वैद्यकीय उपकरणे निर्मिती पार्क कोणते
➡️ मेडस्पार्क (तिरुअनंतपुरम, केरळ)
✍️
‘भारतीय माहिती तंत्रज्ञान कायदे (दुरुस्ती) विधेयक-2020’ मार्फत या शहरातल्या संस्थांना
राष्ट्रीय महत्त्व असलेली संस्था म्हणून घोषित केले जाणार
➡️ सूरत, भोपाळ, भागलपूर, आगरतळा आणि
रायचूर
✍️
‘अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) विधेयक-20220’मध्ये या सहा वस्तूंना या यादीतून वगळण्याची
तरतूद आहे.
➡️ कडधान्य, डाळी, तेलबिया, खाद्यतेल, कांदा
आणि बटाटे
✍️
आंतरराष्ट्रीय संकेत भाषा दिन 2020 (23 सप्टेंबर) याची संकल्पना
➡️ “साईन लॅंगवेजेस
आर फॉर एव्हरीवन!”
✍️‘आंतरराष्ट्रीय
बहिरेपणा आठवडा 2020’ (21-27 सप्टेंबर) याची संकल्पना
➡️ "रिअफर्मिंग डिफ पीपल्स ह्यूमन राइट्स"
✍️
एव्हरेस्ट पर्वतावर 10 वेळा चढणारा पहिला माणूस ज्याचे 21 सप्टेंबर रोजी वयाच्या
72 व्या वर्षी निधन झाले
➡️ आंग रीटा
शेरपा (नेपाळ)
✍️
‘इटालियन ओपन 2020’ (टेनिस) स्पर्धेच्या महिला एकेरी गटाची विजेता
➡️ सिमोना हेलेप
(रोमानिया)
✍️
‘इटालियन ओपन 2020’ (टेनिस) स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटाची विजेता
➡️ नोव्हाक जोकोविच (सर्बिया)
✍️
नागालँड सरकारने या शहरात एक वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना करण्यासाठी केंद्रीय
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयासोबत सामंजस्य करार केळा
➡️ मोन
✍️
‘विदेशी योगदान (विनियमन) दुरुस्ती विधेयक-2020’ मध्ये कोणत्या दुरुस्तीची तरतूद आहे?
➡️
अशासकीय संस्थांना विदेशी निधी मिळविण्यासाठी आधार क्रमांक अनिवार्य आहे.
✍️
‘नंदनकनन प्राणिसंग्रहालय’ कोणत्या राज्यात आहे?
➡️
ओडिशा (भुवनेश्वर)
✍️“घर तक फायबर” योजनेचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले?
➡️
बिहार
✍️
"थाई मांगूर" मासा कोणत्या नावाने ओळखला जातो?
➡️
आफ्रिकन कॅटफिश
✍️
भारताने तूतीकोरिन व कोची या शहरांना कोणा सोबत जोडणाऱ्या मालवाहू फेरी सेवेचा आरंभ
केला?
➡️ माले, मालदीव
✍️
भारतीय तटरक्षक दलाने सप्टेंबर महिन्यात कोणत्या चक्रीवादळाचा प्रभाव कमी करण्यासाठी
पूर्व उपाययोजना केल्या आहेत?
➡️
अंफान
✍️
यंदा 2020 साली ‘आंतरराष्ट्रीय शांती दिन’ची संकल्पना काय होती?
➡️
शेपिंग पीस टुगेदर
✍️
भारतीय नौदलच्या इतिहासात प्रथमच हेलिकॉप्टर तुकडीत निवड झालेल्या दोन महिला अधिकाऱ्यांपैकी
एक कोण आहे?
➡️
रिती सिंग

No comments:
Post a Comment