➡️ IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती ⬅️
Mega recruitment of ‘Clerk’ post through IBPS
एकूण जागा : - 1557+ जागा
पदाचे नाव : - लिपिक ( clerk )
शैक्षणिक पात्रता : - 1. कोणत्याही शाखेतील पदवी. 2. संगणक साक्षरता: संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य / भाषेत प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी असणे आवश्यक आहे / हायस्कूल / कॉलेज / संस्थामधील एक विषय म्हणून संगणक / माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला असावा.
वय मर्यादा : - 01 सप्टेंबर 2020 रोजी 20 ते 28 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
नोकरी ठिकाण : - संपूर्ण भारत
फी : - जनरल/ओबीसी : ₹850/- (SC/ST/PWD/ExSM: ₹175/-)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : - 23 सप्टेंबर 2020
परीक्षा
पूर्व परीक्षा : -5 , 12 , 13 डिसेंबर 2020
मुख्य परीक्षा : - 24 जानेवारी 2021
परीक्षेचे वेळापत्रक : -
महत्वाची सूचना : - उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात पाहूनच अर्ज करावे.
महत्त्वाचे वेब पेज.


No comments:
Post a Comment