Monday, September 14, 2020

Current Affairs Superfast 13 September 2020 चालू घडामोडी सुपरफास्ट 13 सप्टेंबर 2020

Current Affairs Superfast 

13 September 2020  


 चालू घडामोडी सुपरफास्ट 13 सप्टेंबर 2020




  🔹बहरीन देशाने कोणत्या मध्य-पूर्व देशाशी संबंध सामान्य करण्यास सहमती दिली आहे?
➡️इस्त्रायल

🔹12 सप्टेंबर 2020 रोजी या देशांच्या सह-अध्यक्षतेखाली 27 वी ASEAN प्रादेशिक मंच मंत्रीमंडळ बैठक घेण्यात आली 
➡️ व्हिएतनाम आणि भारत.

🔹2050 सालापर्यंत शून्य कार्बन-उत्सर्जनासह कॉंक्रिटची निर्मिती करण्याचे उद्दीष्ट पुढे ठेऊन ‘2050 क्लायमेट अँबिशन’ उपक्रमाचा शुभारंभ करणारी संघटना 
➡️ ग्लोबल सिमेंट अँड कॉंक्रिट असोसिएशन (GCCA).

🔹भारत जगातली ____ सर्वात मोठी स्टार्टअप परिस्थितीक संस्था बनली 
➡️ तिसरी

🔹11 सप्टेंबर रोजी, या जलविद्युत कंपनीने संशोधन व विकास तसेच सल्ला सेवा मिळविण्यासाठी केंद्रीय वैज्ञानिक उपकरणे संस्था (CSIR-CSIO, चंदीगड) सोबत करार केला 
➡️ NHPC मर्यादित (पूर्वीची राष्ट्रीय जलविद्युत महामंडळ)

🔹भारतात प्रथमच, उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून समाजापर्यंत आपल्या सेवा पोहचविण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ‘आनंदम्’ योजना तयार करणारे राज्य 
➡️ राजस्थान

🔹केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या “स्टेट्स स्टार्टअप रॅंकिंग फ्रेमवर्क 2019”नुसार, ‘X’ गटातले विजेते 
➡️ गुजरात (सर्वोत्तम प्रदर्शक); कर्नाटक, केरळ (शीर्ष प्रदर्शक); बिहार, महाराष्ट्र, ओडिशा आणि राजस्थान (अग्रेसर).

🔹“स्टेट्स स्टार्टअप रॅंकिंग फ्रेमवर्क 2019”नुसार, ‘Y’ गटातले विजेते 
➡️ अंदमान व निकोबार बेटे (सर्वोत्तम); चंदीगड (अग्रेसर); नागालँड (आकांक्षी); मिझोरम, सिक्कीम (उदयोन्मुख).

🔹आयुध कारखाना मंडळाचे (OFB) सरकारी मालकीच्या कॉर्पोरेट संस्थांमध्ये रूपांतरित करण्याच्या प्रक्रियेचे निरीक्षण करण्यासाठी नेमलेल्या अधिकारप्राप्त मंत्री गटाचे (EGoM) अध्यक्ष 
➡️ संरक्षणमंत्री राजनाथ सिंग

🔹इंडियन प्रीमियर लीग (IPL) यामध्ये सहभागी होणारा अमेरिकेचा पहिला क्रिकेटपटू, जो कोलकाता नाइट रायडर्स संघासाठी खेळणार आहे 
➡️ अली खान (वेगवान गोलंदाज)

🔹‘यू.एस. ओपन 2020’ टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीच्या प्रकाराची विजेती जोडी 
➡️ वेरा झ्वोनारेवा (रशिया) आणि लॉरा सिगेमुंड (जर्मनी

🔹स्वच्छता कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना सामाजिक सुरक्षा तसेच आर्थिक लाभ देण्यासाठी ओडिशा सरकारची योजना 
➡️ ‘गरिमा’.

🔹उत्तरप्रदेश राज्यातले पहिले बहूमजली कारखाना संकुल (एकापेक्षा अधिक मजल्यावर औद्योगिक इमारती) याचे ठिकाण 
➡️ आग्रा

🔹त्रिपुराचे पहिले विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) याचे ठिकाण 
➡️ सबरूम

🔹राज्याच्या महसूल विभागातले ग्राम महसूल अधिकारी आणि ग्राम महसूल सहाय्यक ही पदे रद्द करण्यासाठी या राज्य विधानसभेनी विधेयके मंजूर केली 
➡️ तेलंगणा

🔹कर्नाटक सरकारच्या ‘केम्पेगौडा पुरस्कार 2020’ याचे प्राप्तकर्ता 
➡️ लेफ्टनंट जनरल (सेवानिवृत्त) पी.सी. थिम्मय्या


🔹या संस्थेनी वापरापूर्वी भाजीपाला आणि फळांवर जंतुनाशक फवारणी करणारे उपकरण तयार करणारी संस्था 
➡️ इंस्टीट्यूट ऑफ पेस्टीसाइड फॉर्म्युलेशन टेक्नॉलॉजी (IPFT), गुरुग्राम, हरयाणा.

No comments:

Post a Comment

Featured post

Police Bharti Online Free Test - 06 Sub IQ Test

Loading…