स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत दिल्ली पोलीस पोलीस (कॉन्स्टेबल ) मध्ये महिला व पुरुषांसाठी 5846 पदांची नवीन भरती.
सविस्तर माहिती पुढील प्रमाणे
दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल महिला व पुरुष भरती
एकूण जागा :- 5846
एकूण जागा :- 5846
अ. क्र. पदाचे नाव एकूण संख्या
1. कॉन्स्टेबल (कार्यकारी) पुरुष. 3433
2. कॉन्स्टेबल (कार्यकारी) पुरुष. 226
( Ex serviceman ).
3 कॉन्स्टेबल (कार्यकारी) पुरुष.
( Ex serviceman commando). 243
4. कॉन्स्टेबल (कार्यकारी) महिला. 1944
_________________________________________________
एकूण पदे 5846
शैक्षणिक पात्रता :- बारावी पास पाहिजे.
वय :-
1 जुलै 2020 नुसार खुला वर्ग साठी 18 वर्ष ते 25 वर्षापर्यंत ( ST/SC 5 वर्षा पर्यंत सूट) ओबीसी 3 वर्षा पर्यंत सूट.
Service place - Delhi
फी :-
खुला/ओबीसी. :- 100 रुपये
ST / SC / महिला / EX Serviceman /कोणत्याही प्रकारे फी नाही.
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची दिनांक :- 7 सप्टेंबर 2020 पर्यंत.....
परीक्षेची वेळ :- 27 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर दरम्यान होणार आहे.
ऑनलाइन अर्ज
जाहिरात
अधिकृत वेबसाईट पहा
पोलीस भरती ऑनलाइन फ्री टेस्ट सोडवण्यासाठी येथे क्लिक करा....

No comments:
Post a Comment