📝एन आर ए ला मान्यता देणारे देशातील पहिले राज्य
मध्यप्रदेश आहे📝
📝केंद्र सरकारने " एक देश एक परीक्षा" धोरणाचा अवलंब केला असून राष्ट्रीय भरती संस्थेच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे.
📝 NRA च्या आधारावर सरकारी नोकरी देण्याची घोषणा करणारे मध्यप्रदेश पहिले राज्य ठरले आहे.
NRA ◆ National recruitment agency
_________________________________________________
📝 देशातील 10 अस्वच्छ शहरे यांची यादी📝
📝नागरी स्वच्छता अभियानातील कामगिरीत सातत्य राखत महाराष्ट्राने या वर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये देशात सर्वाधिक चार, तर अन्य विभागांतील 13 असे एकूण 17 पुरस्कार मिळवून ‘हॅट्ट्रिक’ साधली आहे.
📝तर दुसरीकडे सर्वाधिक अस्वच्छ शहरांच्या यादीत अव्वल दहापैकी सहा शहरे बिहारमधील असल्याची माहिती समोर आली आहे.
📝10 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या सर्वात अस्वच्छ शहरांची यादी
10. बिहार मधील साहारसा शहर अस्वच्छ शहराच्या यादीमध्ये दहाव्या स्थानी आहे.
9. बिहारमधीलच बिहार शरीफ शहर नवव्या स्थानी आहे.
8. 8 व्या स्थानी आहे नागालँण्डमधील दिमापूर एमसी हे शहर.
7. अस्वच्छ शहरांच्या यादीमध्ये अरुणाचल प्रदेशमधील इटानगर हे या यादीमध्ये सातव्या स्थानी आहे.
6. अस्वच्छ शहरांच्या यादीमध्ये हे मेघालया मधील शिलॉंग हे शहर आहे.
5. अस्वच्छ शहरांच्या यादीमध्ये पाचव्या स्थानी आहे परसा बाजार. हे शहर बिहारमध्ये आहे.
4. चौथ्या स्थानी बिहारमधील भागलपूर शहर आहे.
3. तिसऱ्या स्थानी पंजाबमधील अबोहार शहर आहे.
2. दुसऱ्या स्थानी बिहारमधील बक्सर शहर आहे.
3. सर्वात अस्वच्छ शहरांच्या यादीमध्ये बिहारमधील गया शहर अव्वल स्थानी आहे.
विशेष : अस्वच्छ शहरांच्या यादीमध्ये अव्वल दहामध्ये महाराष्ट्रातील एकही शहर नाही आहे.
_________________________________________________
📝देशातील सार्वजनिक क्षेत्रातील चार मोठ्या बँकांचे खासगीकरण📝
📝देशातील सार्वजनिक क्षेत्रातील चार मोठ्या बँकांचे खासगीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने हलचाली सुरु केल्या आहेत.
📝रॉयटर्स या वृत्तसंस्थेने सुत्रांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे.
📝 सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची यादी निश्चित केली आहे.
📝या यादीमध्ये पंजाब अंड सिंध बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, युसीओ बँक आणि आयडीबीआय़ बँक या चार महत्वाच्या बँकाचा समावेश आहे.
📝या बँकांमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सरकारी गुंतवणूकीचा मोठा वाटा आहे.
📝मात्र आता सरकारला समभागची विक्री करुन निर्गुतवणूक करण्याच्या तयारीत आहे.
📝सरकारच्या तिजोरीमध्ये पुरेश्या प्रमाणात पैसा असवा या उद्देशाने या बँकांमधील समभागांची विक्री करुन पैसा उभा करण्याचा सरकारचा विचार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने रॉयटर्सशी बोलताना सांगितले.
📝करोनामुळे सरकारला मोठा आर्थिक फटका बसला असून त्यामधून सावकरण्यासाठी या निधीचा वापर केला जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
_________________________________________________
📝📝‘स्वास्थ्य’: आदिवासी लोकांचे आरोग्य व पोषण विषयक डिजिटल मंच📝📝
📝17 ऑगस्ट 2020 रोजी आदिवासी कल्याण मंत्रालयाने आदिवासी लोकांचे आरोग्य व पोषण विषयक ‘स्वास्थ्य’ नामक एका डिजिटल मंचाची घोषणा केली.
📝भारतातल्या आदिवासींची आरोग्य आणि पोषणविषयक माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देणारे हे पहिलेच ठिकाण आहे.
📝हा मंच पुरावा, कौशल्य आणि अनुभवांची देवाणघेवाण सुलभ करण्यासाठी अभिनव पद्धती, संशोधनाचे संक्षिप्त तपशील, प्रकरणे आणि भारतातल्या विविध भागांतून गोळा केलेल्या सर्वोत्तम पद्धती उपलब्ध करून देणार.
_________________________________________________
📝यंदाचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर; मीराबाई चानू, साक्षी मलिकला अर्जुन पुरस्काराच्या यादीतून वगळलं📝
📝यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसाठीच्या खेळाडूंच्या यादीला केंद्राची मंजुरी मिळाली आहे.
📝तर यावर्षी राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार पाच खेळाडूंना देण्यात आला आहे.
📝दरम्यान, मीराबाई चानू, साक्षी मलिकला अर्जुन पुरस्काराच्या यादीतून वगळलं आहे.
📝राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार📝
👉रोहित शर्मा - क्रिकेट
👉मरियप्पन थंगवेलू - पॅरा अॅथलीट
👉मनिका बत्रा - टेबल टेनिस
👉विनेश फोगाट - कुस्ती
👉रानी रामपाल - हॉकी
📝द्रोणाचार्य पुरस्कार (जीवनगौरव)📝
👉धर्मेंद्र तिवारी - तिरंदाजी
👉पुरुषोत्तम राय - अॅथलेटिक्स
👉शिव सिंग - बॉक्सिंग
👉रोमेश पठानिया - हॉकी
👉क्रिशन कुमार हुडा - कबड्डी
👉विजय मुनीश्वर - पॅरा पॉवरलिफ्टिंग
👉ओम प्रकाश दहिया - कुस्ती
📝द्रोणाचार्य पुरस्कार📝
👉ज्यूड फेलिक्स सेबॅस्टियन - हॉकी
👉योगेश मालवीय - मल्लखांब
👉जसपाल राणा - नेमबाज
👉कुलदीप कुमार हांडू - वुशू
👉गौरव खन्ना - पॅरा बॅडमिंटन
📝अर्जुन पुरस्कार📝
👉ईशांत शर्मा - क्रिकेट
👉दीप्ती शर्मा - क्रिकेट
👉अतनू दास - तिरंदाजी
👉द्युती चंद - अॅथलेटिक्स
👉सात्विक रानकीरेड्डी - बॅडमिंटन
👉चिराग शेट्टी - बॅडमिंटन
👉विशेष भृगुवंशी - बास्केटबॉल
👉लवलीना बोर्गोहेन - बॉक्सिंग
👉सुभेदार मनीष कौशिक - बॉक्सिंग
👉अजय सावंत - घोडेस्वारी
👉संदेश जिंगन - फुटबॉल
👉अदिती अशोक - गोल्फ
👉आकाशदीप सिंग - हॉकी
👉दिपिका - हॉकी
👉दीपक हुडा - कबड्डी
👉सारिका काळे - खो खो
👉दत्तू भोकनळ - रोईंग
👉मनू भाकर - नेमबाजी
👉सौरभ चौधरी - नेमबाजी
👉मधुरीका पाटकर - टेबल टेनिस
👉दिविज शरण - टेनिस
👉शिवा केशवन - हिवाळी खेळ
👉दिव्या काकरान - कुस्ती
👉राहुल आवारे - कुस्ती
👉सुयश जाधव - पॅरा स्विमिंग
👉संदीप - पॅरा अॅथलीट
👉मनीष नरवाल - पॅरा नेमबाज
_________________________________________________
📝COVID -19 साठी वेगवेगळ्या राज्याच्या योजना ऍप 📝
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
👉कोरोना कवच -- भारत सरकार
👉ब्रेक द चेन -- केरल
👉ऑपरेशन शील्ड -- दिल्ली सरकार
👉नाड़ी एप्प -- पुंदुचेरी
👉रक्षा सर्व -- छत्तीसगढ़ पुलिस
👉i GOT -- भारत सरकार
👉कोरोना केअर-- फोनपे
👉प्रज्ञम अॅप --- झारखण्ड
👉कोविडकेअर अँप -- अरुणाचल प्रदेश
👉कोरोना सहायता अँप -- बिहार
👉आरोग्य सेतु -- भारत सरकार
👉समाधान -- HRD मिनिस्ट्री
👉5T --- दिल्ली
👉कॉरेन्टाइन अँप -- IIT
👉करुणा अँप --- सिविल सर्विस एसोसिएशन
👉V-सेफ टनल -- तेलंगाना
👉लाइफलाइन UDAN-- सिविल एविएशन मिनिस्ट्री
👉Vera's कोविड 19 मॉनिटरिंग सिस्टम -- तेलंगाना
👉सेल्फ deceleration अॅप--नागालैंड
👉ऑपरेशन नमस्ते -- इंडियन आर्मी
👉कोरोना वाच अँप -- कर्नाटक
👉नमस्ते ओवर हैंडशेक-- कर्नाटक
👉मो जीवन -- ओडिशा
👉टीम 11-- उत्तर प्रदेश
👉फीफा CAMPAIGN-- सुनील क्षेत्री
_________________________________________________

No comments:
Post a Comment