23 ऑगस्ट 2020 चालू घडामोडी अतिशय महत्त्वाचे
📝राज्य विशेष📝
📝राष्ट्रीय खते मर्यादित (NFL) या शहरात एक ‘ऑर्गनिक वेस्ट कन्व्हर्टर प्लांट’ची उभारणी करणार आहे - विजयपूर, मध्यप्रदेश.
_________________________________________________
राष्ट्रीय
📝.........या कंपनीने 21 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या (NSDC) सहकार्याने व्यवसायिक विकास कौशल्यांसाठी ‘ओपन पी-टेक’ नामक डिजिटल शिक्षण मंच उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करण्याची घोषणा केली - IBM
📝माहिती व प्रसारण मंत्रालयाच्यावतीने आयोजित केलेल्या 'ऑनलाइन देशभक्तीपर लघु चित्रपट' स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळविणारा लघु चित्रपट
- 'एम आय?' (अभिजीत पॉल दिग्दर्शित)
- 'एम आय?' (अभिजीत पॉल दिग्दर्शित)
📝कोविड-19 सुरक्षेविषयी आरोग्य मंत्रालयाच्या परस्पर संवादात्मक व्हीडियो गेम - “कोरोना फाइटर्स”.
📝केंद्रीय आदिवासी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा यांच्या हस्ते या शहरात ‘ट्राइब इंडिया शोरूम’चे उद्घाटन झाले - मुंबई.
_________________________________________________
आंतरराष्ट्रीय
📝या देशाच्या TADAWUL स्टॉक एक्सचेंज कंपनीने “एनविरोनमेंटल, सोशल ऑर गवर्नेंस (ESG) इंडेक्स” सादर करण्याची योजना आखली आहे - सौदी अरब.
📝या आंतरराष्ट्रीय संस्थेनी वैद्यकीय क्षेत्रात उद्योजकतेला चालना देण्याच्या हेतूने अटल इनोव्हेशन मिशन (AIM), नीती आयोग सोबत सहकार्य करार केला - बिझनेस स्वीडन.
📝सर्फशार्क संस्थेच्या “डिजिटल क्वालिटी ऑफ लाइफ इंडेक्स 2020” या यादीत प्रथम क्रमांक - डेन्मार्क.
📝“डिजिटल क्वालिटी ऑफ लाइफ इंडेक्स 2020” या यादीत भारताचा क्रमांक - 57 वा.
📝या देशाच्या भागीदारीने भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने ‘ASEAN-इंडिया नेटवर्क ऑफ थिंक टँक’ (AINTT) याची सहावी गोलमेज बैठक आयोजित केली होती, ज्याचे 22 ऑगस्ट 2020 रोजी समारोप झाले - थायलँड..
_________________________________________________
दिनविशेष
📝गुलाम व्यापार आणि त्याचे निर्मूलन याच्या स्मरणार्थ आंतरराष्ट्रीय दिन - 23 ऑगस्ट.
संरक्षण
📝पिनाका हे पहिले क्षेपणास्त्र आहे जे या कंपनीकडून पूर्णपणे खासगीरित्या तयार केले गेले आहे - इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्ह लिमिटेड.
_________________________________________________
व्यक्तिविशेष
📝31 ऑगस्ट पासून अशोक लवासा यांच्या जागी भारताचे नवीन निवडणूक आयुक्त - राजीव कुमार.
📝31 मे 2022 पर्यंत भारतीय स्टेट बँक (SBI) याचे नवीन व्यवस्थापकीय संचालक - अश्वनी भाटिया.
📝अमेरिकेचा ‘USISPF 2020 लीडरशिप अवॉर्ड’ जिंकणारे - आनंद महिंद्रा आणि शंतनू नारायण.
_________________________________________________
सामान्य ज्ञान
📝राष्ट्रीय संशोधन विकास महामंडळ (NRDC) - स्थापना: वर्ष 1953; मुख्यालय: नवी दिल्ली.
📝राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना – 14 ऑगस्ट 1993.
📝राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची स्थापना - 19 फेब्रुवारी 2004.
📝केंद्रीय सांख्यिकी कार्यालय – स्थापना: 2 मे 1951; मुख्यालय: नवी दिल्ली.
📝राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (NSDC) याची स्थापना - 31 जुलै 20
_________________________________________________
पोलीस भरती ऑनलाईन टेस्ट करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
जय हिंद मित्रांनो
महाराष्ट्र पोलीस भरती 2020 ऑनलाईन फ्री सराव प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी खाली दिलेल्या टेलिग्राम चॅनल वर जॉईन व्हा न.

No comments:
Post a Comment