औरंगाबाद महात्मा गांधी मिशन विद्यापीठात वैद्यकीय पदांच्या भरपूर जागा
महात्मा गांधी मिशन विद्यापीठ, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील विविध वैद्यकीय पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने किंवा ई-मेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध वैद्यकीय पदांच्या जागा
1.संचालक
2.प्राध्यापक
3. सहयोगी प्राध्यापक
4.सहाय्यक प्राध्यापक
5. इतर पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता –
पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता –
careers@mgmu.ac.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख -
दिनांक १० ऑगस्ट २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने किंवा ई-मेलद्वारे अर्ज करता येतील.
संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात बघा
No comments:
Post a Comment