Monday, August 24, 2020

पोलीस भरती 2020 चालू घडामोडी+ सामान्य ज्ञान अतिशय महत्वाचे प्रश्न आणि उत्तरे//. Maharashtra Police 2020 current affairs +general knowledge very important questions


पोलीस भरती चालू घडामोडी +सामान्य ज्ञान



चालू घडामोडी 2020

1. ‘स्वच्छ सर्वेक्षण 2020’ क्रमवारीमध्ये कोणत्या शहराला प्रथम क्रमांक देण्यात आला?

Ans.- इंदूर

2. “लोन अगेन्स्ट सिक्युरिटीज” नामक डिजिटल उपक्रमाचा आरंभ कोणत्या बँकेच्यावतीने करण्यात आला?

Ans.- यस बँक

3. भारतीय भुदलाने चाचणी घेतलेल्या ‘पिनाका’ अग्निबाणाची निर्मिती कोणत्या कंपनीने केली?

Ans. -इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्ह लिमिटेड

4. ‘दहशतवाद पीडितांना श्रद्धांजली व स्मृतिचा आंतरराष्ट्रीय दिन’ कोणत्या दिवशी पाळला जातो?

Ans. -21 ऑगस्ट

 5. ‘NPCI इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेड’ कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती कोणाची करण्यात आली?

Ans. - रितेश शुक्ला

6. 'ट्रायफूड' प्रकल्प कोणत्या मंत्रालयाच्यावतीने राबविण्यात येत आहे?

Ans.- आदिवासी कल्याण मंत्रालय

7. भारतीय खते संघ, दक्षिण विभाग (FAI SR) याच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?

Ans.-  किशोर रुंगटा

8.‘स्वदेशी मायक्रोप्रोसेसर चॅलेंज’ कार्यक्रमाचा आरंभ कोणत्या मंत्रालयाच्यावतीने करण्यात आला?

Ans. - इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

9. “औषध तारा” नामक किटाणूरोधी पोशाख कोणत्या संस्थेनी तयार केला?

Ans.- डिफेंस इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी

10. सार्वजनिक क्षेत्रातील किती बँक यांचा खासगीकरण करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.

Ans.- 4
_________________________________________________

सामान्य ज्ञान अतिशय महत्वाचे प्रश्न

1. मुंबईच्या सात बेटांची निर्मिती मुंबईचे निर्माते कोणी केली?

Ans. – जेरॉल्ड अंजिअर

2. रोशा जातीचे गवत कोणत्या जिल्ह्यात आहे ?

Ans. – जळगांव, धुळे, नंदुरबार

3. कोकण किनारपट्टीवर कोणत्या प्रकारच्या पाऊस पडतो?

Ans. – प्रतिरोध

4. पानझडी वृक्षांची वने कोणत्या विभागात आहेत?

Ans. – विदर्भ

5. समुद्राचे काठी वाढणारी वनस्पती कोणती ?

Ans.– सुंद्री

 6. ठाणे जिल्ह्यातील वैतरणा नदीवर कोणते धरण आहे?

Ans. – मोडकसागर

7. महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता समुद्र पसरलेला आहे ?

Ans.– अरबी

8. महाराष्ट्राची अतिपूर्वेकडील जमात कोणती ?

Ans.– माडीया गोंड

9. महाराष्टा्रच्या उत्तर सिमेवर कोणती पवर्तरांग आहे?

Ans – सातपुडा

10. महाराष्ट्रात विशेषत: गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्दांचा कोणता गट आक्रमक आहे ?

Ans.– पिपल्स वॉर ग्रुप

11. औद्दोगिकदृष्टया सर्वात जास्त मागासलेला जिल्हा कोणता?

Ans. – गडचिरोली
_________________________________________________


No comments:

Post a Comment

Featured post

Police Bharti Online Free Test - 06 Sub IQ Test

Loading…