Wednesday, August 19, 2020

19 ऑगस्ट 2020 चालू घडामोडी//19 August 2020 current affairs Police bharti very important


               19 ऑगस्ट 2020 चालू घडामोडी



राज्य विशेष

📝मेघालय राज्याचे नवीन राज्यपाल - सत्य पाल मलिक.
_________________________________________________

राष्ट्रीय

 📝 मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे नवे नाव - शिक्षण मंत्रालय.

📝या शहरात इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या राष्ट्रीय मुख्यालयात ‘थॅलेसीमिया स्क्रीनिंग व समुपदेशन केंद्र’चे उद्घाटन झाले - दिल्ली

📝या मंत्रालयाने विविध तंत्रज्ञान उत्पादने विकसित करण्यासाठी ‘स्वदेशी मायक्रोप्रोसेसर चॅलेंज - इनोव्हेट सोल्यूशन्स फॉर 

📝आत्मनिर्भर भारत’ कार्यक्रमाचा आरंभ केला - इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय.

📝‘राष्ट्रीय महत्त्व असलेली संस्था, केंद्रीय विद्यापीठे’ श्रेणीच्या अंतर्गत ‘अटल रँकिंग ऑफ इंस्टीट्यूशन ऑन इनोव्हेशन अचिव्हमेंट (ARIIA 2020)’ यामध्ये पहिले स्थान - भारतीय तंत्रज्ञान संस्था, मद्रास (द्वितीय: IIT मुंबई).

📝‘सरकारी व सरकार अनुदानित विद्यापीठे’ श्रेणीच्या अंतर्गत ‘अटल रँकिंग ऑफ इंस्टीट्यूशन ऑन इनोव्हेशन अचिव्हमेंट (ARIIA 2020)’ यामध्ये पहिले स्थान - रासायनिक तंत्रज्ञान संस्था, मुंबई, महाराष्ट्र.

📝3 ऑगस्टपासून सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे नवीन मुख्य जोखीम अधिकारी – अश्विनी कुमार शुक्ला.

📝सप्टेंबर 2020 या महिन्यात फिलिपीन्स येथे आशियाई विकास बँकेत (ADB) उपाध्यक्ष पदाचा भार सांभाळण्यासाठी पदाचा राजीनामा देणारे भारतीय निवडणूक आयुक्त - अशोक लवासा.
भारतीय शास्त्रीय गायक ज्यांचे 17 ऑगस्ट 2020 रोजी अमेरिकेत निधन झाले - पंडित जसराज (मेवाती घराण्याचे).

📝अमेरिकन केमिक सोसायटी तर्फे दिल्या गेलेल्या ‘जोएल हेनरी हिलडेब्रॅन्ड पुरस्कार 2021’चे प्राप्तकर्ता - प्रा. बिमान बागची (IISc, बेंगळुरू).
_________________________________________________

आंतरराष्ट्रीय

📝या संस्थेच्यावतीने 8 सप्टेंबर 2020 रोजी प्रथम ‘जागतिक सौर तंत्रज्ञान शिखर परिषद’ आयोजित करण्यात येणार आहे - आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA).
_________________________________________________

संरक्षण
📝सीमा सुरक्षा दलाचे नवीन महानिदेशक - राकेश अस्थाना.

📝 'कम्प्युटर-सीमूलेटेड कम्बाइन्ड कमांड पोस्ट ट्रेनिंग (CCPT)’ हा अमेरिका आणि या देशाचा एक संयुक्त वार्षिक लष्करी सराव आहे जो 28 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे - दक्षिण कोरिया.
_________________________________________________

दिनविशेष

📝जागतिक मानवतावादी दिन – 19 ऑगस्ट
_________________________________________________

सामान्य ज्ञान

राष्ट्रीय इमारत संस्था (NBO) - स्थापना: वर्ष 1954; मुख्यालय: नवी दिल्ली.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) - स्थापना: 4 मार्च 1952; मुख्यालय: नवी दिल्ली.

या वर्षी भारतीय कायदा आयोगाची स्थापना प्रथमच झाली – वर्ष 1834.

भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण (GSI) याची स्थापना - 4 मार्च 1851.

केंद्रीय वक्फ परिषदेची स्थापना – वर्ष 1964.

राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग (NCM) याची स्थापना - वर्ष 1992.
_________________________________________________

पोलीस भरती 2020 ऑनलाईन फ्री टेस्ट सोडवण्यासाठी क्लिक करा....

No comments:

Post a Comment

Featured post

Police Bharti Online Free Test - 06 Sub IQ Test

Loading…