प्र.15) राष्ट्रीय हरित लवादाचे विभागीय खंडपीठ
पुढीलपैकी कुठे आहे ?
1) हैदराबाद 2) मुंबई
3) नागपूर 4) चेन्नई
प्र.16) पुढीलपैकी कोणते विकर प्रथिनांचे पचन
ॲमिनो अमलात करते ?
1) कमायलेज 2) लायपेज
3) ट्रिप्सीन 4) हिप्पेरीन
प्र.17) गावपातळीवर जन्म-मृत्यू निबंधक म्हणून
कोण ओळखला जातो?
1) ग्रामसेवक 2) तलाठी
3) तहसीलदार 4) कोतवाल
प्र.18) वीर बाजीप्रभू यांचे जन्मस्थान कोणत्या
तालुक्यातील आहे ?
1) मुळशी 2) भोर
3) बारामती 4) खुलताबाद
प्र.19) ....... म्हणजे मध्यवर्ती बँक सदस्य बँकांना कर्ज
देतात तो दर होय.
1) रेपो दर 2) बँक दर
3) रिझर्व दर 4) व्याजदर
प्र.20) गुलामगिरी ही ग्रंथसंपदा कोणाची आहे?
1) गो.ग. आगरकर 2) महात्मा फुले
3) महर्षी कर्वे 4) लोकमान्य टिळक

No comments:
Post a Comment