अपेक्षित प्रश्नसंच क्रमांक 23
प्र.1) विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपदी नुकतीच कोणाची झाली?
1) विजय वडेट्टीवार 2) धनंजय मुंडे
3) हरी प्रसाद कुमार 4) यापैकी नाही
प्र.2)' राॅ 'चे प्रमुख म्हणून नुकतीच कोणाची निवड झाली?
1) विजय कुमार 2) आशिष सक्सेना
3) सामंत गोयल 4) यापैकी नाही
प्र.3) इंटेलिजन्स ब्युरो (IB) चे प्रमुख कोण आहेत?
1) अजय राजकुमार 2) दिलीप गोसाई
3) वेदही रानडे 4) अरविंद कुमार
प्र.4) संप्लवनाचे उदाहरण कोणते ?
1) अमोनियम क्लोराईड 2) कापूर
3) आयोडीन स्पटीक 4) वरील सर्व
प्र.5) विद्युत परिपथात वापरण्यात येणारी फ्यूज तार कशातून बनवितात ?
1) प्लॅटिनम व लोखंड 2) ॲल्युमिनियम व लोखंड
3) शिसे व कथील 4) शिसे व चांदी
प्र.6) महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली?
1) माउंट एलफिस्टन 2) पुण्यातील जनतेनी
3) सयाजीराव गायकवाड 4) यापैकी नाही
प्र.7) 1907 च्या सुरत अधिवेशनाच्या स्वागत समितीचे अध्यक्ष .......... हे होते?
1) रासबिहारी बोस 2) सुरेंद्रनाथ बॅनर्जी
3) लाला लाजपत राय 4) यापैकी नाही
प्र.8) भारत सरकारने पोलिओ लसीकरण मोहीम कोणत्या वर्षी सुरू केली?
1) 1991 2) 1992
3) 1993 4) 1994
प्र.9) शिवाजी महाराजांनी राज्यकारभाराच्या सोयीसाठी म्हणजे किती खात्यामध्ये विभागणी केली होती?
1) पाच 2) आठ
3) नऊ 4) बारा
प्र.10) गौतम बुद्धाचे महानिर्वाण कोणत्या ठिकाणी झाले ?
1) सारनाथ 2) पावापुरी
3) कुशीनगर 4) यापैकी नाही
No comments:
Post a Comment