(SSB) सशस्त्र सीमा बलात 1522 पदांची भरती
शैक्षणिक पात्रता:-
👉 पद क्र.1: 10वी उत्तीर्ण + अवजड वाहन चालक परवाना
👉पद क्र.2: 10वी उत्तीर्ण + लॅब असिस्टंट कोर्स
👉पद क्र.3: 10वी उत्तीर्ण
👉पद क्र.4: 10वी उत्तीर्ण + प्रथमोपचार प्रमाणपत्र आणि 01 वर्ष अनुभव
👉पद क्र.5 ते 16 : 10वी उत्तीर्ण+02 वर्षे अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये ITI प्रमाणपत्र किंवाITI डिप्लोमा
वयोमर्यादा:-
👉(SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
👉पद क्र.1: 21 ते 27 वर्षे.
👉पद क्र.2 ते 7: 18 ते 25 वर्षे
👉पद.क्र. 8 ते 16: 18 ते 23 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
परीक्षा शुल्क - General व OBC: 100/- [SC/ST/ExSM/महिला:फी नाही]
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची दिनांक :- लवकरच होईल उपलब्ध
(उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात अवश्य बघा आणि अधिकृत वेबसाईट ला भेट द्या)


No comments:
Post a Comment