महाराष्ट्र शासनाचा गूगल सोबत शिक्षणासंबंधित करार
📌 सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनासोबत गुगलने भागिदारी केली आहे.
📌 या उपक्रमाची अधिकृत घोषणा आज (7 Aug 2020) ऑनलाईन कार्यक्रमाद्वारे करण्यात आली.
📌 या भागीदारीमुळे राज्यातील 2.3 कोटी विद्यार्थी आणि शिक्षक एकत्रित शिक्षण कार्यक्रमांमध्ये प्रवेश करू शकणार आहेत.
📌 ‘जी स्वीट फॉर एज्युकेशन’, ‘गूगल क्लासरूम’, ‘गूगल मीट’ यासारख्या विनामूल्य साधनांसह दूरस्थ शिक्षणाची सोय यामुळे होणार आहे.
पोलीस भरती ऑनलाईन फ्री टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
Maharashtra police bharti 2020 online free test

No comments:
Post a Comment