पदे - भारतीय सैन्य दलात सैनिक (महिला सैन्य पोलीस)
एकूण पदे - 99
भारतीय सैन्य दल यांच्या आस्थापनेवरील महिला सैनिक (सामान्य सैन्य पोलीस) पदांच्या एकूण ९९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
शैक्षणिक पात्रता
उमेदवार मेट्रिक/ दहावी/ एसएसएलसी किंवा एकूण ४५% गुणांसह समकक्ष परीक्षा उतीर्ण असावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
दिनांक 31 ऑगस्ट 2020 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येती
टिप - अधिकमाहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
No comments:
Post a Comment