📝आसाम राज्यात ब्रम्हपुत्र नदीच्या पात्राला पार करणाऱ्या देशातल्या सर्वाधिक लांबीच्या रोपवे सेवेचे उद्घाटन करण्यात आली आहे.
ठळक बाबी
👉ती सेवा गुवाहाटी आणि उत्तर गुवाहाटी या दोन भागांना जोडते.
👉तो 1.8 किलोमीटर लांबीचा मार्ग आहे.
👉ती सेवा गुवाहाटीचे कचरी घाट आणि उत्तर गुवाहाटीचे डोल गोविंदा मंदिर या ठिकाणांदरम्यान कार्यरत आहे.
👉रोपवे सेवेमुळे प्रवासाचा वेळ कमी होण्यासोबतच राज्यातल्या पर्यटन क्षेत्राला चालना देखील मिळणार.
ब्रह्मपुत्र नदी विषयी
👉आशियातली ही एक प्रमुख नदी तिबेटमध्ये उगम पावून ईशान्य भारतातून वाहत जाऊन पुढे बांगला देशात गंगा नदीला मिळते. नदीची एकूण लांबी 2900 किलोमीटर आहे. हिमालयाच्या कैलास पर्वतश्रेणीत चेमा-युंगडुंग या हिमनदीतून ब्रह्मपुत्र उगम पावते.
👉ब्रह्मपुत्र नदीला तिबेटमध्ये त्सांगपो, भारताच्या अरुणाचल प्रदेशात दिहांग, आसाममध्ये ब्रह्मपुत्रा तर बांगला देशात जमुना असे म्हणतात. चिनी लोक हिला या-लू-त्सांगपू चिअँग या नावाने ओळखतात.
_________________________________________________
📝महात्मा गांधी यांचा चष्मा अडीच कोटी मध्ये विकला.📝
📝इंग्लंडमध्ये असताना महात्मा गांधींनी वापरलेल्या सोन्याच्या कडा असलेल्या दोन चष्म्यांचा युकेमध्ये शुक्रवारी लिलाव झाला.
👉या लिलावात या चष्म्यांना तब्बल अडीच कोटी रुपये (2,60.000 पौंड) इतकी किंमत मिळली.
👉युकेतील ब्रिस्टॉल येथे पार पडलेल्या या लिलाव प्रक्रियेत केवळ सहा मिनिटांमध्ये हे चष्मे तब्बल अडीच कोटी रुपयांना विकले गेले.
👉एका अमेरिकन व्यक्तीने ज्याला जुन्या वस्तू जमवण्याचा छंद आहे, त्याने हे चष्मे विकत घेतले आहेत.

📝अमेरिकेत प्लाझ्मा थेरेपीद्वारे होणार करोनावर उपचार.📝
👉करोनाबाधितांची वाढती संख्या पाहता अमेरिकेनं आता प्लाझ्मा थेरेपीद्वारे रुग्णांवर उपाचार करणार असल्याची घोषणा केली.
👉करोनाबाधितांच्या उपचारासाठी आता प्लाझ्मा थेरेपीचा वापर करण्यात येईल, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं.
👉अमेरिकेच्या एफडीएनंदेखील आपात्कालिन परिस्थितीत करोनाबाधितांच्या उपचारासाठी प्लाझ्मा थेरेपीचा वापर करण्याची परवानगी दिली आहे.
👉याद्वारे 30 ते 50 टक्क्यांपर्यंत करोनाबाधितांचे प्राण वाचवले जाऊ शकतात, असा दावाही करण्यात आला आहे.

आता लगेच ॲप डाऊनलोड करा.
DOWNLOAD AAP

No comments:
Post a Comment