चालू घडामोडी 21 ऑगस्ट 2020 अतिशय महत्त्वाचे
राष्ट्रीय
📝या कंपनीने गमनशीलतेच्या क्षेत्रात नवकल्पनांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने भारतीय व्यवस्थापन संस्था, बंगळुरू (IIMB) या संस्थेमधील स्टार्टअप हब अँड इनक्युबेशन सेंटर सोबत करार केला - मारुती सुझुकी इंडिया.
📝उड्डयण तंत्रज्ञान क्षेत्रात स्टार्टअप उद्योगांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने बाह्य खाजगी निधीसह इनोव्हेशन-कम-इनक्युबेशन सेंटरची स्थापना करण्यासाठी ही संस्था आणि CSIR
-नॅशनल एरोस्पेस
– राष्ट्रीय संशोधन विकास महामंडळ (NRDC).
📝‘स्वच्छ सर्वेक्षण 2020’ पुरस्कारांमध्ये भारतातले सर्वात स्वच्छ शहर
- इंदूर, मध्यप्रदेश
📝 भारतातील सर्वात स्वच्छ राजधानी
- नवी दिल्ली.
📝‘स्वच्छ सर्वेक्षण 2020’ पुरस्कारांमध्ये 100 हून अधिक शहर संख्या असलेल्या राज्यांमध्ये प्रथम स्थान
- छत्तीसगड.
📝‘स्वच्छ सर्वेक्षण 2020’ पुरस्कारांमध्ये 100 पेक्षा कमी शहर संख्या असलेल्या राज्यांमध्ये प्रथम स्थान
– झारखंड.
📝भारतातली सर्वात स्वच्छ छावणी - जालंधर छावणी मंडळ.
भारतातले 40 लक्ष लोकसंख्या असलेले सर्वात स्वच्छ शहर
- अहमदाबाद, गुजरात.
📝 केंद्रीय आदिवासी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा यांनी या शहरांमध्ये TRIFEDच्या “ट्रायफूड प्रोजेक्ट”च्या तृतीयक प्रक्रिया केंद्रांचे उद्घाटन केले
- रायगड, महाराष्ट्र आणि जगदलपूर, छत्तीसगड.
_________________________________________________
आंतरराष्ट्रीय
📝अमेरिका देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी स्वीकारणारी पहिली भारतीय वंशाची अमेरिकावासी
- कमला हॅरिस.
📝20-21 ऑगस्ट 2020 रोजी ही संघटना आणि ऑस्ट्रियाची संसद यांच्या संयुक्त विद्यमाने 'अधिक प्रभावी बहुपक्षीयतेसाठी संसदीय नेतृत्व' या विषयाखाली पाचवी ‘संसदेच्या सभापतींची जागतिक परिषद’ (5WCSP) आयोजित करण्यात आली
- आंतर-संसदीय संघ (IPU), जिनिव्हा, स्वित्झर्लंड.
_________________________________________________
अर्थव्यवस्था
📝दूरस्थपणे बँकेसोबत काम करू शकणार्या कुशल कलागुणांना आकर्षित करण्यासाठी तयार केलेल्या 'गिग-ए-अपोर्च्युनिटीज' या नव्या उपक्रमांतर्गत जवळपास 1000 लोकांना नोकरी देण्याची या बँकेची योजना
- ॲक्सिस बँक
_________________________________________________
दिनविशेष
📝2020 साली ‘दहशतवाद पीडितांना श्रद्धांजली व स्मृतिचा आंतरराष्ट्रीय दिन’ (21 ऑगस्ट) याची संकल्पना
- “नॉट फॉरगॉटन: स्टोरीज ऑफ रीमेम्बरन्स ऑफ व्हीक्टिम्स ऑफ टेररीझम".
_________________________________________________
सामान्य ज्ञान
📝इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम महामंडळ (IRCTC) - स्थापना: 27 सप्टेंबर 1999; मुख्यालय: नवी दिल्ली.
📝 कोकण रेल्वे महामंडळ मर्यादित - स्थापना: 19 जुलै 1990; मुख्यालय: नवी मुंबई.
📝 मुंबई रेल्वे विकास महामंडळ - स्थापना: 12 जुलै 1999; मुख्यालय: मुंब
📝भारतीय रेल्वे वित्त महामंडळ (IRFC) - स्थापना: 12 डिसेंबर 1986; मुख्यालय: नवी दिल्ली.
📝डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (DFCCIL) - स्थापना: 30 ऑक्टोबर 2006; मुख्यालय: नवी दिल्ली.
📝भारतीय रेलटेल महामंडळ मर्यादित - स्थापना: वर्ष 2000; मुख्यालय: गुडगाव, हरयाणा.
📝रेल्वे संरक्षण दल (RPF) - स्थापनाः 2 जुलै 1872; मुख्यालय: नवी दिल्ली
_________________________________________________
पोलीस भरती 2020 ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

No comments:
Post a Comment