Monday, August 24, 2020

पोलीस भरती 2020 सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 5(100 गुण). // Maharashtra police bharti 2019 question paper number 5 (100 mark)




पोलीस भरती 2020 सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 5(100 गुण)

विभाग 1 सामान्य ज्ञान

1. हिमालयाच्या रोहतांग खिंडीनजीक कोणत्या नदीचा उगम आहे?
A. बियास
B. कोसी
C. यमुना
D. या पैकी नाही

2. भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी सात वन्य टेकड्यांवर आहे?
A. अमरावती
B. तिरुवनंतपुरम
C. गांधिनगर
D. भोपाळ

3. कोणत्या राज्यात देशातील पहिले गायींचे अभयारण्य (Cow’s Sanctuary) स्थापन्यात येणार आहे? 
A. उत्तर प्रदेश 
B. बिहार 
C. झारखंड 
D. मध्य प्रदेश

4. कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात.
A. औरंगाबाद
B. पुणे
C. नाशिक
D. मुंबई

5. हुंडरू धबधबा भारताचा कोणत्या शहराजवळ आहे?
A. रांची
B. श्रीनगर
C. अमृतसर
D. चंदिगड

6. फेकरी हा औष्णिक विद्युतप्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
A. औरंगाबाद 
B. जळगाव
C. नाशिक
D. धुळे

7.  मिनिकॉय, कदमत व बित्रा कोणत्या केंद्रशासीत प्रदेशाचे प्रांत आहेत?
A. नवी दिल्ली 
B. पांडेचेरी 
C. दिव- दमन 
D. लक्षद्वीप

8. भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे? 
A. 14 लाख चौ.कि.मी.
B.  12  लाख चौ.कि.मी.
C.  15 लाख चौ.कि.मी.
D.  20 लाख चौ.कि.मी.

9. नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार कोणते?
A. दख्खनचे पठार
B. मन्यार चे पठार
C. उत्तर पठार
D. यापैकी नाही

10.  महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे? 
A. तेलंगणा
B. गुजरात
C. छत्तीसगढ
D.  मध्य प्रदेश

11. महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला  सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत? 
A. दक्षिण
B. उत्तर
C. पूर्व
D. पश्चिम

12. परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला कोणती रांग म्हणतात?
A. निर्मळ रांग
B. हरिश्चंद्र बालाघाट
C. सातपुडा
D. यापैकी नाही

13. ‘V’ आकाराची दरी कशामुळे तयार होते?
A. नदीचे अपघर्षण
B. नदीचे घर्षण
C. पघर्षण
D. यापैकी नाही

14. बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?
A. पुणे 
B. सातारा 
C. कोल्हापूर
D. औरंगाबाद 

15. Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो?
A. सावंतवाडी 
B. पाचगणी
C. दख्खनचे पठार
D. यापैकी नाही

16. हाफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे?
A. छत्तीसगढ
B. मेघालय
C. आसाम
D. आंध्र प्रदेश

17. पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे?
A. मणिपूर
C. आसाम
B. मेघालय
D. उत्तराखंड

18. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वांत खोल भाग कोणता?
A. मरियाना गर्ता
B. हिंद गर्ता
C. यापैकी दोन्ही बरोबर
D. यापैकी दोन्ही चूक

19.  गोवरी’ कोणत्या भारतीय राज्यातील नृत्य-नाटक आहे?
A. मध्य प्रदेश 
B. उत्तर प्रदेश 
C. उत्तराखंड
D. राजस्थान

20. तलाठी दप्तर मध्ये एकूण नाव नमुन्यांची संख्या किती असते ?
A. 19
B. 20
C. 21
D. 22

21. ग्रेट बॅरियर रीफ’ कोणत्या महासागरात आहे?
A. प्रशांत महासागर
B. हिंद महासागर
C. अरबी समुद्र
D. बंगालचा उपसागर

22. ........या पैकी कोणत्या ग्रहाची कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे?
A. चंद्र
B. बुध  
C. शुक्र
D. शनी

23. कोणत्या नदीचे गौतमी आणि वशिष्ठ हे दोन प्रकार आहेत?
A. गंगा 
B. गोदावरी
C. कोयना
D. नर्मदा

24. भारतातील कोणत्या राज्यात ओजापाली नृत्य केले जाते?
A. मेघालय 
B. मणिपूर 
C. उत्तराखंड
D. आसाम

25. जगोई, चोलोम व थांग-ता कोणत्या शास्त्रीय नृत्याचे अंश आहेत?
A. मणिपुरी
B. भरतनाट्यम
C. कुचीपुडी
D. यापैकी नाही

विभाग 2 गणित

1. एकक स्थानी 3 हा अंक असलेल्या किती मूळ संख्या 1 ते 50 संख्या या दरम्यान आहेत?
A. पाच
B. चार
C. तीन
D. दोन

2. 4 चा घन 8 च्या वर्गाच्या किती पट आहे?
A. एकपट
B. दुप्पट
C. तिप्पट
D.   निमपट

3. 4 मिटर - 40 सेमी. =किती मिटर ?
A. 3.6 मिटर
B. 3.4 मिटर
C. 3.8 मिटर
D. 3.66 मिटर

4. अभिषेकने एक संख्या मनात धरले तिच्यातून 9 वजा केले. उरलेल्या संख्या 13 भागले, तेव्हा भागाकार 18 आला बाकी उरली नाही. अभिषेक ने मनात धरलेली संख्या कोणती?
A. 241
B. 252
C. 243
D. 234

5. खालीलपैकी कोणत्या संख्यांचा मसावी 12 येतो?
A. 60 व 90
B. 48 व 60
C. 48 व 72
D. 48 व 96

6. 12 व 14 चा वर्ग मध्य किती?
A. 12
B. 14
C. 13
D. 26

7. प्रियाने , 3,560 रुपये किमतीचे फुले विकली. तर दिला शेकडा पंधरा प्रमाणे किती कमिशन मिळेल?
A. 547. 50 रु.
B. 547.25 रु.
C. 540. 50 रु
D. 540.25 रु.

8. एका शंकूची उंची 14 सेमी तळाची त्रीज्या 3 सेमी आहे तर त्याचे धनफळ किती?
A. 132 घनसेमी 
B. 198 घनसेमी
C. 154 घनसेमी
D. 220 घनसेमी

9.  25/3 ÷ 25/6 + 53/6 =?
A. 65/6
B.  59/6
C.  25/39  
D. 31/2


10. एक संख्या व तिचे वर्गमूळ यांचा गुणाकार 8 आहे तर की संख्या कोणती?
A. 4
B. 8
C. 7
D. 9

11. पंचकोनाच्या सर्व अंतर्गत कोणाची बेरीज....... असते.
A. 180⁰
B. 360⁰
C. 540⁰
D. 720⁰         

12. शाळेतील एकूण विद्यार्थ्यांपैकी शेकडा 55 मुले असून मुलींची संख्या 37 ने कमी आहे, तर शाळेत एकूण किती विद्यार्थी आहेत?
A. 370
B. 450
C. 740 
D. यापैकी नाही                    


13. 90 मी. लांबीची रेल्वेगाडी एक खांब 6 सेकंदात ओलांडते तर तिचा ताशी वेग किती?
A. 50
B. 53
C. 54
D. 55   

14. 1 ते 50 मध्ये 4 ने पूर्ण भाग जाणाऱ्या आणि 4 हा अंक व त्यात असणाऱ्या अशा किती संख्या आहेत?
A. 5
B. 4
C. 7
D. 8

15. एक वस्तू शेकडा 20 रुपये नफा घेऊन ती वस्तू 440 रुपयात विकली, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती असेल?
A. 366.67 रुपये
B. 369. 76 रुपये
C. 360.67 रुपये
D. 361. 76 रुपये

16. 1,500 च्या 30% च्या 30 % म्हणजे किती?
A. 105
B. 120
C. 135
D. 150

17. 12.6 × 8.7 = किती ?
A. 1096.2
B. 109.62
C. 1.0962
D. 10.962

18. 40 चे 25% + 60 चे 20 % = किती?
A. 20
B. 22
C. 32
D. 28

19. 10 ते 99 संख्या दरम्यान 5 हा अंक किती वेळा येतो?
A. 11
B. 19
C. 21
D. 33

20. 5 लिटर पाणी म्हणजे किती मिलीलिटर पाणी ?
A. 0.5
B. 0.500
C. 500
D. 5,000

21. 43,200 सेकंद म्हणजे किती तास?
A. 1 तास
B. 6 तास
C. 12 तास
D. 24 तास 20 सेकंद

22. मी ATM मधून 500 रुपयांच्या काही नोटा काढल्या या नोटांची क्रमांक 321576 ते 321590 असे होते तर मी ATM मधून किती रक्कम काढली?
A. 7,000 रुपये
B. 7,500 रुपये
C. 8,000 रुपये
D. 8,500 रुपये

23. गौरी व अर्णव ची आजची वये 7 वर्षे वर 3  वर्षे आहे. आणखी किती वर्षांनी या दोघांच्या वयांची बेरीज चीज 26 होईल?
A. पाच वर्षे
B. आठ वर्षे
C. अकरा वर्षे
D. सोळा वर्षे

24. एका हौदाची लांबी 4 मीटर, रुंदी 1.5 मीटर व उंची 1 मिटर आहे. तो पाण्याने काठोकाठ भरलेला आहे, 8 लिटर मापाच्या बादली ने तो रिकामा केल्यास किती बादल्या पाणी काढले?
A. 75
B. 750
C. 300
D. 600

25. 3.4 (2X - 3) = 10.2 तर X ची किंमत किती?
A. 2
B. 3.2
C. 3
D. 6.2 

विभाग 3 बुद्धिमत्ता चाचणी

1. प्रभाकर सुरेश पेक्षा मोठा आहे, प्रभाकर पेक्षा सुधीर लहान आहे, सुरेश सुधीर पेक्षा मोठा आहे, तर त्या तिघातील सर्वात लहान कोण?
A. सुरेश
B. सुधीर
C. प्रभाकर
D. सुरेश व प्रभाकर दोन्ही

2. बानुचा रांगेतील क्रमांक डावीकडून 6 वा उजवीकडून 15 वा आहे तर रांगेत एकूण किती मुली आहेत?
A. 21
B. 19
C.20
D. 22

3. Z X Y W W Z X Y W Y X W Y X Y W Z Y Z X Y W Y वरील अक्षरे मालेत X च्या आधी Z व X नंतर लगेच Y आहे असे किती वेळा झाले आहे?
A. पाच वेळा
B. तीन वेळा
C. चार वेळा
D. दोन वेळा

4. (6 9 2 3 5 2 4 3 6 1 9 8 4 5 3 2) वरील अंक मालिकेत नजीकच्या दोन अंकाचा गुणाकार 15 होतो अशा किती जोड्या आहेत?
A. एक
B. दोन
C. तीन
D. चार

5. खालील अंक मालिकेत असे किती 7 आहेत, ज्यांच्या डाव्या बाजूस विषम आहे, परंतु उजव्या बाजूस सम अंक नाहीत ?
2 6 4 5 7 9 2 8 7 3 7 3 6 1 7 4
A. एक
B. दोन
C. तीन
D. यापैकी नाही

6. गटात न बसणारा पर्याय ओळखा?
A. क्लोरीन
B. ग्लिसरीन
C. हायड्रोजन
D. ऑक्सिजन
7. गटात न बसणारा पर्याय ओळखा?
A. 17/6 
B. 14/7 
C. 15/4 
D. 81/5

8. 5 : 30 : : 7 :  ?
A. 27
B. 70
C. 60
D. 56

9. 312 : 36 : : 243 : ?
A. 24
B. 63
C. 81
D. 35

10. 3 : 12 : : 6 : ?
A. 25
B. 42
C. 18
D. 29

11. जर 1 जानेवारी 2017 या दिवशी मंगळवार असेल तर त्याच वर्षी 31 डिसेंबर रोजी कोणता वार असेल?
A. सोमवार
B. मंगळवार
C. बुधवार
D. शनिवार

12. एका वर्षी जर स्वातंत्र्य दिन सोमवारी असेल तर शिक्षक दिन कोणत्या दिवशी येणार?
A. रविवार
B. सोमवार
C. शुक्रवार
D. शनिवार

13. सोमनाथ शंभर पायऱ्या चढून एका मंदिरात जातो. वर जाताना त्याने प्रत्येक पायरीवर तिच्या क्रमांक एवढी फुले ठेवल्यास त्यास किती फुले सोबत घ्यावे लागतील?
A. 4,500
B. 5,000
C. 5,050
D. 5,500

14. जर A = 1 , B = 2 , C = 3 , त्याच प्रमाणे....... तर GOOD-WILL हा शब्द कसा लिहाल?
A. 7 - 15 - 15 - 4 - 23 - 9 -12 - 12
B. 7 - 15 - 15 - 23 - 4 - 9 - 12 -12
C. 7 -15 - 4 - 15 - 9 -12 -12
D. 7 - 15 - 15 - 4 - 23 - 12 - 9 - 12

15. जर PARAGRAPH  = 5 2 1 2 3 1 2 5 4 , JACKET = 6 2 7 8 9 0 तर PACKAGE = ?
A. 5 2 2 7 2 1 9 
B. 5 2 7 8 2 3 9
C. 4 1 8 7 3 2 9
D. 5 2 2 3 7 8 9

16. 30 , 75 , 36 , 69 , 42 , 63 , ? ?
A. 48 , 56
B. 48 , 69
C. 58 , 49
D. 48 , 57

17. 1236 , 2346 , 3456 , 4566 ,?
A. 5676
B. 5484
C. 4556
D. 5666

18. 2/3 , 4/7 , ?/? , 11/21 , 16/31
A. 6/11
B. 5/9
C.9/17
D. 7/13



19.

A. 160
B. 150
C. 140
D. 432

20. गणपा उत्तरेकडे तोंड करून उभा आहे, उत्तरेस तू सरळ 9 किलोमीटर चालत गेला, उजवीकडे वळून तेथून त्याने 4 किलोमीटर अंतर कापले, पुन्हा तिथून उजवीकडे वळून त्याने 15 किलोमीटर अंतर कापले, पुन्हा एकदा उजवीकडे वळून त्याने 12 किलोमीटर अंतर कापले,तर आता तो आपल्या मूळ स्थानापासून किती अंतरावर आहे?
A. 6 किलोमीटर
B. 8 किलोमीटर
C. 10 किलोमीटर
D. 17 किलोमीटर

21. जर CAMEL = 34 , TIGER = 59 तर ELEPHANT = ?
A. 71
B. 91
C. 94
D. 81

22. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती अक्षरे हवीत A/V , G/T , I/R , ?/?
A. E/L
B. A/X
C. K/P
D. F/V

23. LO : IR : : RS : ? 
A. OV
B. UP
C. VW
D. PO

24. जर रामपूर = 32 , तर रामनाथ = 24 , नवनाथ = 45 तर नवपूर = ?
A. 52
B. 53
C. 43
D. 42

25. खालीलपैकी कोणती संख्या आरशात सारखीच दिसेल?
A. 81081
B. 81018
C. 80180
D. 83128

विभाग 4 मराठी


1. "मी वाडा पाहिला"या वाक्यातील मी काय आहे?
A. नाम
B. सर्वनाम
C. विशेषण
D. क्रियाविशेषण

2. एक वचनी शब्द ' बाई ' चा अनेकवचनी शब्द काय?
A. बायका
B. बाया
C. अनेक बाई
D. यापैकी नाही

3. ' वस्तू ' या शब्दाचा अनेकवचनी शब्द काय?
A. भरपूर वस्तू
B. अनेक वस्तू
C. वस्त्या
D. वस्तू

4. ' उंबराचे फूल 'या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
A. चांगला माणूस
B. श्रीमंत माणूस
C. वारंवार न दिसणारा माणूस
D. शेती करणारा माणूस

5. ' काम अडणे ' याला जुळणारा वाक्यप्रचार कोणता?
A. घोडे पेंड खाणे
B. डाळ शिजणे
C. पायमल्ली करणे
D. हात मारणे

6. बोलावले नसताना आलेलं या अर्थाचा सर्वात जवळचा शब्द कोणता?
A. अंकित
B. आगंतुक
C. अग्रज
D. अजिंक्य

7. बेवारशी गुरांना ठेवण्याची जागा कोणती?
A. पावडी
B. चौक
C. पांजरपोळ
D. घोडा

8. तलवार या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा?
A. कोदंड
B. चाक
C. समशेर
D. यापैकी नाही

9. नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण?
A. विजय तेंडुलकर
B. वि वा शिरवाडकर
C. पु ल देशपांडे
D. नाना पाटेकर

10. पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
A. गिरी
B. धरती
C. अचल
D. नग

11. अक्षर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
A. निरक्षर
B. शब्द
C. साक्षर
D. क्षर

12. कामासाठी तो दाही दिशा फिरत होता या वाक्यातील अव्यय ओळखा
A. उभयान्वयी
B. शब्दयोगी
C. क्रियाविशेषण
D. केवलप्रयोगी

13. औरंगाबादी या शब्दाचे विशेषण ओळखा?
A. नामसाधिक विशेषण
B.अव्ययसाधित विशेषण
C. सर्वनामिक विशेषण
D. धातुसाधित विशेषण

14. खालील शब्दावरून प्रकार ओळखा. आणि, व, शिवाय, नि, आणखी
A. विकल्प बोधक
B. समुच्चयबोधक
C. स्वरूपदर्शक
D. गौणत्वदर्शक

15. देशासाठी सत्याग्रहींनी प्राणार्पण केले. या वाक्यातील विभक्ती ओळखा.
A. द्वितीया
B. पंचमी
C. षष्ठी
D. चतुर्थी

16. पुढील म्हणींचा अर्थ सांगा?  केसाने गळा कापणे
A. मोठी चूक होणे
B. दुर्दैव  पुढे येणे
C. विश्वासघात करणे
D. छोट्या साधनाने मोठे काम करणे

17. एखाद्या शब्दासाठी असणारा पर्याय दर्शवण्यासाठी दोघांमध्ये वापरल्या जाणाऱ्या चिन्हांस काय म्हणतात?
A. विकल्प चिन्ह
B. लोप चिन्ह
C. संयोग चिन्ह
D. अवतरण चिन्ह

18. खालीलपैकी सामान्य नाम कोणते?
A. आग्यावेताळ
B. अरवली
C. दांडगाई
D. अमराई

19. जीब : चव : : मेंदू : ?
A. कातडी
B. विचार
C. केस
D. रंग

20. खालीलपैकी अनेकवचनी शब्द कोणता?
A. नदी
B. वेली
C. रोपटे
D. झाड

21. अकलेचा खंदक या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
A. जबाबदारी टाळणे
B.लठ्ठ होणे
C. मूर्ख मनुष्य
D. शेवट करणे

22. गटात न बसणारा शब्द ओळखा?
A. राजीव
B. पल्लव
C. सरोज
D. पंकज

23. चतुर्भुज होणे याचा अर्थ काय?
A. मतभेद होणे
B. लग्न होणे
C. भांडण होणे
D. गर्व होणे

24. खाली दिलेल्या विरुद्धार्थी शब्दातील अयोग्य जोडी ओळखा?
A. स्वत × महाग
B. होकार × नकार
C. सज्ञ × यज्ञ
D. ज्ञान × अज्ञान

25. आहे हिमालय एक जगती तो तोच त्याच्यापरी या वाक्यातील अलंकार शोधा?
A. उपमा
B. उत्प्रेक्षा
C. अनन्वय
D. व्यक्तिरेख 







No comments:

Post a Comment

Featured post

Police Bharti Online Free Test - 06 Sub IQ Test

Loading…