चालू घडामोडी - 17 ऑगस्ट 2020 - current affairs 17 August 2020
राष्ट्रीय
भारत सरकारने जाहीर केलेल्या राज्यांच्या ताज्या मानांकन यादीनुसार या राज्याने आरोग्य व निरोगीकरण केंद्रांच्या संचालनामध्ये प्रथम क्रमांक मिळविला - पंजाब.
राज्यातल्या कोविड-19 महामारी विरुद्ध लढा देण्यासाठी सल्लागार भूमिकेसाठी तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचा विशेष पुरस्कार देऊन सम्मानित केलेली व्यक्ती - सौम्या स्वामीनाथन (जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्य शास्त्रज्ञ).
तेलंगाना सरकारचा ‘दासारधी पुरस्कार 2020’चे विजेता - तिरुनागरी रामानुजम (कवी).
आंतरराष्ट्रीय
अमेरिकी नौदलाच्या अंतर्गत अमेरिकेच्या पेंटॅगॉनने एका नव्या टास्क फोर्सची स्थापना केली जे ____ यांचा तपास करणार – अनोळखी हवाई वस्तू (UFO).
क्रिडा
15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करणारा भारतीय क्रिकेटपटू - महेंद्रसिंग धोनी.
अर्थव्यवस्था
देशाचे कमोडिटी एक्सचेंज 24 ऑगस्टला ‘____ iCOMDEX बुलियन इंडेक्स’ विषयी फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट सादर करणार - MCX (मल्टी कमोडिटी एक्सचेंज).
व्यक्ती विशेष
मेघालय राज्यपाल तथागत रॉय यांच्या हस्ते ‘व्हिज्युअल आर्ट्स’ क्षेत्रात उत्कृष्टतेसाठी दिलेल्या ‘क्रिस्टल पुरस्कार 2020’चे विजेता - मारिओ पाठव
सामान्य ज्ञान
राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (NCIB) याची स्थापना – वर्ष 1997.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) याची स्थापना - 23 डिसेंबर 2005.
गृहनिर्माण व शहरी विकास महामंडळ मर्यादित (HUDCO) याची स्थापना - 25 एप्रिल 1970.
विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना - 28 डिसेंबर 1953.
बार काऊंसिल ऑफ इंडिया - स्थापना: वर्ष 1961;
मुख्यालय: नवी दिल्ली.

No comments:
Post a Comment