Monday, August 10, 2020

पुणे जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागात - 1120 पदांची भरती

पुणे जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागात - 1120 पदांची भरती

पुणे जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध कंत्राटी पदाच्या 1120 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

वैद्यकीय पदाच्या एकूण 1120 जागा

पद क्र. 1 आयुष वैद्यकिय अधिकारी - 256      पगार - 18000/-
पद क्र. 2 वैद्यकीय अधिकारी BDS - 56         पगार - 28000/-
पद क्र. 3 स्टाफ नर्स - 300                           पगार- 20000/-
पद क्र. 4 आरोग्य सेविका - 476                   पगार - 18000/-
पद क्र. 5 डाटा एंट्री ऑपरेटर - 32                 पगार - 17000/-

शैक्षणिक पात्रता

पद क्र. 1 BAMS
पद क्र. 2 BDS
पद क्र. 3 ANM
पद क्र. 4 GNM / Bsc (Nursingh)
पद क्र.4 कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि मराठी 30 , इंग्रजी 40 टंकलेखन आणि MSCIT परीक्षा उत्तीर्ण

अर्ज करण्याची शेवटची दिनांक

9 ऑगस्ट 2020  पासून ते 16 ऑगस्ट 2020 सायंकाळी पाच वाजेपर्यंत.


अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी

जाहिरात

ऑनलाइन अर्ज


No comments:

Post a Comment

Featured post

Police Bharti Online Free Test - 06 Sub IQ Test

Loading…