Sunday, August 9, 2020

चालू घडामोडी दिनांक 09-08-2020

 चालू घडामोडी दिनांक 09-08-2020

📚 'कोझिकोडे' येथील "करिपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर" "एअर इंडिया एक्सप्रेसचे" बोइंग-७३७ हे विमान कोसळले.

• मुसळधार पावसामुळे केरळमधील इडुक्की जिल्ह्यातील "पेट्टीमुडी" येथे भूस्खलन होऊन किमान १५ जण ठार झाले.

📚 श्रीलंका संसद निवडणूक !

- २२५ जागांपैकी राजपक्षे यांच्या "श्रीलंका पीपल्स पार्टीने" १४५ जागा जिंकल्या.

- प्रधानमंत्री महिंद्रा राजपक्षे चौथ्यांदा प्रधानमंत्री म्हणून शपथ घेणार.

📚 अमरेश दत्ता निधन(१०२)

- Captive moment's, Lotus and the Cross(हे दोन कवितासंग्रह), शेक्सपिअर्स ट्रॅजिक व्हिजन अँड आर्टस् हे पुस्तक, साहित्य अकादमीसाठी सहा खंडांचा आणि 20 भाषांचा वेध घेणारा "Encyclopedia of Indian Literature" हा ग्रंथप्रकल्प त्यांच्याच मार्गदर्शनाखाली प्रमुख संपादक म्हणून पार पडला.

#current_affairs 

📚 इलेक्ट्रिक वाहन धोरण-दिल्ली

- नोंदणी फी व रोड टॅक्स मधून सवलत

- २०२४ पर्यंत एकूणपैकी २५% वाहने इलेक्ट्रिकवरील वाहने असतील.

- कर्नाटक राज्याने "२०१७" मध्ये "Electrical Vehicle and Energy Storage Policy" जाहीर केली होती.

📚 २०२१ ची २०-२० विश्वचषक स्पर्धा भारतात होणार

- तर २०२२ ची ऑस्ट्रेलियामध्ये होईल(२०२० ची स्पर्धा पुढे ढकलली होती)

- २०२३ च्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचं यजमानपदही भारताकडे आहे

🔴 परिवार पेहचान पत्र (🅿️🅿️🅿️) 🔴

🔸सिंगापूर व ब्राझील नंतर देशात प्रथमच हरियाणा सरकारची योजना.

🔸"मेरा परिवार मेरी पहचान" कार्यक्रमांतर्गत योजनेची सुरुवात.

🔸मुख्यमंत्री मनोहर लाल यांच्या हस्ते शुभारंभ.

🔸प्रदेशातील 56 लाख कुटुंबांची माहिती गोळा करून 18 लाख 28 हजार कुटुंबांचे परिवार पहचान पत्र बनवण्याचे काम सुरू.

🔸तीन महिन्यानंतर कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी PPP अनिवार्य.

🔸सर्व सरकारी योजना परिवार पहचान पत्र सोबत जोडल्या जाणार जेणेकरून प्रत्येक कुटुंबाला योजनांचा लाभ सहजरित्या घेता येईल.

दि ०८/०८/२०२०

🔸 'कोझिकोडे' येथील "करिपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर" "एअर इंडिया एक्सप्रेसचे" बोइंग-७३७ हे विमान कोसळले.

🔸 मुसळधार पावसामुळे केरळमधील इडुक्की जिल्ह्यातील "पेट्टीमुडी" येथे भूस्खलन होऊन किमान १५ जण ठार झाले.

🔸 श्रीलंका संसद निवडणूक !

- २२५ जागांपैकी राजपक्षे यांच्या "श्रीलंका पीपल्स पार्टीने" १४५ जागा जिंकल्या.

- प्रधानमंत्री महिंद्रा राजपक्षे चौथ्यांदा प्रधानमंत्री म्हणून शपथ घेणार.

🔸 अमरेश दत्ता निधन(१०२)

- Captive moment's, Lotus and the Cross(हे दोन कवितासंग्रह), शेक्सपिअर्स ट्रॅजिक व्हिजन अँड आर्टस् हे पुस्तक, साहित्य अकादमीसाठी सहा खंडांचा आणि 20 भाषांचा वेध घेणारा "Encyclopedia of Indian Literature" हा ग्रंथप्रकल्प त्यांच्याच मार्गदर्शनाखाली प्रमुख संपादक म्हणून पार पडला.

🔸 २०२१ ची २०-२० विश्वचषक स्पर्धा भारतात होणार

- तर २०२२ ची ऑस्ट्रेलियामध्ये होईल(२०२० ची स्पर्धा पुढे ढकलली होती)

- २०२३ च्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचं यजमानपदही भारताकडे आहे

🔸 इलेक्ट्रिक वाहन धोरण-दिल्ली

- नोंदणी फी व रोड टॅक्स मधून सवलत

- २०२४ पर्यंत एकूणपैकी २५% वाहने इलेक्ट्रिकवरील वाहने असतील.

- कर्नाटक राज्याने "२०१७" मध्ये "Electrical Vehicle and Energy Storage Policy" जाहीर केली होती.

No comments:

Post a Comment

Featured post

Police Bharti Online Free Test - 06 Sub IQ Test

Loading…