Monday, September 28, 2020

Police Bharti Online Free Test - 06 Sub IQ Test

Police Bharti Online Free Test 56 पोलीस भरती ऑनलाईन फ्री सराव पेपर

Current Affairs Suparfast 28 September 2020 most important

✍️ 2020 साली ‘जागतिक पर्यटन दिन’ (27 सप्टेंबर) याची संकल्पना
➡️ “पर्यटन आणि ग्रामीण विकास”.

✍️ 26 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर या कालावधीत उत्तर अरबी समुद्रात आयोजित करण्यात आलेली भारत आणि जपान या देशांच्या नौदलांदरम्यानची द्विपक्षीय सागरी कवायती
➡️ ‘JIMEX 20’.

✍️ कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर, भारताने या शेजारी देशांमध्ये लसीच्या वैद्यकीय चाचणी संशोधनाची क्षमता बळकट करण्यासाठी एका कार्यक्रमाचा आरंभ करून "विज्ञान क्षेत्रातला मुत्सद्देगिरी" उपक्रमाचा आरंभ केला आहे.
➡️ नेपाळ, मालदीव, बांगलादेश, मॉरिशस, श्रीलंका,
 भुटान आणि अफगाणिस्तान

✍️ या देशातला धोरणात्मक दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेला ‘हानिमधू आंतरराष्ट्रीय विमानतळ’ भारत विकसित करणार आहे
➡️  मालदीव

✍️ विपणनासाठी प्रतिष्ठित “PATA ग्रँड अ‍ॅवॉर्ड 2020’ याचा विजेता
➡️ केरळ टूरिझमची ‘ह्युमन बाय नेचर’ मोहीम.

✍️ 26 सप्टेंबर रोजी भारताने या देशासोबत बौद्धिक संपदा सहकार्याच्या क्षेत्रात सामंजस्य करार केला
➡️ डेन्मार्क

✍️आसाममधल्या नव्या भारतीय कृषी संशोधन संस्थेचे ठिकाण
➡️ गोगामुख

✍️ अकरा राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेशाने शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने या संस्थेच्या ‘वन अर्थ वन होम’ उपक्रमाचा आरंभ केला आहे
➡️ WWF-इंडिया

✍️या विषयाखाली 27 सप्टेंबर रोजी चार दिवस चालणाऱ्या “डेस्टिनेशन नॉर्थ-ईस्ट-2020” या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले
➡️ “उदयोन्मुख रमणीय गंतव्य” (The Emerging Delightful Destinations)

✍️“किचेन्स ऑफ ग्रॅटिट्यूड” या पुस्तकाचे लेखक
➡️ विकास खन्ना

✍️ FIRST कन्स्ट्रक्शन कौन्सिल या संस्थेच्यवतीने दिलेले, प्रतिष्ठित “कन्स्ट्रक्शन वर्ल्ड पर्सन ऑफ द इयर 2020’ या पुरस्काराचे प्राप्तकर्ता
➡️ डॉ. ब्रिजेश दिक्षित (महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक)

✍️ फ्रान्स प्रेस एजन्सी आणि रिपोर्टर विथ बॉर्डर्स या संस्थांच्या भागीदारीने ग्लोबल मीडिया फोरम या संस्थेच्यवतीने दिलेले, धैर्यवान आणि नैतिक पत्रकारितेसाठी “पीटर मॅक्लेर पारितोषिक 2020” याचे विजेता
➡️ मसरत झाहरा (काश्मिरी छायाचित्र पत्रकार)

✍️ खादी व ग्रामोद्योग आयोगाचे नवनियुक्त सल्लागार
➡️ सुनील सेठी (भारतीय फॅशन डिझाईन परिषदेचे अध्यक्ष)

✍️ इंडियन कौन्सिल फॉर रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशन (ICRIER) या संस्थेचे 15 वर्ष अध्यक्ष राहिलेले पद्मभूषण पुरस्कारप्राप्त अर्थशास्त्रज्ञ, ज्यांचे 26 सप्टेंबर रोजी निधन झाले
➡️ इशर जज अहलुवालिया

✍️ “सेऊल पीस प्राइज 2020’ याचे विजेता
➡️ थॉमस बाख (आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे विद्यमान अध्यक्ष)

✍️ “2019-20 AIFF फुटबॉलर ऑफ द ईयर” पुरस्काराचे विजेते
➡️ गुरप्रीत सिंग संधू (पुरूष) आणि संजू यादव (महिला)

✍️ आशियाई विकास बँकेनी (ADB) या राज्यातल्या किमान 14 दुय्यम शहरांमध्ये पाणीपुरवठा व स्वच्छताविषयक पायाभूत सुविधा व सेवांच्या निर्मितीसाठी 300 दशलक्ष डॉलर (सुमारे 2200 कोटी रुपये) एवढ्या रकमेच्या कर्जाला मान्यता दिली
➡️ राजस्थान

✍️ या राज्य सरकारने 26 सप्टेंबर रोजी ‘मुख्यमंत्री किसान कल्याण योजना’चा आरंभ केला
➡️ मध्यप्रदेश

✍️ केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद येसो नाईक यांनी या केंद्रशासित प्रदेशातल्या भादरवाह येथे “पोस्ट-हार्वेस्ट मॅनेजमेंट सेंटर फॉर मेडिसीनल प्लांटस’चे भूमिपूजन केले
➡️ जम्मू व काश्मीर

Sunday, September 27, 2020

Current Affairs 27 September 2020 In Marathi

✍️ रतिष्ठेचा शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार यंदा राज्यातील डॉ. अमोल कुलकर्णी, डॉ. सूर्येदू दत्ता, डॉ. किंशूक दासगुप्ता आणि डॉ. यू. के . आनंदवर्धनन यांना जाहीर झाला आहे.

✍️ पूर्व हिंद महासागर प्रदेशात 23 सप्टेंबर आणि 24 सप्टेंबर 2020 रोजी भारतीय नौदल आणि ऑस्ट्रेलियाचे रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्ही यांच्यामधला संयुक्त ........ नामक सागरी सराव आयोजित करण्यात आला.
➡️  “पॅसेज एक्सरसाईज” (PASSEX)

✍️ आंतरराष्ट्रीय अण्वस्त्रे निर्मूलन दिन 
➡️ 26 सप्टेंबर.

✍️23 सप्टेंबर रोजी भारताने ओडिशामध्ये पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारे स्वदेशी विकसित अणुशक्ति-सक्षम असलेल्या या क्षेपणास्त्राची यशस्वी रात्री-चाचणी घेतली 
➡️ पृथ्वी-2 (350 किलोमीटरपर्यंत मारा करू शकते).

✍️ जागतिक आरोग्य संघटनेनी दिलेले, असंसर्गजन्य रोगांचा प्रसार रोखण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी वर्ष 2020 साठी “यू.एन. इंटरएजन्सी टास्क फोर्स (UNIATF) पुरस्कार”चे विजेता 
➡️केरळ राज्य (भारत)

✍️ ‘फिट इंडिया चळवळी’च्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त 24 सप्टेंबर 2020 रोजी आयोजित करण्यात आलेल्या “फिट इंडिया संवाद” कार्यक्रमादरम्यान ‘वयानुकूल फिटनेस प्रोटोकॉल’चा शुभारंभ करण्यात आला आणि ते या मंत्रालयाने जाहीर केले 
➡️  क्रिडा व युवा कल्याण मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालय

✍️ नव्या ‘सेंटर फॉर डिसअॅबिलिटी स्पोर्ट्स’ (दिव्यांगत्व क्रिडा केंद्र) याचे स्थळ 
➡️ ग्वाल्हेर, मध्यप्रदेश

✍️ 5 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर 2020 या कालावधीत ____ आणि नीती आयोग यांच्यावतीने “RAISE 2020” (सामाजिक सशक्तीकरणासाठी जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्ता 2020) कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे
 ➡️ इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

✍️औषधी वनस्पतींच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करणाऱ्या या संस्थेनी आयुष आणि विविध वनौषधी उद्योग संघटनांसोबत एक करार केला 
➡️ राष्ट्रीय वनौषधी मंडळ (NMPB)

✍️ ही व्यक्ती 2 ऑक्टोबर 2020 रोजी होणाऱ्या “वैश्विक भारतीय वैज्ञानिक (VAIBHAV / वैभव) शिखर परिषदेचे उद्घाटन करणार आहे 
➡️ पंतप्रधान नरेंद्र मोदी.

✍️ ______ असणारे डॉ. शेखर बसू यांचे 24 सप्टेंबर 2020 रोजी निधन झाले 
➡️ अणूशास्त्र वैज्ञानिक

✍️ भारतीय वैद्यकीय परिषद (MCI) याच्या जागी, देशातले वैद्यकीय शिक्षण आणि व्यवसायाचे सर्वोच्च नियमन संस्था म्हणून 25 सप्टेंबर 2020 रोजी अस्तित्त्वात आलेल्या ‘राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (NMC) याचे पहिले अध्यक्ष 
➡️ डॉ. सुरेश चंद्र शर्मा

✍️ सामाजिक व आर्थिक प्रगती केंद्राचे (CSEP) नवे चेअरमन 
➡️ विक्रम सिंग मेहता

✍️ सामाजिक व आर्थिक प्रगती केंद्राचे (CSEP) नवे प्रेसिडेंट 
➡️ राकेश मोहन

सामान्य ज्ञान

✍️ “वन सन, वन वर्ल्ड, वन ग्रिड” (OSOWOG) या उपक्रमाच्या अंतर्गत एकाच पॉवर ग्रीडद्वारे किती देशांना जोडण्याचा प्रस्ताव आहे?
➡️ 140 देश

✍️ सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) महासंचालक पदावर कोणाची नेमणूक झाली आहे?
➡️ राकेश अस्थाना

✍️ ‘स्पॅनिश ग्रँड प्रीक्स 2020’ ही फॉर्म्युला वन शर्यत कोणत्या व्यक्तीने जिंकली?
➡️ लेविस हॅमिल्टन

✍️ नुकतेच निधन झालेले पंडित जसराज यांना कोणत्या साली 'पद्म विभूषण' पुरस्काराने गौरवण्यात आले होते?
➡️ 2000 साली

✍️ एखाद्या जिल्ह्याचे किंवा रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याला कोणते मंत्रालय मान्यता देते?
➡️ गृह मंत्रालय

✍️ महाराष्ट्रातल्या गृहनिर्माण क्षेत्राविषयी महिलांना कौशल्य प्रदान करण्यासाठी 1 दशलक्ष युरो एवढी गुंतवणूक असलेल्या प्रकल्पाचा आरंभ कोणत्या संस्थेनी केला?
➡️ युरोपीय संघ

✍️ जगातला सर्वाधिक उंचीवरचा पियर पूल कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे?
➡️ इजाई

✍️ ‘पढाई तुहार परा’ योजना कोणते राज्य सरकार राबवित आहे?
➡️ छत्तीसगड सरकार

✍️ २८ जुलै रोजी साजरा करण्यात आलेल्या जागतिक हेपॅटायटीस दिनाची ............... ही संकल्पना होती. 
➡️ “हेपॅटायटीस-फ्री फ्युचर”.

✍️ भारतीय नौदल अकादमीचे (INA) नवीन कमांडंट 
➡️ व्हाइस अॅडमिरल एम. ए. हंपीहोली.

✍️ 27 जुलै रोजी भारताने .............या देशाकडे 10 ब्रोड-गेज डिझेल रेल इंजिन सोपवले आहे  
➡️ बांग्लादेश.

✍️ ‘विद्युत नौका व नौकायनमधील उत्कृष्टतेसाठी गुस्ताव ट्रॉव्ह पुरस्कार’ याचा विजेता 
➡️ आदित्य (भारताची पहिली सौर ऊर्जेवर चालणारी नौका)

✍️ 27 जुलै रोजी भूशास्त्र मंत्रालयाने भारतीय हवामान विभागासाठी अनावरण केलेले नवीन मोबाइल अॅप 
➡️ “मौसम”

✍️................ या राज्यात चौथे ‘खेलो इंडिया युवा खेळ’चे आयोजन करण्यात येणार आहे
➡️ हरयाणा (पंचकुला येथे)

✍️ ................हा देश ‘एक्सप्रेस-80’ आणि ‘एक्सप्रेस-103’ हे दळणवळण उपग्रह त्याच्या ‘प्रोटॉन-एम’ प्रक्षेपकाने 30 जुलै रोजी अंतराळात सोडणार आहे 
➡️ रशिया

✍️ एका तासाच्या आत निकाल मिळावा म्हणून IIT खडगपूर येथील संशोधकांनी तयार केलेले स्वस्त ‘रॅपिड कोविड-19 निदान उपकरण ............ हे होय 
➡️ 'कोविराप' (किंमत: 400 रुपये).

✍️...............या भारतीय कंपनीने जागतिक स्तरावर पहिल्या 50 सर्वात मूल्यवान कंपन्यांच्या यादीत दाखल झाली आहे 
➡️ रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (48 वा).

✍️ जागतिक स्तरावर सर्वात मूल्यवान कंपनी 
➡️ सौदी अरामको (1.7 लक्ष कोटी डॉलरची मालमत्ता).

✍️ आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) करारामध्ये सहभागी झालेला ८७ वा देश ............ हा होय 
➡️ निकाराग्वा

✍️ 23 जुलै रोजी झालेल्या, शांघाय सहकार संघटनेच्या (SCO) सदस्य देशांच्या आरोग्य मंत्र्यांच्या आभासी बैठकीचे अध्यक्ष........... यांनी भूषविले होते  
➡️ मिखाईल मुराश्को (रशिया)

✍️ ..............या ठिकाणाजवळ भारतीय रेल्वे जगातला पहिला इलेक्ट्रिफाईड डबल-स्टॅक कंटेनर बोगदा तयार करीत आहे 
➡️ सोहना, हरयाणा

✍️ आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे नवीन उपाध्यक्ष (IOC) 
➡️ अनिता डी’फ्राँत्झ.

✍️फुटबॉल राइटर्स असोसिएशनचे फुटबॉलर ऑफ द इयर 2020 हा पुरस्कार ............... याला जाहिर झाला आहे.
➡️ जॉर्डन हेंडरसन (लिव्हरपूल संघाचा कर्णधार)

POLICE BHARTI ONLINE FREE TEST - 55

Saturday, September 26, 2020

POLICE BHARTI 2020 ONLINE FREE TEST-54

Current Affairs Suparfast 26 September 2020 In Marathi

Current Affairs Suparfast 26 September 2020

✍️QS ग्लोबल MBA रँकिंग 2021’ याच्या यादीत जागतिक स्तरावर 50 व्या क्रमांकावर आणि भारतात पहिल्या क्रमांकावर असलेली संस्था
➡️ भारतीय व्यवस्थापन संस्था अहमदाबाद

✍️‘फ्रॉस्ट अँड सुलिवान आणि द एनर्जी अँड रिसोर्स इन्स्टिट्यूट (TERI) सस्टेनेबिलीटी 4.0 पुरस्कार 2020’ समारंभात मेगा लार्ज बिझिनेस प्रोसेस श्रेणीत लीडर पुरस्कार जिंकणारे
➡️ गेल इंडिया

✍️ या केंद्रशासित प्रदेशाच्या सरकारने मेंढ्या आणि बकरींच्या एककांची स्थापना करण्यासाठी 2020-21 सालासाठी एकात्मिक मेंढी विकास योजना लागू केली
➡️ जम्मू व काश्मीर

✍️ महाराष्ट्र राज्याचे अधिकृत राज्य कांदळवन वृक्ष
➡️'सफेद चिप्पी' (शास्त्रीय नाव: सोनेरेटीया अल्बा किंवा मॅनग्रोव्ह अॅपल)

✍️ अन्नप्रक्रिया उद्योग मंत्री म्हणून पदभार स्वीकारणारी व्यक्ती
➡️ नरेंद्र सिंह तोमर (केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री, ग्रामीण विकास मंत्री आणि पंचायतराज मंत्री)

✍️ वर्ष 2019 साठी 55 व्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित होणारी व्यक्ती
➡️ अक्किथम अच्युथन नामबोथीरी (मल्याळम कवी)

✍️ आफ्रिका आणि आशिया प्रदेशातल्या कोळसा प्रकल्पांना होणारा वित्तपुरवठा कमी करण्याच्या उद्देशाने या संस्थेनी व्यापारी बँकांमध्ये होणाऱ्या गुंतवणूकीसाठी हवामान बदलांविषयीच्या नवीन अटी सूचित केल्या आहेत
➡️ आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ (IFC)

✍️ या देशाचे राष्ट्रपती अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी 23 सप्टेंबर रोजी आपल्या सहाव्या कार्यकाळासाठी पदाची शपथ घेतली
➡️ बेलारूस

✍️ जगातला सर्वात दीर्घ आणि सर्वोच्च उंचीवर बांधला जाणारा ‘शिंकुन ला बोगदा’ (13.5 कि.मी. लांबी) या देशात तयार करण्याची योजना आखली जात आहे
➡️ भारत (लडाख आणि हिमाचल प्रदेश जोडण्यासाठी)

✍️12 डिसेंबर रोजी संयुक्त राष्ट्रसंघ आणि हा देश जागतिक हवामान शिखर परिषद आयोजित करणार आहे
➡️ ब्रिटन

✍️ या संस्थेनी नवीन ‘ग्रीन सिटीज इनिशिएटिव्ह अँड अॅक्शन प्लॅन’चे अनावरण केले आहे ज्याचा हेतू पुढील तीन वर्षांत जगभरात किमान 100 शहरांमधल्या शहरी लोकांचे जीवनमान सुधारणे हा आहे
➡️ खाद्यान्न व कृषी संघटना (FAO)

✍️ ही बँक ‘सेफपे’ नामक संपर्क-रहीत डेबिट कार्डमार्फत देयकाची सुविधा सादर करीत आहे
➡️ IDFC फर्स्ट बँक

✍️ स्ट्रॅटेजिक फोर्स कमांडने (एसएफसी) आणि भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) डिझाइन केलेले कमी पल्ल्याच्या.........या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.
➡️  'पृथ्वी'  (पृथ्वी शॉर्ट-रेंज बॅलेस्टिक क्षेपणास्त्र)

Featured post

Police Bharti Online Free Test - 06 Sub IQ Test

Loading…